26
1 The Book of Zechariah जखया खक जखया 1:1 जखया पुतकाया ल खकाला इ˿ोचा मुलगा बरयाचा मुलगा जखया हण ओळखत . इ˿ो िनवाʧिसत झाल या िनवाʧिसत कु टु बातील एक मुख होता (नह या 12:4, 16). हा याच कु टु ब यशल मला परतल , हा जखयाला कदािचत एक मुलगा झाला अस . याया कु टु बाया घरायामुळ , जखया ा यािशवाय एक याजक होता. यामुळ , यान सʧम िदरामय कधीही काम क ल नसल तरी तो यह दी लोका या आराधन शी ʧपण पिरिचत होता. तारीख आिण िलिखत थान साधारण इ. . 520 - 480. ह बाब लमय बिदवासात (िनवाʧिसत) परतयान तर िलिहयात आल . िदर प ʧ होयाआधी सा जखयान अयाय 1-8 िलहील आिण न तर म िदर प ʧ झायान तर अयाय 9-14 िलिहल . ाकताʧ यशल ममय राहणार लोक आिण ज लोक इाएल राात आल होत या याप की काही जण होत . उरल या लोका ना जखया िलिहयाचा उ˿श या ना आशा आिण समज द ण आिण या या य णाया िताकड पाहाव जो ित य आह . जखयान यावर भर िदला की द वान आपया ना िशकवयाकिरता, लोका ना सावध करयासाठी आिण या या िशकवणी मय सुधारणा करयासाठी वापरल आह .

Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

  • Upload
    others

  • View
    8

  • Download
    0

Embed Size (px)

Citation preview

Page 1: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

1

The Book ofZechariahजखर्यालखेकजखर्या 1:1 जखर्या पसु्तकाच्या लखेकाला इ ोचा मलुगा

बरेख्याचा मलुगा जखर्या म्हणून ओळखत.े इ ो िनवािसतझालले्या िनवािसत कुटुंबातील एक प्रमखु होता (नहमे्या 12:4, 16).जवे्हा त्याचे कुटुंब य शलमेला परतल,ेतवे्हा जखर्याला कदािचतएक मलुगा झाला असले. त्याच्या कुटुंबाच्या घराण्यामळेु,जखर्यासंदे ा यािशवाय एक याजक होता. त्यामळेु, त्याने संपूण मंिदरामध्येकधीही काम केले नसले तरी तो यहूदी लोकांच्या आराधनशेीपूणपणे पिरिचत होता.

तारीख आिण िलिखत स्थानसाधारण इ. पू. 520 - 480.हे बाबलेमध्ये बंिदवासातून (िनवािसत)परतल्यानंतर िलिहण्यात

आल.े मंिदर पूण होण्याआधी संदे ा जखर्याने अध्याय 1-8 िलहीलेआिण नंतर मंिदर पूण झाल्यानंतर अध्याय 9-14 िलिहल.े

प्रा कताय शलमेमध्ये राहणारे लोक आिण जे लोक इस्त्राएल राष्ट्रातून

आले होते त्यांच्यापकैी काही जण होत.ेहतूेउरलले्या लोकांना जखर्या िलिहण्याचा उ ेश त्यांना आशा

आिण समज दणेे आिण त्यांच्या यणेार्या िख्रस्ताकडे पाहावे जोिख्रस्त यशूे आह.े जखर्याने यावर भर िदला की दवेाने आपल्यासंदषे् ांना िशकवण्याकिरता,लोकांना सावधकरण्यासाठीआिणत्यांच्या िशकवणीमंध्ये सधुारणा करण्यासाठी वापरले आह.े

Page 2: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 1:1 2 जखर्या 1:6ददु ैर्वाने त्यांनी ऐकण्यास नकार िदला. त्यांच्या पापाने दवेाच्यािश से आणल.े पसु्तक दखेील परुावे दतेे की भिवष्यवाणीसु ाभ्र होऊ शकत.े

िवषयपरमे राचा उध्दारपरेषा1. प ा ापासाठी बोलावणे — 1:1-62. जखर्याचा दृ ांत — 1:7-6:153. उत्सवासंबंिधत प्रश्न — 7:1-8:234. भिवष्यातील भार — 9:1-14:21

परमे राकडे वळण्याचे आवाहन1 पारसाचा राजा दारयावशे* याच्या कारिकदीर्च्या दसुर्या

वषाच्या आठव्या मिहन्यात, जखर्या, जो बरेख्याचा मलुगा, जोइ ोचा मलुगा, त्यास परमे राकडून वचन प्रा झाले ते अस,े2 परमे र तमुच्या पूवजांवर फार रागावला होता. 3तर त्यांना असेसांग, सनै्यांचा परमे र असे म्हणतो:“तमु्ही माझ्याकडे िफरा!” हे सनै्यांच्या परमे राचे वचन आह;े“म्हणजे मी तमुच्याकडे िफरेन.” असे सनेाधीश परमे र म्हणतो.

4 संदे े तमुच्या पूवजांना पूवीर् संदशे दते म्हणाल,े “सनै्याचा दवेअसे म्हणतो:आपल्या दु मागापासूनआिण वाईट चालीिरतीपंासूनवळा!” परंतु त्यांनी ऐकले नाही आिण माझ्याकडे ल िदले नाही.त्या पूवजांसारखे होऊ नका. ही परमे राची वाणी होय.5 “तमुचे पूवज,कोठे आहते? आिण संदे े दखेील सवकाळाकरता

यथेे राहतील काय?6 परंतु मी माझ्या ज्या वचनांनी आिण माझ्या ज्या िनयमांनी माझे

दास, जे माझे संदे े त्यांना आ ािपल,े* 1:1 राजा दरयावशे हा दरयावशे िहस्तास्पसे होता, ज्याने पारसावर इ. स. पूव 522-486या काळात राज्य केल.े परसाच्या भाषते त्याचे नाव दारा असे होत.े

Page 3: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 1:7 3 जखर्या 1:14ती तमुच्या पूवजांवर आली नाहीत काय?”तवे्हा त्यांनी प ाताप केला व म्हणाल,े “सनेाधीश परमे राच्यायोजना या त्याचे वचन आिण त्याची कामे यांच्यानसुार आहते, त्यात्याने पूणतसे नले्या आहते.”

संदषे् ाला घो ांचा दृ ांत7 दारयावशे ाच्या कारिकदीर्च्या दसुर्या वषाच्या अकराव्या

म्हणजे शबाट मिहन्याच्या चोिवसाव्या िदवशी जखर्या, जोबरेख्याचा मलुगा, जो इ ोचा मलुगा याला, परमे राचा संदशे प्राझाला तो असा: 8 “रात्र असतांना मला दृ ांतात िदसले ते अस:ेतांब ा घो ावर आ ढ झाललेा एक मनषु्य मी पािहला आिणतो दरीतल्या मेदंीच्या झडुुपांमध्ये उभा होता. त्याच्यामागे तांब ा,तपिकरी आिण पांढर्या रंगाचे घोडे होत.े” 9 मी िवचारल,े “प्रभू,हे कोण आहते?” तवे्हा माझ्याशी बोलत असललेा दवेदूत मलाम्हणाला, “हे कोण आहते ते मी तलुा दाखवतो.”

10 मग मेदंीच्या झडुुपांमध्ये उभा असलले्या मनषु्याने उ र िदलेव म्हणाला, “पथृ्वीवर इकडे ितकडे संचार करायला परमे राने हेपाठवले आहते.” 11 नंतर त्यांनी मेदंीच्या झडुुपांत उभ्या असलले्यापरमे राच्या िदव्यदूताला उ र िदले व ते म्हणाल,े “आम्ही पथृ्वीवरइकडे ितकडे िफरलो आिण पाहा संपूण पथृ्वी शांत व िवसावलीआह.े” 12 मग परमे राच्या िदव्यदूताने उ र दऊेन म्हटल,े“हे सनेाधीश परमे रा, या स र वषापासून य शलमेचेे आिणयहूदातील नगरांनी जो क्रोध सहन केला आहे त्यािवषयी आणखीिकती काळ तू क णा करणार नाहीस?” 13 माझ्याशी बोलतअसलले्या परमे राच्या दवेदूताला परमे र चांगल्या शब्दांत वसांत्वन दणेार्या शब्दांत बोलला.

