Upload
just-for-hearts
View
632
Download
1
Embed Size (px)
Citation preview
प्रज्ञा िपसोळकरवा य प्रिशक्षक
आहार
मधमुेहाचे यव थापन
यायाम व तणावमक्ती
औषधोपचारजाग कता
िनयिमत तपासणी
12-12-2015 2
१)रक्तातील ग्लकुोजचे प्रमाण कमी होते
२) इ शुिलन संवेदनाशीलता वाढत.े
३) शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते. (िनयंित्रत आहार + िनयिमतयायाम)
४) नायूंची संख्या व ताकद वाढ यामुळे चयापचयाचा वेग वाढतो.
५) मधुमेहाचा दो त , दरोग, याचाही बंदोब तहोतो. (रक्तदाब कमी होतो)
६) मानिसक तणाव कमी होतो.
12-12-2015 3
१) दम वासाचे यायाम ( Cardio exercises) जलद चालणे, पोहणे, सायकिलगं
२) वजनं उचलून करायचे यायाम (Weight Training)
३) लविचकता (Flexibility) वाढिवणारे यायामयोगासने
४) मन:शातंी व Awareness वाढिव यासाठीची तंत्रेप्राणायाम व इतर
12-12-2015 4
१) डॉक्टरांचा दरोगतज्ञांचा स ला
२) रक्तशकर् रा जर <१०० mg/dl िकंवा > ३०० mg/dl असेल िकंवा Ketosis असेल तर यायाम क नये.
३) यायामापूवीर् alcohol िकंवा beta blockers घेतलेली नसावीत.
४) यायामापूवीर्, यायामा दर यान व यायामानंतर पाणी िपणे.
५) यायाम करतांना योग्य ती पादत्राणे वापरणे.
६) रेिटनोपॅथीसाठी डोळयांची तपासणी
७) सुमारे १५ ग्रम ग्लुकोज सदैव सोबत बाळगणे.
८) ’डायबेिटस आयडिटिफकेश’ टॅग सोबत बाळगणे.12-12-2015 5
मधमुेही यक्तीचा यायाम हे टीम वकर्असत.े
ती टीम असते- डॉक्टर, डाएिटिशयन, यायामतज्ञ व खु ती यक्ती.
12-12-2015 6
१) पूवर्प्रतन (Back bending) आसनेअ) म य व अधो उदरामधील रक्तािभसरण सुधारत.े हेगस चेतातंतूवर सुपिरणाम.ब) मानिसक ताण, उदािसनता यावर उपयुक्त
12-12-2015 7
२) पि चमप्रतन (Forward bending) आसनेअ) पचनिद्रयांवर दाबब) पचन, शोषण व पोषण सुधारत.े
12-12-2015 8
३) पिरवृ त (Twisting) आसने
12-12-2015 9
12-12-201510
12-12-2015 11
१) टी ही पाहून, पु तके वाचून अथवामहािशिबरात िशकून योगासने क नये. योगतज्ञां या देखरेखीखाली करावीत.
२) योगासने करतांना िविश ठ क्रमानेचकरावीत.
३) योगासने पायरी पायरीनेच िशकािवत. एकदम प्राणायाम क नये.
12-12-2015 12
12-12-2015 13
शरीर व मन अिवभक्त असतात.
शारीिरक ताण मानिसक ताणाला आमंत्रण देतो. मानिसक तणाव शरीरावर दु पिरणाम करतो.
12-12-2015 14
तणाव िनिमर्तीची कारणे
इ छा, राग, अहंकार, मोह, हाव, म सर, भीती, िचतंा, औदािस य, चुकीचे अथर्बोध
तणाव िनिमर्तीवर उपाय
१)आप या बा य व आतंिरक वातावरणाब ल आपली सावधानता/जाग कता (awareness) वाढिवण.ं
२) आपली बोधनिक्रया सक्षम करणे
12-12-2015 15
Do you want personalized discussion? Then talk to our experts on
http://www.justforhearts.org/experts/
Share any health related queries with our experts and get immediate answers for free on health forum.
http://www.justforhearts.org/questions‐list/
12-12-2015 16
You can also contact us on:www.justforhearts.org
Call to reach us: 020‐ 27293337 [9am – 7pm IST]
Drop an email – [email protected]
Get connected with us
12-12-2015 18