20
यंसिा काशन १ जून , २०१८ वयंेरित : अंक १४ वयंेरित वयंसिा फडेशन, बई www.swayamsiddhafoundation.org

स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

  • Upload
    others

  • View
    4

  • Download
    0

Embed Size (px)

Citation preview

Page 1: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

सवयसिदधा परकाशन १ जन , २०१८ सवयपररित : अक १४

सवयपररित

सवयसिदधा फौडशन, म बई www.swayamsiddhafoundation.org

Page 2: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

नमसकार,

सरवपरथम एक खशखबर, ससथचया या मखपतराच लरकरच एका छापील

माससक रततपतरात रपातर होणार आह. तया बाबतची कागदपतराची

जळराजळर झाली असन नोदणी परसिया सर झाली आह.

ससथन नकतच पण यथील सशरर यथ आबळ गारात बचत गटाचया

मळावयात सहभाग घतला. या मळावयात जाणसरल सक अजन खप

पलला गाठण गरजच आह. तया सरभागातील बचत गटातील मसहलाची

दररसथा, गट सचालकाकडन तयाना गरासारखी समळणारी रागणक तया

थोडयाच रळात परकरावन जाणसरल. अशा घटना घडलया सक सनराश

ऐरजी एक नरीन सजदद, नरीन धयय गरसत. होय, भसरषयात ससथा या

परशनारर काम करल.

िपादकीय

आगामी उपकरम

शअर माकट

टर सनग

सयोसजका

सदसया बठका

सवयससदधा परकाशन

सवयपररित

१ जन , २०१८ सवयपररित : अक १४

लरकरच ससथा नासशक र अहमदनगर सजलहा तसच औरगाबाद यथ उपिम सर करणार आह.

आगामी पारसाळी सदरसात ससथच सरशर अस मोठ कायविम होणार नाहीत, मातर सगठन

बाधणीच काम, सदसयाचया समसयाचया सनरारणाच काम असररत सर राहील.

आपण दत असललया परसतसादाबददल पनहा एकदा तमहा सरााच शतश: आभार.

आपली,

दपवणा भटट, उप-सपासदका

Page 3: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

www.udyamimahila.org ही मसहला उदयोगीनीची

पसहली रासहली सडरकटरी आह, यथ आपण उतपासदत

कललया रसत / सराची मासहती परकासशत कर शकता.

आपल खात उघडण बधनकारक नाही.

नर उदयोजकाना र सरशरकरन मसहला उदयोसजकाना

पस र ओळखीचया कमतरतमळ बाजारपठ समळसरण

अरघड जात. सहच समसया लकषात घरन ससथन दोन

सकतसथळ सर कल आह. ही सकतसथळ आहत .

www.myshoppee.in ही ऑनलाईन शॉसपग साईट

आह, यथ आपण उतपासदत करीत असललया रसत /

सरा सरिीसाठी ठर शकता. या करता एक खात

उघडार लागत.

उदयोसिकािाठी मोफत ऑनलाईन बािािपठ

Page 4: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

पान 4 सवयपरररत : अक १४

िसथा िमाचार

दादर यथ उदयोजकता सिकाि काययकरम

सदनाक ८ एसपरल २०१८ रोजी, दादर यथ मसहलाकररता "उदयोजकता सरकास कायविम" आयोसजत

करणयात आल होता. या कायविमात उपससथत ससथा सदसय र सहभागीना यशसवी वयरसाय कसा

करारा, सरसरध नोदणया, शासकीय योजना, सरसरध कजव योजना, परकलप अहराल बनसरण, माकट

सरवह कसा करारा, माकसटग टसिक, अक टस इदयादी सररयारर तजाकडन मागवदशवन र परोतसाहन

दणयात आल.