14 मग माझ्याशी बोलणार्या परमे राचा दूत मला म्हणाला,“घोषणा क न सांग की, ‘सनेाधीश परमे र असे म्हणतो:

Page 4: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 1:15 4 जखर्या 1:21“मी य शलमे व िसयोन यांच्यासाठी अती ईषावान असा झालो

आह!े15आिण स्वस्थ बसलले्या राष्ट्रांवर माझा राग पटेला आह;ेकारण मी तर थोडासाच रागावलो होतो, पण या राष्ट्रांनी त्यांच्या

दःुखात आणखी भर घालण्याची मदत केली.”16 म्हणून परमे र असे म्हणतो, “मी य शलमेकेडे क णामय होऊन

परत िफरलो आह.े माझे िनवासस्थान ितच्यात पनु्हाबांधले जाईल.”

सनेाधीश परमे र म्हणतो, “मापनसूत्र य शलमेवेर लावण्यातयईेल.”

17पनु्हा पकुार आिण असे सांग, “सनेाधीश परमे र म्हणतो: ‘माझीनगरे पनु्हा एकदा चांगूलपणाने भरभ न वाहतील,

परमे र पनु्हा िसयोनचे सांत्वन करील, आिण तो पनु्हा एकदाय शलमेची िनवड करील.”

शृंगे व लोहार ांचा दृ ांत18 मग मी माझे डोळे वर क न पािहले आिण मला चार िशंगे

िदसली! 19माझ्याशी बोलत असलले्या दवेदूताला मी म्हणालो, “हीकाय आहते?” त्याने मला उ र िदल,े “इस्राएल, यहूदा व य शलमेयांना ज्या िशंगांनी िवखरले ती ही आहते.”

20 मग परमे राने मला चार लोहार दाखवल.े 21 मी िवचारल,े“हे लोक यथेे काय करण्यासाठी आहते?” त्याने उ र िदले आिणम्हणाला, “ज्या िशंगांनी यहूदाच्या लोकांस िवखरले आिण कोणाहीमनषु्यांस डोके वर क िदले नाही. परंतू त्या िशगांना घालवूनदणे्यासाठी ते आले आहते, ती िशंगे म्हणजे यहूदाच्या लोकांवरह ा क न त्यांना परागंदा करणार्या राष्ट्रांची िशंगे होत.”

2मापनसूत्राचा दृ ांत

Page 5: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 2:1 5 जखर्या 2:101मग मी माझे डोळे वर क न पािहले असता मापनसूत्र घतेललेा

एक मनषु्य माझ्या दृ ीस पडला. 2 तवे्हा मी त्यास िवचारल,े “तूकोठे चाललास?” तो मला म्हणाला, “मी य शलमेची मोजणीकरायाला, ितची लांबी- ं दी पाहण्यास जात आह.े” 3मग माझ्याशीबोलतअसललेा दवेदूत िनघून जात असता दसुरा दवेदूत त्याच्याशीबोलायला गलेा. 4 दसुरा दवेदूत त्या पिहल्या दवेदूताला म्हणाला,“धावत जा आिण त्या त णाशी बोल; त्यास सांग,‘य शलमेते मनषु्यांचे व गरुाढोरांचे वास्तव्यजास्त झाल्याने तटबंदी नसलले्या गावाप्रमाणे ितच्यांत वस्ती

होईल.’5 परमे र म्हणतो, ‘मी ितच्या सभोवती अग्नीची िभंत बनने,आिण

मी ितच्यामध्ये गौरवी तजे होईन.”ह पार झालले्यांना बोलावणे

6 परमे र असे म्हणतो, “त्वरा करा, उ रेकडील प्रदशेातून पळूनजा.

होय! मी तमु्हास आकाशाच्या चार वार्याप्रमाणे चहूकडे पांगवलेआह.े”

7 “अहो! बाबलेकन्यसेोबत राहणार्यांनो, िसयोनकेडे पळूनस्वतःचा बचाव करा!”

8 कारण, सनेाधीश परमे राने माझे गौरव केले आिण तमु्हासलटुणार्या राष्ट्रांिव मला पाठवले आह;े

जो कोणी तलुा स्पश करतो तो दवेाच्या *डोळ्याच्या बबुळुालास्पश करतो! परमे राने हे केल्यानंतर, तो म्हणाला,

9 “मी आपला हात त्यांच्यावर उगारीन, आिण ते त्यांच्यागलुामांसाठी लूट होतील

तवे्हा तमु्हास कळेल की सनेाधीश परमे राने मला पाठवले आह.े”10 परमे र असे म्हणतो, “हे िसयोनकन्य,े हिषत होऊन गा!कारण मी स्वतः यईेन व मी तझु्यात वास्तव्य करीन.”* 2:8 स्वतःच्या

Page 6: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 2:11 6 जखर्या 3:511 त्यानंतर त्या िदवसात पषु्कळ राष्ट्रे परमे राकडे यऊेन त्यास

िमळतील. तो म्हणतो, “तवे्हा तमु्ही माझी प्रजा व्हाल;कारण मी तमु्हामध्ये वस्ती करीन.” आिण मग तलुा समजले की

मला तझु्याकडे सनेाधीश परमे राने पाठवले आह.े12 स्वत:ची पिवत्र नगरी म्हणून परमे र य शलमेची फेरिनवड

करील यहूदा म्हणजे परमे राच्या पिवत्र भूमीचा वाटाअसले.

13लोकहो शांत राहा! कारण, परमे र आपल्या पिवत्र िनवासातूनयते आह.े

3मखु्य याजक यहोशवा ाचा दृ ांत

1 दवेदूताने मला दाखवल,े मखु्य याजक यहोशवा परमे राच्यादूतापढेु उभा होता आिण सतैान त्यास दोष करण्यासाठी त्याच्याउजवीकडे उभा होता. 2 मग परमे राचा दूत सतैानाला म्हणाला,“सतैाना, परमे र तलुा धमकावो. परमे रान,े त्याची खास नगरीम्हणून य शलमेची िनवड केलीआह,े तो तलुा धमकावो. आगीतूनकोलीत ओढून काढाव,े तसा हा नाही काय?” 3 यहोशवादवेदूतापढेु मळकट वस्त्रे घालून उभा होता.

4 म्हणून जवळ उभ्या असलले्या इतरांना हा दवेदूत म्हणाला,“याच्यावरची मळकट वस्रे काढून घ्या.” नंतर तो दवेदूतयहोशवाला बोलला, “आता, मी तझुी सव पापे काढून घतेलीआहते. आिण मी तलुा भरजरी वस्त्रे नसेवत आह.े” 5तो म्हणाला*,“त्यांनी त्याच्या डोक्यावर स्वच्छ फेटा बांधावा” त्याप्रमाणे त्यांनीयहोशवाला स्वच्छ फेटा बांधला आिण परमे राचा दूत तथेे उभाअसतानाच त्यांनी त्यास स्वच्छ वस्त्रसेधु्दा घातली.* 3:5 मी म्हणालो

Page 7: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 3:6 7 जखर्या 4:36 पढेु परमे राच्या दूताने यहोशवाला गंभीरतनेे आ ा केली

आिण म्हणाला, 7सनेाधीश परमे र असे म्हणतो,“माझ्या मागात चालशील,आिण तू माझ्या आ ा पाळशील,तर तूच माझ्या मंिदराचा मखु्य अिधकारी होशील आिण मंिदराच्या

अंगणाची तू िनगा राखशील.माझ्यासमोर उभ्या असलले्यामध्ये तलुा जाता-यतेा यईेल असे मी

करीन.8तवे्हा हे यहोशवा मखु्य याजका, तू स्वत: व तझु्यासमोर राहणार्या

सहकारी याजकांनो ऐका!ही माणसे तर िचन्ह अशी आहते, मी माझ्या सवेकाला आणतो,

त्यास फांदी असे म्हणतील.9 आता मी यहोशवापढेु ठेवललेा दगड पाहा. या एका दगडाला

सात बाजू आहते,आिण मी त्यावर एक िशलालखे कोरीन. ‘हा सनेाधीश परमे र

आह’ेआिण मी एका िदवसात या दशेातील अधम नाहीसा करीन.” असे

सनेाधीश परमे र म्हणतो.10 सनेाधीश परमे र असे म्हणतो, “त्या िदवसात, प्रत्यके

पु ष आपल्या शजेार्याला आपल्या अंिजराच्या झाडाखाली वद्रा वलेीखाली बसण्यासाठी बोलवील.”

4दीपवृ व जतूैनाची झाडे

1 मग माझ्याशी बोलत असललेा दवेदूत माझ्याजवळ आला वत्याने एखा ा मनषु्यास झोपतूेन जागे करतात तसे मला जागे केल.े2 मग दवेदूताने मला िवचारल,े “तलुा काय िदसत?े” मी म्हणालो,“मला भरीव सोन्याने बनललेा िदपवृ , ज्याच्यावर एक वाटीआह,ेअसे िदसत आह.े त्यावर सात िदवे आहते. त्या वाटीतून सातनळ्या काढल्या आहते. प्रत्यके नळी एकेका िदव्याला जोडलीआह.े वाटीतील तले नळीतून प्रत्यके िदव्याला पोहोचत.े 3वाटीच्या

Page 8: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 4:4 8 जखर्या 4:14

उजव्या बाजूस व डाव्या बाजूस प्रत्यकेी एकेक जतूैनाचे झाडआह.े”

4माझ्याशी बोलणार्या दवेदूताला मी िवचारल,े “प्रभू,या गो ीचंाअथ काय?” 5 तो दवेदूत मला म्हणाला, “तलुा या गो ीचंा अथमाहीत नाही?” मी म्हणालो, “नाही प्रभू.”

6 मग त्याने मला सांिगतले हा ज ब्बाबलेला परमे राचा संदशेआहे तो असा: “बलाने नव्हे अथवा श ीने नव्हे तर केवळमाझ्या आत्म्या ारे कायिस ी होईल.” सनेाधीश परमे राने यागो ी सांिगतल्या आहते. 7 “हे उंच पवता तू कोण आहसे?तू ज ब्बाबलेासमोर सपाट प्रदशे होशील, तो त्यावर ‘अनगु्रह!अनगु्रह!’ असा गजर करीत िशखर पढेु आणील.”

8मग परमे राचे वचन मला प्रा झाल,े ते अस:े 9 “ज ब्बाबलेानेमाझ्या मंिदराचा पाया घातला आहे आिण त्याचचे हात हे मंिदरबांधून पूण करतील तवे्हा तू समजशील की सनेाधीश परमे रानेमला तझु्याकडे पाठवले आह.े 10लहानशा आरंभाच्या िदवसासकोणी तचु्छ लखेले आहे काय? हे सात िदवे म्हणजे सव िदशांनापाहणारे परमे राचे डोळेच होत. ते पथृ्वीवरील सवकाही पाहतात.आिण ते ज ब्बाबलेाच्या हाती ओळंबा पाहतील व हे लोक मोठाआनंद करतील” 11मग मी (जखर्या) त्यास म्हणालो, “िदपवृ ाच्याउजव्या व डाव्या बाजूस एकेक जतूैनाचे झाड काय आहते?”

12 मी त्याच्यासोबत पनु्हा बोललो व म्हणालो, मला जतूैनाच्यादोन शाखांना सोन्याच्या नळ्या जोडलले्या िदसल्या.त्यातून तले वाहात होत.े ाचा अथ काय? 13 तवे्हा

दवेदूताने मला िवचारल,े “तलुा या गो ीबं ल माहीतीनाही?” मी म्हणालो, “नाही, महाराज!” 14 तवे्हा दवेदूतम्हणाला, “परमे राची सवेा करण्यासाठी संपणु पथृ्वीतूनिनवडलले्या दोन अिभिष ांची ती प्रितके आहते.”

Page 9: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 5:1 9 जखर्या 5:95

उडता पट1 नंतर मी वळलो व डोळे वर क न पाहील,ेआिण मला उडतांना

एक पट िदसला. 2 त्या दवेदूताने मला िवचारल,े “तलुा कायिदसत?े” मी उ र िदल,े “मला उडता पट िदसत आह,े त्याची लांबीवीस हात व ं दी दहा हात आह.े”

3तवे्हा दवेदूताने मला सांिगतल,े “त्या पटावर एक शाप िलिहलाआहे आिण त्यावरील लखेानसुार प्रत्यके चोर यावरील एका बाजूसिलहीलले्या शापानसुार दशेातून घालवला जाईल आिण दसुर्याबाजूवरील लखेानूसार खोटी शपथ वाहणार्या प्रत्यकेाला दशेातूनघालवले जाईल.4 सनेाधीश परमे र म्हणतो: मी हा पट चोरांच्या आिण माझ्या

नावाने खोटी वचने दणेार्या लोकांच्या घरी पाठवीन.तो तथेचे राहील आिण त्या घरांचा नाश करील. दगड व लाकडी

खांबांचासधु्दा नाश होईल.”एफातली स्त्री

5 मग माझ्याशी बोलणारा दवेदूत बाहरे गलेा आिण मलाम्हणाला, “तझुे डोळे वर क न बघ! काय यते आह?े” 6 मीिवचारल,े “ते काय आह?े” तो म्हणाला, “ती एक मापन-टोपलीआह.े हे त्यांच्या संपूण दशेाच्या पापाचे * पक आह.े” 7 मापन-टोपलीवरचे झाकण वर उचललेे होते आिण त्या मापन-टोपलीतएक स्त्री बसली होती.

8 दवेदूत म्हणाला, “ही स्त्री दु ता आह!े” मग त्याने त्या ितलामापन-टोपलीच्या मध्यभागी टाकले आिण त्याने िशशाचे वजनमापन-टोपलीच्या मखुावर टाकल.े 9 नंतर मी माझे डोळे वर केलेव पािहल,े तर मला करकोच्यासारखे पंख असलले्या दोन िस्त्रयािदसल्या. त्या उडाल्या, त्यांच्या पंखात वारा भरला होता. त्यांनी तीटोपली उचलून आकाश व पथृ्वी यांच्या मधून नलेी.* 5:6 डोळ्यांचे

Page 10: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 5:10 10 जखर्या 6:1110 मग माझ्याशी बोलणार्या दवेदूताला मी िवचारल,े “त्या ती

टोपली कोठे घऊेन जात आहते?” 11दवेदूत मला म्हणाला, “िशनारदशेामध्ये त्या मापन-टोपलीसाठी एक मंिदर बांधण्यासाठी त्याजातआहते. जवे्हा ते घर पूण होईल तवे्हा ती टोपली तथेे ठेवतील.”

6चार रथ

1 मग मी वळून आपले डोळे वर क न बिघतले तवे्हा दोनपवतांमधून चार रथ जातांना िदसल.े ते पवत िपतळेचे होत.े2 पिहल्या रथला तांबडे रंगाचे घोडे होत.े दसुर्या रथाला काळ्यारंगाचे घोडे होत.े 3 ितसर्या रथाला पांढर्या रंगाचे घोडे होते आिणचौथ्या रथाला िठपके असललेे राखाडी घोडे होत.े 4मग माझ्याशीबोलणार्या दवेदूताला मी िवचारल,े “महाराज, हे काय आह?े”

5 दवेदूत म्हणाला, “ते चार प्रकारचे स्वगातले वारे आहते. तेअिखल पथृ्वीच्या प्रभू समोर उभे होते व आता बाहरे यते आहते.6काळे घोडे उ र दशेाला, पांढरे घोडे पि म दशेाला व िठपकेअसललेे राखाडी घोडे दि ण दशेाला जात आहते.”