Page 5: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

पान 5 सवयपरररत : अक १४

िसथा िमाचार

पान 5 सवयपरररत : अक १४

पण यथ िदसय-ियोसजका बठक

ससथचया पण यथील सदसयाची बठक सदनाक २८.०४.२०१८ रोजी सचचरड यथ आयोसजत करणयात

आली होती. या बठकीत ससथदवार भसरषयात आयोसजत होणाऱया उपिमाची मासहती सदसयाना र

सयोजीकाना दणयात आली.

Page 6: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

पान 6 सवयपरररत : अक १४

पण यथ सिसजटल माकसटग िकय शॉप

सदनाक २८ एसपरल २०१८ रोजी सचचरड, पण, यथ सडसजटल माकसटग रकव शॉप आयोसजत करणयात

आल होत. सदसयाना सडसजटल माकसटग या सररयारर सखोल मासहती परसरणयात आली. आपल

सडसजटल अससततव कस सनमावण करार, सडसजटल माधयमाचा उपयोग करन आपला वयरसाय कसा

रदधीगत करारा या बाबत सरसतत मासहती परसरणयात आली.

Page 7: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

दादि यथ सडसिटल माकसटग वकक शॉप

पान 7 सवयपरररत : अक १४

सदनाक ०६ म २०१८ रोजी ससथतरफ सडसजटल माकसटग रकव शॉपच आयोजन करणयात आल होत.

या रकव शॉप मधय सडसजटल माकसटग या सररयारर सदसयाना सखोल मासहती परतयासकषकासासहत

परसरणयात आली. कायविमास सदसयाचा चागला परसतसाद लाभला.

Page 8: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

सशरि यथ बचत गट मळावा

पान 8 सवयपरररत : अक १४

सदनाक २७ म, २०१८ रोजी सशरर, सजलहा पण यथील आबळ गार यथ बचत गट मळारा ससथदवार

आयोसजत करणयात आला. या मळावयात ८०० मसहला र परर सहभागी झाल. कायविमात सथासनक

लोक परसतसनधी मोठया सखयन उपससथत होत तसच सथासनक आमदार शरी बाबरार पाचण यानी

कायविमास मागवदशवन कल. सथासनक सनयोजन महशकाका बदर यरा मच या ससथन कल होत.

या कायविमात नदरलडसच पी.एच.डी.च अभयासक शरी रॉसबन पटन यानी उपससथत राहन गरामीण

भागातील बचत गट मोसहमचा अभयास कला.

Page 9: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

पान 9 सवयपरररत : अक १४

ससथचया ईयर बकच विमोचन

Page 10: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

पान 10 सवयपरररत : अक १४

यशोगाथा - अजली अबकर

Page 11: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

पान 11 सवयपरररत : अक १४

सनरायर...

करायच आह सरव काही पण काय करार सचत नाही,

मनातलया सरचाराना सपत पतवता समळत नाही,

धारा राहती उचाररनी पायथयाला आता थारा नाही,

उच उडणाऱया पकषयाला आकाशाची सभती नाही,

ह करार सकरा त करार? कळणयास मागव नाही,

अधातरी धडपडणाऱया मानराला कोणताच गर नाही,

ह करन पहार सकरा त करन पहार, सरचार करत

बसता धययाची साथ जाई, उठ आता सचार होऊ द

सळसळतया रकताचा मानराचा जनम हा गडया, पनहा

हया जनमात नाही.

- साधना अणरकर

तमचयातील लखक / लखखकि िाद घाला

सामासजक / उदयोजकीय सररयाररील लख / कसरता इतयादी आपलया रफोटो

ससहत [email protected] या इमल पततयारर

पाठरा.

मानिदना त यसकषणी,त तजससवनी.

अतरमनाचया लहरीररची

मदमसत रासगणी.

त कासमनी, त योसगनी.

दरीचया रीणररची

तच ती सवराजली.

त मासननी, तच सवासमनी

मानराचया मनातील गोड

ती अधाासगनी.

त बाररी, तच लसतका कोरळी.

राऱयाररचया हळरार झळकची

तच ग पाहणी.