7 तांबडे घोडेही बाहरे पडल,े त्यांचा पथृ्वीभर िफरण्याचा कलहोता. म्हणून दवेदूताने त्यांना पथृ्वीवर िफरण्यास सांिगतले मगते पथृ्वीवर िफरल.े 8 मग त्याने मला हाक मा न सांिगतल,े “बघ,उ रेकडे गलेले्या घो ांनी आपले काम पूण केले आह.े उ रदशेात त्यांनी माझा आत्मा शांत केला आह.े”

यहोशवाला प्रतीकात्मक मकुुट9मग मला परमे राचे वचन िमळाल.े तो म्हणाला, 10 बंिदवासात

असलले्या हले्दय, तोबीया व यदया ास सोबत घ.े त्याच्याकडूनसोने आिण चांदी घऊेन,सफन्याचा मलुगा, योशीयाच्या घरी आजचजा, ते बाबलेाहून आले आहते. 11 त्या सोन्या-चांदीपासून मकुुटघडव. तो यहोसादाकाचा मलुगा यहोशवा मखु्ययाजक याच्याडोक्यावर ठेव.

Page 11: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 6:12 11 जखर्या 7:512 मग त्यास पढुील गो ी सांग: “सवशि मान परमे र म्हणतो:‘फांदी’ नावाचा एक मनषु्य आह.े तो आपल्या स्थानावर उगवले व

तो परमे राचे मंिदर बांधील.13 तो परमे राचे मंिदर बांधले व तो वभैवशाली होईल. स्वत:च्या

िसंहासनावर बसून तो राज्य करील.तो िसंहासनावर याजकही होईल. या दोन्हीमध्ये शांतीची सहमती

असले.”14 “तो मकुुट परमे राच्या मंिदरात ठेवतील. हलेमे, तोबीया,

यदया व सफन्याचा मलुगा हने ांचे परमे राच्या मंिदरात त्यांच्यादानशूरपणाची आठवण म्हणून ठेवण्यात यईेल.

15 दूरवर राहणारे लोक यतेील आिण परमे राचे मंिदर बांधतीलमग तमुची खात्री पटले की सनेाधीश परमे रानचे मला तमुच्याकडेपाठवले आह.े जर तमु्ही ल पूवक परमे राची वाणी ऐकाल तरअसे होईल.”

7बनावट उपोषणाचा िनषधे

1पारसचा राजा दारयावशे याच्या कारिकदीर्च्या चौथ्या वषाच्यानवव्या मािहन्याच्या म्हणजे िकसलवे मिहन्याच्या चौथ्या िदवशी,जखर्याला परमे राकडून वचन प्रा झाल.े 2 बथेलेच्या लोकांनीशरेसर, रगमे्मलेके व त्यांची माणसे यांना परमे राची कृपा िमळावीम्हणून पाठवल.े 3 ते संदषे् ांना आिण सनेाधीश परमे राच्यामंिदरातील याजकांना म्हणाल:े “प्रत्यके वषाच्या पाचव्या मिहन्यातआम्ही उपवास क न शोक प्रकट करत आहोत. हे आम्ही असचेचालू ठेवायचे का?”4 मला सनेाधीश परमे राकडून वचन िमळाले की:5 “याजकांना आिण या दशेातील इतर लोकांस सांग की तमु्ही स र

वष ेर् प्रत्यके वषाच्या पाचव्याआिण सातव्या मिहन्यात उपवास केला व शोक प्रकट केला. पण

हा उपवास खरोखरच माझ्यासाठी होता का?

Page 12: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 7:6 12 जखर्या 7:146जे तमु्ही खा -ेप्यायले ते आपल्यासाठीच होते की नाही?7 याच गो ी सांगण्यासाठी परमे राने फार पूवीर्च या आधीच्या

संदषे् ांच्या ारे घोषीत केले होत.ेजवे्हा य शलमे ही एक भरभराट झाललेी आिण लोकांनी

गजबजललेी नगरी होती, य शलमेचे्या भोवतालच्यागावात, नगेबेला व पि मकेडील* डोगंरपायथ्याशी वस्तीहोती. तवे्हादखेील दवेाने हीच वचने सांिगतली होती.”

अव ा हचे बंिदवासाचे कारण8 परमे राचे वचन जखर्याला िमळाल:े9सनेाधीश परमे र असे म्हणतो की “जे सत्य व न्याय्य आहे तचे

तमु्ही करा. एकमकेांवर प्रमे व क णा दाखवा. प्रत्यकेमनषु्याने आपल्या बंधू बरोबर असे वागाव.े

10 िवधवा,अनाथ,परके व गरीब यांना छळू नका. एकमकेांचे वाईटकरण्याचे मनातसधु्दा आणू नका.”

11 पण त्या लोकांनी ऐकण्याचे नाकारले व मान ताठ केली,दवेाची वाणी ऐकू यऊे नये म्हणून त्यांनी आपले कान झाकून घतेल.े12जे िनयम सनेाधीश परमे राने आपल्याआत्म्याचा उपयोग क नजे धमशास्त्र व संदषे् ां ारे वचन पाठवले ते लोक ऐकेनात. त्यांनीआपली मने पाषाणासारखी कठीण केली, तवे्हा सनेाधीश परमे रकोपला.

13तवे्हा असे झाले की, त्याने आवाहन केले पण त्यांनी प्रितसादिदला नाही. त्याच प्रकारे, सनेाधीश परमे र म्हणतो, “त्यांनी माझाधावा केल्यास, मी उ र दणेार नाही. 14 एखा ा वावटळीच्यावार्याप्रमाणे मी त्यांना अनोळखी राष्ट्रांमध्ये पांगवीन. त्यांचा दशेत्यांच्या मागे ओसाड पडेल व तथेे कोणी य-ेजा करणार नाही,कारण, त्यांनी उ म दशे वरैाण केला आह.े”

8य शलमेचे्या जीणोर् ाराचे अिभवचन

* 7:7 शफेेला

Page 13: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 8:1 13 जखर्या 8:101सनेाधीश परमे राचे वचन मला प्रा झाल.े 2सनेाधीश परमे र

म्हणतो,“मी िसयोनसेाठी खूप ईष्यावान झालो आह.े ितच्या करीता क्रोधाने

व आवशेाने ईष्यावान झालो आह.े”3सनेाधीश परमे र म्हणतो,“मी िसयोनते परत आलो आहे आिण य शलमेते राहीन.

य शलमे ‘सत्य नगरी’ म्हणूनओळखली जाईल. सनेाधीशपरमे राचा पवत हा ‘पिवत्र पवत’ म्हणून ओळखलाजाईल.”

4सनेाधीश परमे र म्हणतो,“वधृ्द स्त्री आिण वधृ्द पु ष य शलमेचे्या रस्त्यावर पनु्हा िदसू

लागतील.लोक इतके दीघायषुी होतील की चालतांना त्यांना काठीच्या

आधाराची गरज भासले.5 रस्त्यावर खळेणार्या मलुांनी ती नगरी गजबजून जाईल.6 सनेाधीश परमे र म्हणतो, त्या िदवसात या अविश दशेाला

आ य वाटले, म्हणून मलाही आ य वाटले का?” असेसनेाधीश परमे र म्हणतो.

7सनेाधीश परमे र म्हणतो, “पाहा! पूव ेर्कडीलआिण पि मकेडीलदशेातून मी माझ्या लोकांची मु ता करीन.