त मातशररी, तच गीतशररी.

आयषयाचया राटररती

तच आह मदावनी.

- साधना अणरकर

Page 12: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

पान 12 सवयपरररत : अक १४

आणखी सकती मखयपणा करणार आहोत आपण ?

आणखी सकती मखवपणा करणार आहोत

आपण ? आपलयाला रडयात काढन त

लखपती, करोडपती झालत आसण आपण कमट

मधय आपल मोबाईल नबर दणयातच धनयता

मानत आहोत...

घरबसलया वयरसाय करा, आमहीच

कचचा माल दऊ, आमहीच सरकत घऊ....

असलया रफालत परकारात तमहाला तरढच

समळत जरढ एखादया कपनीत कामगार महणन

रोजदारीरर काम करन समळत.... आसण तही

दोन चार मसहन, तयापकषा जासत काळ नाही.

यात रफकत तमहाला वयरसाय कलयाच

समाधान समळत, आसण समोरचयाच सरफकस

पगार दणयाच टनशन सपत... तमही अपरतयकषपण

घर बसलया हमालीच करत असता.

यात जर त तमहाला काही मसशनरी

सरकणार असतील तर तमही तयाचयाशी

कायमसवरपी वयरहार कर शकणार नाही याची

काळजी आधीच घतलली असत. ररजकशन चया

नाराखाली डबीट चा एरढा भडीमार होतो की

सहा महीनयात तमही कटाळन जाता...

घरबसलया वयरसाय हा परकार वयरसाय

नाही, ही रफकत हमाली आह... वयरसाय महणज

सरिी....., बनरायच काम कामगाराच असत.

याहीपढचा कळस महणज... घरबसलया

मसज ईमल पाठरन मसहना पधरा रीस हजार

कमरा... अर अस ईमल आसण मसज पाठरन

हजारो रपय समळाल असत तर सगळानी तच

काम नसत का कल ? कणीतरी रफसबक रर

एखादया गरप रर असली पोसट करतो आसण

आपण सगळ बारळटासारख तयाला आपल

मोबाईल नबर दत सटतो.

कधी कणी महणतय... शअर

माकटमधय दहा हजार गतरा, सदरसाला तीन

चार हजार कमरा... लागलो आपण आपल

मोबाईल नबर दयायला. अर जर दहा हजार

गतरन सदरसाला तीन चार हजार काहीही न

करता समळत असतील तर ह भामट सवतः का

नाही कमरत ? रफसबक रर इतराना का सरनतया

करतात ? एरढा साधासाही सरचार आपण का

करत नाही ?

कणी महणतय ... मसहनयाला दोन

लाख रपय कमरा. नटरकव बनरा... आयषयभर

पस कमरा. पोसट राचली सक अगात

आलयासारख आपण आपल नबर दयायला

सररात करतो. अर बाबानो आधी तया

पोसटकतयावला सागा पोसट सोबत तझया बक

पासबकची झरॉकस द महणन. त काय सदर

लारलत साग महणार. पनहा तोड दाखरणार

नाही तो तमहाला.

काही सदरसापरी माझयाकड एक जण

आला होता. महणाला माझयाकड अशी सकीम

आह सक आज लाख रपय गतरन मी पढचया

दोन ररावत शभर कोटी कमार शकतो.... तमही

Page 13: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

पान 12 सवयपरररत : अक १४

पण गतरा... काय बोलणार ? साषाग दडरत

घालन तयाला राटला लारल. तयाला तो चकतोय

ह सागणयाचया रफदातही पडलो नाही. सागणार

तरी काय ? जयाला आपण ज बोलतोय त रफकत

मखवपणाचया पकतीतच मोडत ह कळत नाही

तयाला समजन तरी काय सागणार ?