8 मी त्यांना घऊेन यईेन आिण ते य शलमेमेध्ये राहतील.ते सत्याने व धमाने पनु्हा माझे लोक होतील आिण मी त्यांचा दवे

होईन.”9सनेाधीश परमे र म्हणतो,“आपले हात दढृ करा! सनेाधीश परमे राने मंिदराच्या

पनुिनिमतीच्या वळेी पाया घालताना,संदषे् ांमाफत जो संदशे िदला, तोच तमु्ही आज ऐकत आहात.10 त्या िदवसापूवीर्, लोकांस काम िमळत नसे वा भा ाने जनावरे

घ्यायला लोकांजवळ पसैा नस.े

Page 14: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 8:11 14 जखर्या 8:19जाणे यणेे शतंू्रमळेु सूरि त नव्हत.े मी प्रत्यकेाला आपल्या

शजेार्यािव ध्द भडकिवले होत.े11 पण आता तसे पूवीर्च्या िदवसासारखे नसले. मी उविरत

लोकांबरोबर असणार.”असे सनेाधीश परमे र म्हणतो.12 “ते लोक शांततते लागवड करतील. त्यांच्या द्रा वलेीनंा द्रा े

लागतील.जमीन चांगली िपके दईेल आिण आकाश पाऊस दईेल.मी या सव गो ी माझ्या उविरत लोकांस वतन दईेन.13 िशव्या शाप दणे्यासाठी लोकांनी इस्राएल व यहूदाच्या नावाचा

वापर करण्यास सरुवात केली होती.पण मी इस्राएलाची व यहूदाची पापातून मु ता करीन त्यांची नावे

आशीवादीत बनतील तवे्हा घाब नका! तमुचे हात दढृठेवा!”

14सनेाधीश परमे र म्हणतो, “तमुच्या पूवजांनी मला संतापिवल.ेम्हणून मी त्यांचा नाश करण्याचा िनधार केला. माझा िन यबदलायचा नाही असे मी ठरिवले होत.े” सनेाधीश परमे र असेम्हणाला. 15 “पण आता मात्र माझे मन:पिरवतन झाले आह.े आिणम्हणून मी य शलमेवेर व यहूदाच्या लोकांशी चांगले वागायचेठरिवले आह.े तवे्हा घाब नका!

16पण तमु्हास पढुील गो ी करणे भागआह!े तमुच्या शजेार्यालासत्य सांगा. आपल्या वशेीत शांती, न्याय व सत्याने न्याय करा.त्यामळेु शांतता यईेल. 17आपल्या शजेार्यांना त्रास दणे्यासाठी कटक नका. खोटी शपथ दणे्याची आवड ध नका. कारण यागो ीचंा मला ेष आह.े” परमे राने या गो ी सांिगतल्या आहते.

18 सनेाधीश परमे राकडून मला वचन िमळाल.े 19 सनेाधीशपरमे र म्हणतो, “तमु्ही चौथ्या, पाचव्या, सातव्या आिण दहाव्यामिहन्याच्या िविश िदवशी शोक प्रकट करता, उपवास करता. तेयहूदाच्या घराण्यास छान, आनंदाच,े मो ा चांगलुपणाचे िदवसहोतील. म्हणून तमु्ही सत्य आिण शांती ावर प्रमे केलचे पािहज.े”

Page 15: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 8:20 15 जखर्या 9:720सनेाधीश परमे र म्हणतो, “पषु्कळ नगराचे लोक य शलमेलेायतेील. 21 िनरिनराळ्या नगरातील लोक एकमकेांना भटेतील वम्हणतील, ‘आम्ही सनेाधीश परमे राची कृपा िमळवू व त्यासशोधू.’ मीही यतेो.” 22 पषु्कळ लोक आिण बिल राष्ट्र,े सनेाधीशपरमे राच्या शोधात आिण त्याची कृपा िमळवण्यास य शलमेतेयतेील.

23 सनेाधीश परमे र म्हणतो, “त्यावळेी, वगेवगेळ्या भाषाबोलणारे दहा लोक यहूदी मनषु्याकडे यऊेन त्याचा झगा पकडूनत्यास िवचारतील, ‘दवे तमु्हाबरोबर आह’ेअसे आम्ही ऐकले आह!ेआम्ही तमु्हाबरोबर यतेो.”

9शजेारच्या राष्ट्रांचा न्याय

1 हद्राख दशे आिण त्या दशेाची राजधानी िदिमष्क यांच्याब लपरमे राचे वचन: “कारण जशी इस्राएलाच्या वंशांवर तशीमानवजातीवर परमे राची दृ ी आह;े” 2तसचे सोर व सीदोनआिणहद्राखच्या सीमवेरील हमाथ यािवषयीची भिवष्यवाणी; कारणतथेील लोक अितबिुध्दवान आहते.

3 सोराने स्वतःसाठी एक मजबूत िक ा बांधला आहे आिणधळुीएवढी चांदी आिण िचखलाप्रमाणे रस्त्यात शु सोन्याचे िढगलावले आहते. 4 पाहा! परमे र, ितला ितच्या भूमीव न हाकलूनलावले आिण तो ितच्या सागरी श ीचा नाश करील; अशाप्रकारेितला आगीत भस्मसात करील.

5 “अष्कलोन हे पाहील आिण भयभीत होईल! गज्जाचे लोकभीतीने खूप थरथर कापतील, आिण एक्रोन शहराची आशा नहोईल. गाझामधील राजा नाश पावले व अष्कलोनात यापढेु वस्तीराहणार नाही. 6अश्दोदात अनोळखी यवूेन आपली घरे वसवतीलव पिलष् ांचा गव नाहीसा करीन. 7 त्यांच्या मखुातले र आिणदातांतले िनिषध्द अ मी काढून टाकीन; यहूदाच्या वंशाप्रमाणे तहेी

Page 16: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 9:8 16 जखर्या 9:13आमच्या दवेासाठी शषे असे एक घराणे म्हणून राहतील आिणएक्रोनचे लोक यबूस्यांसारखे होतील.

8 माझ्या दशेातून कोणत्याही सनै्याने यवूे-जाऊ नये म्हणून मीमाझ्या भूमीभोवती तळ दईेन, कोणीही जलूुम करणारा त्यांच्यातूनयणेारजाणार नाही. कारण आता मी स्वत: त्यांच्यावर आपली नजरठेवीन.”

सीयोनचेा भावी राजा9 हे िसयोनकन्य,े आनंदोत्सव कर! य शलमे कन्यांनो, आनंदाने

ज ोश करा!पाहा! तमुचा राजा तमुच्याकडे नीितम वाने यते आह;ेआिण तो तारण घवूेन यते आह.ेतो िवनम्र आहे आिण एका गाढवीवर, गाढवीच्या िशंगरावर तो

स्वार झाला आह.े10 त्यानंतर मी एफ्राईममधील रथांचा आिण य शलमेतेील

घोडदळाचा नाश करीन आिण यधु्दातील धनषु्यबाणमोडतील;कारण तो शांतीची वाता राष्ट्रांशी बोलले, त्याचेराज्य सव समदु्रांवर आिण महानदीपासून ते पथृ्वीच्याशवेटापयत असले.

सीयोनचेा जीणोर् ार11आिण तझु्यािवषयी म्हटले तर, तझु्याशी मी केलले्या माझ्या

कराराच्या र ामळेु, िनजल ख ्यांतून तझु्या बंधकांना मु केलेआह.े 12आशावान कै ांनो, मजबूत दगुाकडे परत या! मी आजहीजाहीर करतो की मी तमु्हास दपु्पटीने प्रितफळ दईेन 13 कारण मीयहूदाला धनषु्य म्हणून वाकवले आह.े एफ्राईम पी बाणांनी मीआपला भाता भरला आह.े हे िसयोन,े ग्रीसच्या पतु्रांशी लढायला मीतझु्या पतु्रांना उ िेजत केलेआह.े त्यांना योद्ध्याच्या तलवारीप्रमाणेमी ग्रीसाच्यािव वापरीन.