असलया भककड जासहरातीरर आपण

ज आपल मोबाईल नबर, ईमल दतो त एकतर

करन लाखो रपयाना सरकल जातात ह मासहत

आह का? चन बनरायचया नादात आपण

आपलयाच आपतषाना दखारतोय, तयाना

दरारतोय ह लकषात यत नाहीय का? ररवभरानतर

ना ती चन राहत, ना आपल समतर आपतष सोबत

राहतात ना हाती पसा राहतो. ररव दोन रर राया

गलयारर मग आपलयाला अककल यत.

आपलया कमी कषात पशाचया हवयासाचा

रफायदा घऊन ह लोक लखपती करोडपती

झालत, आसण आपण बारळटासारख घरपोच

बसलया जागरर कोण लाखो करोडो दतय याची

राट पाहतोय.

सकती सदरस आपण आणखी हा

मखवपणा करत राहणार आहोत? वयरसाय असा

होत नसतो. सोपा पसा हा रफकत सचतरपटातच

आसण तमहाला लटणयासाठी आयोसजत करणयात

आललया सबझनस ससमनार मधच सदसतो...

परतयकषात नाही. वयरसाय काय टाईमपास नाही,

सक असलया घरपोच, घरबसलया तमही लाखो

करोडो रपय कमार शकता.

उदयोजक रवहायच असल तर आयत,

घरपोच, सरनाकष, सरना झजट, ईझी मनी

असलया मानससकतपासन दर रवहा... या रफसवया

जासहरातीचया नादी लाग नका. वयरसाय इतका

सोपा नसतो. आसण पस समळरण इतक सोप

असत तर इथ परतयकजण करोडपती सदसला

असता. सबल गटस असो सकरा अबानी असो

ढोर महनत करतात, नरनरीन कलपना

लढरतात, सदरसातल १५-१८ तास काम

करतात, महणन त शरीमत आहत, मोठ उदयोजक

आहत. असा घरबसलया पसा जर धीरभाईनी

अपसकषला असता तर आयषयभर पटर ोल पपाररच

काम करत रासहल असत. अशा ईझी मनीचया

माग जर सबल गटस लागल असत तर

आयषयभर आपलया छोटयाशा रकव शॉप मधच

बसन रासहल असत.

भरटया लोकापासन लाब राहा र बाबानो.

मी काही वयरसायातला तज नाही, अनभरी

नाही, पण या घरबसलया पशाचया जासहराती

रफसवया आहत ह पाहताकषणीच लकषात यत.

लगच लकषात यत सक इथ गडबड आह,

रफसरणक आह... तमचया का लकषात यत

नसल ? सक लकषात यत पण तरीही सोपया

पशाची हार आपलयाला तयाचया माग जायला

पररतत करत ? तस असल तर तमचा तमचया

मनारर आसण मदरर सबलकल ताबा नाहीय,

आसण जयाचा आपलया मनारर मदरर ताबा

नसतो तो कधीही यशसवी होत नसतो ह लकषात

घया.

Page 14: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

पान 14 सवयपरररत : अक १४

छोटासा का असना एक चागला वयरसाय सर करा. जो वयरसाय कराल तयात जासतीत जासत

तज रवहा, जान समळरा, ससकल राढरा. पसा हा वयरसायाचा असरभाजय भाग आह. वयरसाय मोठा

झाला सक पसा झक मारत तमचया माग यतो. पशाचया माग लागाल तर तो तमचया हाती कधीच

यणार नाही, सकतीही झटलात तरी आयषयभर पस पसच करत बसाल आसण हाती मातर दमडीही

सशललक नसल. पशाचया माग लाग नका, पसा कायम जयाचया सारलीत राढतो तयारर लकष क सदरत

करा, तो महणज वयरसाय.....

वयरसाय साकषर रवहा… उदयोजक रवहा… समदध रवहा…

– शरीकात आरवहाड, उदयोजक समतर

Page 15: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

पान 15 सवयपरररत : अक १४

बरि महतवाचा आह...