Page 17: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 9:14 17 जखर्या 10:514 परमे र त्यांना दशन दईेल आिण िवजपे्रमाणे आपले बाण

सोडील. माझा प्रभू परमे र, ततुारी फंुकेल आिण दि णकेडूनवावटळीप्रमाणे तो चालून यईेल. 15सनेाधीश परमे र त्यांचे र णकरील आिण ते दगड व गोफणीचा उपयोग क न शतंू्रचा पराभवकरतील व त्यांना िगळतील व म प्राशन केल्याप्रमाणे आरोळीकरतील आिण ते वदेीच्या कोपर्यावरील कटोर्यांसारखे भ नवाहतील.

16आपल्या कळपाप्रमाणे परमे र दवे त्यािदवशी त्यांचे संर णकरील; आपले लोक त्यास मकुुटातील रत्नांप्रमाणे त्यांच्या दशेातउ होतील. 17 हे सव िकती मनोरम व िकती सुंदर होईल! त णपु ष धान्याने आिण कुमारी गोड द्रा रसाने पु होतील.

10परमे राने आपल्या लोकांचा केललेा उ ार

1 वीज व वादळवारा िनमाण करणार्या परमे राकडे वळवाच्यापावसासाठी प्राथना करा

आिण तो त्यांच्यासाठी पावसाची वृ ी करील,मानव व जिमनीवरील िपकांसाठी तो ती करील.2 कारण तरेािफम मतुीर्ंनी िनरथक गो ी केल्या आहते, दवै ांनी

लबाडीचा दृ ांत पािहला आह;ेते आपली फसवणारी स्वप्ने सांगतात आिण खोटा धीर दतेात;म्हणून लोक मेढंरांसारखे भटकत आहते आिण त्यांचा कोणी

मेढंपाळ नसल्याने त्यांच्यावर संकटे आली आहते.3परमे र म्हणतो, “माझा राग मेढंपाळांवर पटेलाआह;े त्यांच्यातीलबोकडांना, पढुार्यांना मी शासन करीन; कारण सनेाधीश परमे रआपल्या कळपाची, यहूदाच्या घराण्याची,काळजी वाहील,आिणत्याच्या लढाईच्या घो ासारखे त्यांना बनवले.”

4 “त्यांच्यातूनच कोनिशला उत्प होईल; त्यांच्यापासूनच खुं ातयार होतील; त्यांच्यातूनच यधु्दात वापरावयाची धनषु्यही यईेल;त्यांच्यातूनच प्रत्यके पढुारी िनघले. 5 ते आपल्या शतू्रचा पराभव,

Page 18: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 10:6 18 जखर्या 11:1जणू काही रस्त्यातून िचखल तडुवीत जाव,े तसा तडुवीत करतील;परमे र त्यांच्याबाजूला असल्याने ते लढाई करतील आिणघोडेस्वारांना अपमानीत करतील.”

6 “मी यहूदाच्या घराण्याला बळकट करीन आिण योसफेाच्याघराचा बचाव करीन; कारण मी त्यांना पनुःस्थािपत करीन आिणत्यांच्यावर दया करीन. आिण मी त्यांचा कधीच त्याग केलानव्हता, असचे त्यांच्याशी वागने. मी परमे र त्यांचा दवे आहे वत्यांना प्रितसाद दईेल. 7एखा ा योद्ध्याप्रमाणे एफ्राईम खूश होईल,त्यांचे दय द्रा रसाने हिषत होते तसे हिषत होईल; त्यांचे लोक हेपाहतील आिण ते आनंदीत होतील. परमे राच्याठायी त्यांचे दयआनंदीत होईल.”

8 “मी त्यांना शीळ वाजवून एकत्र बोलवीन कारण मी त्यांनावाचवीन आिण त्यांची संख्या पूवीर् होती तशीच असंख्य होईल.9 होय! मी माझ्या लोकांस राष्ट्रां-राष्ट्रांत पांगवीत आलो आह,ेपण त्या दूरदूरच्या िठकाणीही ते माझे स्मरण ठेवतील. ते आिणत्यांची मलुबेाळे जगतील,वाचतीलआिण परत यतेील. 10मी त्यांनािमसरमधून परत आणीन व अश्शूरमधून मी त्यांना गोळा करीन. मीत्यांना िगलादाच्या व लबानोनाच्या नगरात आणीन. ते त्या जागतेमावणार नाहीत तोपयत मी त्यांना आणीन.”

11 ते जाचजलूुमाच्या समदु्रातून जातील; ते गजनार्या समदु्रालादबकावतील, ते नाईल नदीला सकुवतील व ितचे सव तळउघडे पाडतील. तो अश्शूरचे गवहरण करील आिण िमसराच्यास चेा राजदंड त्यांच्यापासून काढून घतेला जाईल. 12 मी त्यांनासामथ्यवान करीन, ते दवेासाठी व त्याच्या नावासाठी चालतील, हेपरमे राचे वचन होय.

111 हे लबानोना,अग्नीने आत िश न तझुे गंधस जाळून टाकावतेम्हणून तू आपली दारे उघड.

Page 19: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 11:2 19 जखर्या 11:112 गंधस उन्मळून पडला आहे म्हणून हे दवेदार वृ ांनो आक्रोश

करा. जे श्रे होते ते नाश झाले आह!ेबाशानाच्या ओक वृ ांनो, िवलाप करा कारण घनदाट अरण्य

भूसपाट झाले आह.े3 रडणार्या मेढंपाळांचा आक्रोश ऐका. त्यांचे गौरव नाहीसे झाले

आह;ेत ण िसंहाच्या गजना ऐका कारण याद ेर्न नदीकाठची दाट झडुुपे

लयास गलेी आहते.नालायक मेढंपाळ

4 तर परमे र माझा दवे, म्हणतो, “ठार मारण्यासाठी नमेलले्यामढेरांची काळजी घ.े 5 त्यांचे मालक त्यांना ठार मारतात आिणस्वत:ला दोषी मानत नाहीत. ते त्यांना िवकतात आिण म्हणतात,‘परमे राचे स्ततुीस्तोत्र गा. मी श्रीमंत झालो आह!े’ त्यांच्यास्वतःच्या मेढंपाळांना त्यांची दया आली नाही. 6 मला या दशेातराहणार्या लोकांब ल यापढेु द:ुख होणार नाही.” परमे र असेम्हणतो. “पाहा! मी त्यांना एकमकेांच्या व राजाचा तावडीत दईेन;आिण याप्रकारे ते दशेाचा नाश करतील व मी त्यांना त्यांच्याहातातून सोडिवणार नाही.”

7 म्हणून मी त्या ठार मारण्यासाठी नमेलले्या कळपाचा मेढंपाळझालो. त्यांच्यातील अगदी मरणास टकेलले्यांना चारल.े मी दोनका ा घतेल्या. एका काठीला मी रमणीयता व दसुरीला ऐक्यअसेनाव िदल.े मग मी त्या कळपाची िनगा राखण्यास सरुवात केली.8 एका मिहन्यात मी तीन मेढंपाळांचा नाश केला. कारण मला त्यामेढंपाळांचा कंटाळा आला व त्यांचा जीव माझा ितरस्कार कलागला. 9मग मी म्हणालो, “आता मी तमुचा सांभाळ करणार नाही.जी मरायला टकेली आहते ती मरोत;कोणी न झाले तर होऊ ा;आिण जी वाचतील ती एकमकेांचे मांस खातील.”