सरस हजारात बनणारा अपपल आयरफोन लाखात

सरकला जातो तो बरडमळच.... घरचया

कॉरफीसारखीच असणारी कॉरफी आपण CCD

मध दोनश रपयाला घतो त बरडमळच. मबईचया

रवहोलसल माकटमधला एखादा सटशटव एका

दकानात दोनशला सरकला जातो तर एकात

हजारमधही सरकला जातो त बरडमळच. भारत

बागलादश मध बनरल गलल शज नाईकीच

लबल लारन पाच हजारात सरकल जातात आसण

तच शज सरना बरड हजार रपयात सदधा कणी

लरकर घत नाही... कारण ? बरड.

हातगाडीररचा रडा पार पधरा रपयात सदधा

महाग राटतो, आसण तच एखादया मोठया हॉटल

मध असल तर १०० रपयात सदधा सहज सरकत

घतला जातो.... बरड

एका छोटया कपडयाचया दकानात

दकानदाराशी तासभर बागनीग कली जात, तर

तच मोठया शोरम मध असाल तर मकाट जी

सकमत असल ती सदली जात .... मोठया शॉपच

सटटस तमहाला दबारात आणत.. तयाचा बरड

तमहाला नकळत तयाच रचवसव मानय करायला

भाग पाडतो.

PNG ला बरड बनरायला पननास साठ रर

लागली, काल पररा आलला कलयाण जवलर

ररावत बरड झाला... कारण? सरफलम

ईडसटर ीमधला सरावत मोठा बरड Big B तयाची

जाहीरात करत होता. पण याचरळी उदया

एखादी चक झाली तर कलयाण जवलसव चा बरड

लगच खराब होईल पण PNG चा नाही, कारण

एकान आपल कततवतव ररावनरर ससदध कलय

आसण दसरयान एका बरड ला सोबत घउन

आपला बरड ररवभरात तयार कलाय...

एखादा नरखा अकटर सकतीही चागला असला

तरी तयाला आमीर खान सारख मानधन समळ

शकत नाही.... कारण तयाची बरड रवहलय कमी

असत. ससचन तडलकर आजही जासहरात

मानधनाचया सपधत टॉप ३ मध आह... "ससचन"

नाराचा बरड बनरणयासाठी तयाला १५ रर

लागलीत.

बरड महतवाचा आह... तमही तमच परोडकट, तमच

नार कशा परकार परझट करता यारर खप काही

ठरत.. बरड महणज काय ? तर जयारळी रफकत

नारारर एखादी गोष खपत त नार 'बरड' असत...

रफकत नार ऐकन जयाची गणरतता कळत तयाला

बरड महणतात. बरड महणज ओळख... आसण

साहसजकच ओळख बनरण सोप काम नाही.

बरड कशाचाही अस शकतो... तमचया

वयरसायाचा बरड अस शकतो. तमही सवतःही बरड

अस शकता. राजकारणात, िीडा कषतरात, कला

Page 16: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

पान 16 सवयपरररत : अक १४

कषतरात... सरवतर बरड असतातच. आपण पणवपण

बरडस सन घरल गललो आहोत. पण बरड बनरण

सोप काम नाही.. तयासाठी परचड महनत लागत;

ररोनरर गणरतता, सरा दयारी लागत; लोकाना

तमचयाशी जोडार लागत; अनत अडचणीतन

मागव काढत अससततव ससदध करार लागत;

भतकाळातन सशकार लागत, भसरषयाचा रध

घउन राटचाल करारी लागत; चढ उताराचा

सामना करारा लागतो... तरवहा कठ तमचा बरड

बनणयाची परसिया सर होत... आसण यासोबतच

हरी असत योगय बरसडग सटर टसज...

तमच रा तमचया वयरसायाच नार बरड

बनरणयासाठी रफकत कष नाही तर सनयोजनही

आरशयक असत. तमहाला लोकानी का सकमत

दयारी, तमचयात अस काय आह जयामळ

लोकानी तमहाला इतरापकषा ररचा दजाव दयारा,

याची उततर लोकाना दयारी लागतात...

परतयक बरड ची एक खाससयत असत, ती

खाससयत लोकाना सदसायला हरी, जाणरायला

हरी. सह खाससयत जरवहा लोकाना सदसत,

जाणरत तरवहा बरड बनायला सररात होत...

जरवहा लोक सवतःहन तमहाला रचवसव परदान

करतात तरवहा बरड बनायला सररात झालली

असत... जरवहा लोक तमचया पाठीमागही तमच

गणगान गातात तरवहा बरड बनायला सररात

झालली असत. गणरतता, परचार, रचवसव,

परझनटशन, आकरवण, खाससयत या सगळाची

गोळाबरीज करन बरड बनतो. बरड ऐसही नाही

बनता... उस तडका दना पडता ह... हा तडक

महणज सह गोळाबरीज. बरड महतवाचा आह...

वयरसायात आसण रयसकतक जीरनातही...

उदयोगाची ििणयिरी

आपणास उदयोग करायचा आह? आपलयाकड रफार कमी भाडरल आह? आपलयाला

कमी महनत र रळत जासत उतपनन समळरायच आह?

मग आपलयासाठी ही योगय सधी आह. रसडमड बलाऊज, मलीच पाटी फरॉकस, रसडमड

नऊरारी साडया याच सरतरक महणन वयरसायाची सधी उपलबध आह. ₹ ५०,०००/- र तया

पटीत गतरणक करन कठलयाही एका उतपादनाच तमही सरतरक होऊ शकता. ही गतरणक

सडपॉसझट महणन असल, तसच सरिी सकमतीरर आपणास २०% कसमशन दणयात यईल.

उततम दजाव आसण गणरतता, ह आमच बरीद आह, तयामळ उतपादनात काहीही तडजोड

कली जात नाही.

मग तवरा करा, ही सधी सोड नका. आजच सपकव साधा - 9168981417.

Page 17: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

पान 17 सवयपरररत : अक १४

इनोवहशन इिकस

एक इनोरवहशन इडकस महणन परकार असतो.

बलमबगव नाराची ससथा आह, जयानी रलव ड

इकॉनॉसमक रफोरमला हा ररपोटव सबसमट कला

आह. तया इडकस मधय खालील दशाचा समारश

आह. आसण तो का, याच कारण पण सदल

आह.

१. साऊथ कोररया: साऊथ कोररयाचया पर

कसपटा उतपादन कषमतसाठी तयाना पसहला

िमाक समळाला आह.

२. सवीडन: सवीडन मधय गरजयएट होणाऱया

लोकाची सखया जगात सरावसधक आह. (पर

कसपटा)

३. ससगापर: तयाची सशकषण पदधती ही जगात

राखाणली जात आह.

४. जमवनी: हाय टक सटाटव अप च सधया जमवनी

मधय उधाण आल आह.

५. ससवतझला ड: मलभत सशोधनाचया जगातलया

सरोततम परयोगशाळा या दशात आहत.

६. जपान: समड साईझ कपनया खप मोठया

परमाणारर इनोरवहशन, पयावयान पटटस समळरत

आहत.

७. सरफनलड: या दशाचया सरकारन जानासधसित

उपिमाची सरधयक पास कली आहत.

८. डनमाकव : ररनरवहबल एनजी (सोलार, सरड,

टायडल एनजी रगर) या कषतरात जगातील

सरोततम टिॉलॉजी डनमाकव कड उपलबध

आह.

९. फरानस: या दशाचया सरकारन सडसरसिरवह

टिॉलॉजी इनोरवहशनला मदत करणयासाठी १३

सबसलयन डॉलसव चा इनरवहसटमट रफड उभा कला

आह.

१०. इझराएल: मलभत सशोधनासाठी (आर अड

डी) जगात सगळात जासत गतरणक या दशान

कली आह.