10 मग मी “रमणीयता” नावाची काठी उचलली आिण मोडली.सव वंशांचा दवेाशी झाललेा करार मोडल्याचे मी याव न सूिचतकेल.े 11 म्हणून त्या िदवसापासून करार संपु ात आला आिण

Page 20: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 11:12 20 जखर्या 12:3त्या कळपातील माझ्याकडे िनरखून पाहणारे अितशय अश ांचीखात्री पटली की हा परमे राकडून आललेा संदशे होता. 12 मगमी म्हणालो, “तमुची इच्छा असल्यास माझी मजूरी ा. इच्छानसल्यास दऊे नका.” तवे्हा त्यांनी मला तीस चांदीची नाणी िदली.13 तवे्हा परमे र मला म्हणाला, “त्यांच्या लखेी तझुी जी िकंमतआह,े ती र म तू मंिदराच्या खिजन्यात फेकून द.े” मग मी तीसचांदीची नाणी परमे राच्या मंिदराच्या पशैाच्या पटेीत टाकली.14मग मी ऐक्य नावाच्या काठीचे दोन तकुडे केले जणेके न यहूदाआिण इस्राएल यांच्यामधील बंधु व मोडाव.े

15 मग परमे र मला म्हणाला, “आता, पनु्हा एका मूखमेढंपाळाची अवजारे घ.े 16 पाहा, मी या दशेासाठी नवीन मेढंपाळिनवडीन. पण तो नाश पावणार्या मढेरांची काळजी घणेार नाही.भटकलले्या मढेरांना तो शोधणार नाही, मोडलले्यांना बरे करणारनाही. ज्या में ा पोसलले्या आहते त्यांना तो चारापाणी दणेारनाही. तर तो सश में ांचे मांस खाईल आिण फ त्यांचे खूरिश क ठेवील.”17 मेढंरांना टाकून जाणार्या िन पयोगी मेढंपाळाचा िध ार असो!त्याच्या उजव्या खां ावर व उजव्या डोळ्यावर तलवार यवेो.

म्हणजे त्याचा उजवा खांदा िनकामी होवोआिण तो उजव्याडोळ्याने अंध होईल.

12य शलमेचेा भावी उ ार

1 इस्राएलाब ल परमे राचे वचन: ज्याने आकाश िवस्तारलेआिण पथृ्वीचे पाये घातल,ेजो मनषु्याच्या आत त्यांच्या आत्म्याचीिनिमती करतो, तो परमे र म्हणतो: 2 “पाहा! मी य शलमेलेाितच्या भोवतालच्या राष्ट्रांना गुंगी आणणारा प्याला बनवीन.य शलमेलेा वढेतील तवे्हा यहूदाचहेी तसचे होईल. 3 त्या िदवसातमी य शलमेलेा सव राष्ट्रांसाठी एक प्रचंड मो ा दगडाप्रमाणेकरीन, तो त्या सवाना भारी होईल. जो त्या दगडाला उचलण्याचा

Page 21: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 12:4 21 जखर्या 12:11प्रयत्न करील, तो स्वत:च जखमी होईल आिण जगातील सव राष्ट्रेय शलमेचे्या िव ध्द लढावयास एकत्र यतेील.”

4 “पण, त्या िदवसामध्य,े मी घो ाला भीतीने िबथरवीन आिणत्यामळेु प्रत्यके घोडेस्वाराचा गोधंळ उडेल. मी माझी कृपामयदृ ी यहूदाच्या घराण्याकडे लावीन आिण मी शतू्रच्या प्रत्यकेघो ांला अंधळे करीन, असे परमे र म्हणतो. 5 मग यहूदाचेपढुारी आपापल्या मनात िवचार करतील, ‘य शलमेतेील राहणारेरिहवासी त्यांचा दवे सनै्यांचा परमे र, याच्या ठायी माझे सामथ्यअसे आहते.’

6 त्या िदवसामध्ये मी यहूदाच्या पढुार्यांना लाकडांमधीलआगीप्रमाणे बनवीन. वणव्यात उभे पीक जसे भस्मसात होत,े तसेते त्यांच्या सभोवतीच्या सव शतंू्रचा नाश करतील. य शलमेवासीपनु्हा आपल्या स्वतःच्या पूवीर्च्या जागी वसतील.”

7 परमे र, प्रथम, यहूदाच्या तंबंूना वाचवील म्हणजेय शलमेमेधील राहणार्यांचे आिण दावीदाच्या घराण्यातीललोकांचे गौरव यहूदापे ा मोठे होणार नाही. 8 त्या िदवशी,परमे र य शलमेतेील रिहवाश्यांना वाचवील; त्यातील जोअितदबुल मनषु्यसधु्दा दावीदासारखा वीर बनले आिण दावीदाचेघराणे दवेासमान होईल म्हणजे ते परमे राच्या दूताप्रमाणे पढेुचालणारे होतील. 9 परमे र म्हणतो, त्यािदवशी, य शलमेशेी यधु्दकरण्यास आलले्या राष्ट्रांना नाश करण्याचा मी िनधार करीन.10 “मी दावीदाच्या घराण्यात आिण य शलमेमध्ये राहणार्यालोकात क णचेा व दयचेा आत्मा ओतीन. ज्यांनी ‘एका’ लाभोसकल,े तचे माझ्याकडे बघतील, आिण क ी होतील. आपलाएकुलता एक मलुगा वारल्यावर अथवा पिहला मलुगा वारल्यावरएखा ाला जवेढे द:ुख होत,े तवेढेच द:ुख त्यांना होईल. 11 त्यावळेीय शलमेचेी शोककळा मिग ोनच्या सपाट भूमीत हदािद्रम्मोनाच्यामतृ्यूसमयी झालले्या आक्रोशासारखी असले.

Page 22: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 12:12 22 जखर्या 13:712 दशे िवलाप करील, प्रत्यके कुटुंब वगेवगेळे होतील,आक्रोश

करतील. दावीदाच्या कुळातील पु ष एकीकडे, तर त्यांच्यािस्त्रया दसुरीकडे आकं्रदन करतील. नाथानाचे घराणे व त्यांच्याबायकादखेील वगेवगेळा िवलाप करतील. 13 लवेी घराण्यातीलपु ष व िस्त्रया वगेवगेळा शोक करतील. िशमी घराण्यातील पु षव िस्त्रया वगेवगेळा शोक करतील. 14आिण इतर सव कुळांतलेलोक व त्यांच्या िस्त्रया स्वतंत्रपणे शोक करतील.”

131 त्या िदवसात दावीदाच्या वंशासाठी आिण य शलमेमध्ये

राहणार्या इतर लोकांसाठी पापे धणु्यासाठी आिण त्यांना शधु्दकरण्यासाठी पाण्याचा नवा झरा फुटले. 2 सनेाधीश परमे रम्हणतो, “त्यावळेी दशेांतील सव मूतीर्ंचे मी उ ाटन करीन. लोकांसत्यांची नावसेधु्दा आठवणार नाहीत. मी ढोगंी संदषे् ांचा आिणअशु आत्म्यांचा नायनाट करीन.

3 एखा ाने भिवष्य वतिवणे चालूच ठेवल,े तर त्यास िश ाकेली जाईल. त्याचे आईवडील ज्यांनी त्यास जन्म िदला तेत्यास म्हणतील, ‘परमे राच्या नावाने तू खोटे बोललास तवे्हातलुा मरणािशवाय गत्यंतर नाही.’ भिवष्य वतिवल्याब ल त्याचेआईवडील त्यास भोसकतील.

4 त्यावळेी प्रत्यके संदषे् ांला स्वत:च्या दृ ांताची आिणसंदशेाची लाज वाटले; आिण लोकांस फसवण्यासाठी ते केसांचाझगा घालणार नाहीत. 5 तवे्हा तो म्हणले, ‘मी संदे ा नाही! मीशतेकरीआह;े मी लहानपणापासून शतेीच करीतआलोआह.े’ 6पणइतर लोक त्यास िवचारतील, ‘मग तझु्या हातावर जखमा कसल्या?’तवे्हा तो उ र दईेल, ‘िमत्राच्या घरात मला लागलले्या माराचे हे वणहोत!”

परमे राच्या मेढंपाळावर प्रहार7सनेाधीश परमे र म्हणतो,

Page 23: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 13:8 23 जखर्या 14:4“हे तलवारी, माझ्या मेढंपाळांवर प्रहार कर व माझ्या िमत्रावर वारकर;मेढंपाळावर वार कर म्हणजे मेढंरे पळून जातीलआिण मी त्या लहान जीवांना िश ा करीन.8 परमे र म्हणतो,ते दशेाचे दोन भाग न करतील आिण त्याचा ितसरा भाग मागे शषे

राहील.9 त्या ितसर्या भागाला मी अग्नीत टाकीन,आिण चांदीला शु करताता तसे त्यांना शु करीन;सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन.ते माझा धावा करतील आिण मी त्यांना प्रितसाद दईेन.मी म्हणणे, ‘हे माझे लोक आहते.’आिण ते म्हणतील, ‘परमे र माझा दवे आह.े’ ”

14परमे राचा िदवस

1 पाहा! परमे राच्या न्यायाचा िदवस यते आह.े तमु्ही लटुललेीसंप ी त्या िदवशी तमुच्या शहरात वाटली जाईल. 2 य शलमेशेीलढावयास मी सव राष्ट्रांना एकत्र करीन. ते नगरी ताब्यात घतेीलआिण घरांना लटुतील. िस्त्रयांवर बलात्कार करतील व अधेर्-अिधक लोक कैद केले जातील. पण उरलले्या लोकांस नगरीतूननलेे जाणार नाही.

3मग परमे र त्या राष्ट्रांिव ध्द यधु्द पकुारेल;यु ाच्या िदवसातजसे तो यु करत असे तशाप्रकारे तो राष्ट्रांशी यधु्द करेल.4 त्यावळेी, तो य शलमेचे्या पूव ेर्ला असलले्या जतूैन पवतावर उभाराहताच तो पवत दभंुगले; त्या पवताचा अधा भाग उ रेकडे वअधा भाग दि णकेडे सरकेल. जतूैनाच्या झाडांचा डोगंर पूव ेर्कडूनपि मपेयत दभुागून एक खोल दरी िनमाण होईल.

Page 24: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 14:5 24 जखर्या 14:135 तवे्हा तमु्ही माझ्या *पवताच्या खोर्याकडे पळाल, कारण ती

दरी आसलापयत पोहोचंले; व यहूदाचा राजा उज्जीया ाच्याकाळात झालले्या भूकंपाच्या वळेी तमु्ही जसे पळाला तसे पळाल;पण माझा परमे र, दवे तथेे यईेल आिण तमुच्याबरोबर त्याचे सवपिवत्र अनयुायी असतील.

6 आिण तो एक िवशषे िदवस असले त्यावळेी प्रकाश नसले,आिण गारठा वा कडाक्याची थंडी नसले. 7तो िदवस िवशषे होईलतो परमे रासच ठाऊक; कारण तो िदवसही नसणार वा रात्रहीनसणार. तर संध्याकाळचा प्रकाशासारखा प्रकाश असले. 8 तवे्हाय शलमेतूेन सतत वाहणार्या पाण्याचा झरा वाहील, त्यास दोनपाट फुटतील. एक पाट पूव ेर्कडे वाहत जाऊन पवु ेर्कडील समदु्रालािमळेल तर दसुरा पाट पि मकेडे वाहत जाऊन भूमध्य समदु्रालािमळेल, िहवाळा असो वा उन्हाळा तो वाहत राहील.

9 त्यावळेी, परमे र सव पथृ्वीचा राजा असले. त्यािदवशीकेवळ परमे र व केवळ त्याचे नाव असणार. 10 तवे्हा सवदशे य शलमेचे्या दि णसे असललेी िगबा ते िरम्मोन ांमधीलअराबाप्रमाणे होईल; य शलमे मात्र पनु्हा उभारले जाईल; अगदीबन्यामीनच्या प्रवशे ारापासून ते पािहल्या प्रवशे ारापयत आिणहनानलेच्या मनोर्यापासून राजाच्या द्रा कंुडापयत; अशी तीआपल्या स्थळी वसले. 11लोक तथेे वस्ती करतील, ापढेु त्यांचानाश होणार नाही; य शलमे अगदी सरुि त असले.

12 पण य शलमेिव ध्द लढलले्या राष्ट्रांना परमे र िश ाकरील; तो त्या राष्ट्रांचा या मरीने संहार करील: ते आपल्यापायांवर उभे असतांनाच त्यांची कातडी कुजू लागले; त्यांचे डोळेत्यांच्या खाचांत आिण त्यांच्या जीभा त्यांच्या तोडंांत सडतील.13तवे्हा परमे राकडून खरोखरच लोकांची त्रधेा उडेल; प्रत्यकेजणआपल्या शजेार्याचा हात धरील आिण शजेारी एकमकेांशीभांडतील.* 14:5 परमे राच्या

Page 25: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

जखर्या 14:14 25 जखर्या 14:2114 यहूदाही य शलमेमध्ये लढेल. भोवतीच्या सव राष्ट्रांकडून

संप ी िमळेल; त्यांना भरपूर सोन,ेचांदी आिण वस्रे यांचा पूर यईेल.15 ही मरी शतू्र सनै्याच्या छावणीत पसरेल व त्यांच्या घो ांवर,खचेरांवर, उंटांवर आिण गाढवांवर व प्रत्यके जनावरावर ही मरीयईेल.

16 य शलमेशेी लढण्यास आलले्या राष्ट्रांपकैी जे वाचतील तेसव, सनेाधीश परमे राची उपासना करण्यासाठी, मंडपाचा सणसाजरा करायला, दरवषीर् य शलमेलेा यतेील. 17 पथृ्वीवरील जीसव कुटुंबे य शलमेलेा प्रभूराजाची,सनेाधीश परमे राची उपासनाकरायला जाणार नाहीत त्यांच्या दशेात परमे र पाऊस पाडणारनाही. 18 जर िमसराचे घराणे मंडपाचा सण साजरा करण्यासाठीआले नाही, तर त्यांच्यावरही पजन्यवृ ी होणार नाही; मंडपाच्यासणात जी राष्ट्रे वर चढून जाणार नाहीत त्यांच्यावर,शतंू्रच्या राष्ट्रांतपरमे राने जी मरी पसरवली होती, ती तो त्यांच्यावर आिणल.

19ही िश ा मंडपाच्या सणाला न आल्याब ल िमसराला व इतरप्रत्यके राष्ट्रांना असले.

20 त्यावळेी, घो ांच्या सरंजामावरसधु्दा “परमे रासाठीपिवत्र” अशी अ रे कोरललेी असतील आिण परमे राच्यामंिदरातीली भांडी, वदेीपंढुील कटोर्यांइतकीच महत्वाचीअसतील. 21 य शलमेतेील व यहूदातील प्रत्यके पात्र सनेाधीशपरमे रास पिवत्र होईल; परमे रासाठी य करणारा प्रत्यकेजण हीभांडी घईेल व त्यामध्ये अ िशजिवल; त्यािदवसापासून सनेाधीशपरमे राच्या िनवासस्थानात कनानी आणखी असणार नाहीत.

Page 26: Zechariah जखर्या - World English Bibleजखर य १:९ 2 जखर य १:१९ प हल . त दर मध य ह दस स मच य झड प त उभ

26इंिडयन रीवाइज्ड वजन (IRV) - मराठी

The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language ofIndia

copyright © 2017 Bridge Connectivity SolutionsLanguage: मराठी (Marathi)Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.This translation is made available to you under the terms of the Creative CommonsAttribution Share-Alike license 4.0.You have permission to share and redistribute this Bible translation in any format andto make reasonable revisions and adaptations of this translation, provided that:

You include the above copyright and source information.If you make any changes to the text, you must indicate that you did so in a way

that makes it clear that the original licensor is not necessarily endorsing yourchanges.

If you redistribute this text, youmust distribute your contributions under the samelicense as the original.

Pictures includedwith Scriptures and other documents on this site are licensed just forusewith those Scriptures and documents. For other uses, please contact the respectivecopyright owners.Note that in addition to the rules above, revising and adapting God's Word involves agreat responsibility to be true to God's Word. See Revelation 22:18-19.2020-01-24PDF generated using Haiola and XeLaTeX on 25 Jan 2020 from source files dated 25 Jan202088800015-42e7-5f7b-b439-46a48dd18742