या सलसट मधय यणयासाठी तमचया दशात काय

पाऊल उचलली जात आहत?

दश सरकससत या गोषीमळ बनतो राजा!

राजश मडसलक [email protected]

Page 18: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

पान 18 सवयपरररत : अक १४

चल त बाहर सनघ.

"चल त बाहर सनघ...असजबात घरात यायच

नाहीस....उचछाद माडलाय सकाळपासन! सकतीरळा

समजारन सागायच...कटाळा आलाय सगळाचा...त

घराचया बाहर सनघ आधी.....डोळासमोर थाब

नकोस..."ती रतागन बोलत होती. मी सदसताच मी काही

सरचारायचया आत सतन आपल बोलण सर कल.." अशी

असतात का मल... याचयासाठी मी जमल त सगळ

करणयाचा परयतन करत...पण ही मल मातर नसत माझ

काम राढरन ठरतात... सकाळपासन मी ६-७ रळा

झाड मारलाय...आसण ह सारखा कचराच

करतायत....याना रळरळचया रळी जरण दया..याचा

अभयास घया ....सकलमधय..कलाससला न आण

करा....मला साध शातपण खायलाही रळ नाही.रताग

नको तर काय कर? मी काय सदरसभर काम करत

झलतच रहायच का?आधीच मला ह अस घरात

गचाळपण आरडत नाही... तयात कणाचीच काडीचीही

मदत नसत....साध मनमोकळ बोलणही कणाशी होत

नाही...आसण ही अशी काम राढली की मला खप तरास

होतो, रसहनी ." ती भडाभडा बोलतच होती.

तरागा...सचडसचड...धमसण...असमाधान...उरफाळन बाहर

पडत होत. सतला कस शात करार कळना. मी सवतः

यातन सकतीतरी रळा गलीय, तयामळ कलपना कर

शकत होत. मीच काय मला राटत सरवच सरीरगावला अशा

मनःससथतीला सामोर जार लागत असल.यामळ सकतीतरी

जणीना बीपी हाय लो होणयाच तरास होतात....घरातही

सतत राद होतात.....पणव कटबाच राताररण सबघडन

जात.......मग अशा ससथतीला कणाला जबाबदार

पकडार? रफकत सतलाच?

मी सतला एरढच महण शकल,".....बाई ग......एक काम

कमी झाल तरी चालल... पण त शात हो! थोडया रळचया

रागासाठी एरढा तरास नको करन घऊस. पाणी पी

आसण जरा रळ शात बस."

बाकी काही नाही घर दोघाच आह तर....घरातलया

जबाबदाऱयाही दोघानी घयायला हवयात...सकमान

मनमोकळ बोलण तरी रवहायला हर! घरातला कचरा

काढता यईल पण मनात कचरा जाणार नाही याची

काळजी दोघानी घयायला हरी.....बसस एरढच!

- नीसलमा सशद

Page 19: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

पान 19 सवयपरररत : अक १४ सवयपरररत : अक १४

िपादकीय मिळ

स . दपवणा भटट, उप-सपासदका स . साधना आणरकर, सह-सपासदका

क. हमाशरी मतरी, सदसया स . अचवना नाईक, सदसया

सवयसिदधा फ िशन, मबई

४०२, रळ समती, नदीयाद राला कॉलोनी नबर १,

एस.रवही. रोड, मालाड पसशचम, मबई ६४

दरधवनी : 91-22-28818474 / 9920987512

Email : [email protected]

Web : www.swayamsiddhafoundation.org

Page 20: स्वयंप्रेरित : अंक १४ स्वयंप्ररेितswayamsiddhafoundation.org/JUNE2018.pdf · घर बसल्या हमालच करत

www.swayamsiddhafoundation.org

www.bachatgat.in

www.myshopee.in

www.udyamimahila.org

DISCLAIMER : The views expressed in this e-Newsletter are of the Authors. Swayamsiddha Foundation or its Editorial

Board does not necessarily subscribe to the same.