4
रारीय कृषि षितार ि तंान अषियान (एनएमअेइटी) अंतगत षियाणे ि लािड साषिय उप अषियान (एसएमएसपी) या क पुरकृत योजनतगत ाम षिजोपादन कायगम सन 2019-20 मये रािषियाकरीता अनुसुषित जाती संिाकषरता षनधी षितरीत करणे िाित. मिारार शासन कृषि, पशुसंिधगन, दुधयिसाय षिकास ि मययिसाय षििा शासन षनणगय मांक: योजना 3319/..111/१अे ि तामा राजुर िौक, मादाम कामा रोड, मंालय षितार, मु ंिई-400 032. षदनांक: 20 मािग, 2020 िि:- 1) क शासनाने www.agricoops.nic.in या संकेत थळािर षनगषमत केलेया रारीय कृषि षितार ि तंाान अषियान (एनएमअेइटी) अंतगत षियाणे ि लािड साषिय उप अषियान (एसएमएसपी) िाितया मागदशगक सूिना. 2) क शासनािे प . No.12-01/2015, S.D.-I, षद. 09.11.2015. 3) क शासनािे षनधी िाटपािाितिे प .10-2/2018-SD.VI, षद.06 जुन, 2018. 4) कृषि ि पदुम षििा, शासन षनणगय . योजना 3318/..135/१अे, षद.31 जुलै, 2018. 5) क शासनािे षनधी िाटपािाितिे प .10-2/2018-SD.VI, षद.20 नोि िर, 2018. 6) कृ षि ि पदुम षििा, शासन षनणगय मांक पुरक 1518/ ..18/ 1अे, षद.18 सटिर, 2018. 7) कृषि ि पदुम षििा, शासन षनणगय मांक: पूरक 1518/..225/१अे, षद.15 मािग 2019. 8) क शासनािे प .10-2/2018-SD.VI, षद.11 जुन, 2019 तािना :- कीय योजना आयोाने षनयुत केलेया ि.के .ितुिेदी सषमतीया षशफारशी क शासनाने िकारलेया आिेत. यास अनुसऱन सिग पुरकृत योजनांिी पुनरगिना 66 पुरकृत योजनांमये करयात आलेली आिे . सन 2014-15 पासून सदर पुनरगषित योजनांमधील कािी योजना एकषत कऱन अषियानाया िऱपात रािषियािे शासनाने षनषित केलेले आिे . यामये रारीय कृषि षितार ि तंान अषियान (एनएमअेइटी) या पुरकृत अषियानांतगत षियाणे लािड ि साषिय उप-अषियान (एसएमएसपी) रािषियात येत आिे . षियाणे तपासणी योशाळा सुधारणे , षियाणे उपादन संथांना निीन षियाणे उपादन तंान . आमसात करयासाठी सिाय करणे यासाठी दजेदार किा माषणत षियायां िे उपादकतेमये निनिीन तंानािा समािेश कऱन सया अतिात असलेली योजना एका अषियानाया िऱपात संिधत ि षितारीत करयामुळे शेतकऱयांना िजिी दरामये ि ठराषिक िेळेमये दजेदार षियायां िी उपलधता ियामये सुधारणा करयाया अनुिंाने सदर उप- अषियान क शासनाया मागदशगक सूिनांनुसार रािषियात येत आिे . या उप-अषियानाया केत शेतकऱयांना माषणत षियाणे पुरिठा करयासाठी किती षियाणे उपादन करयापासून षियाणे ेाया षिकासासाठी षितािि पायािूत

mिााष्ट्र शासन - Maharashtra Resolutions/Marathi...शासन षनणगn क्रmांकः n जना 3319/प्र.क्र.111/१ अ पष्ट्ठ

  • Upload
    others

  • View
    4

  • Download
    0

Embed Size (px)

Citation preview

Page 1: mिााष्ट्र शासन - Maharashtra Resolutions/Marathi...शासन षनणगn क्रmांकः n जना 3319/प्र.क्र.111/१ अ पष्ट्ठ

राष्ट्रीय कृषि षिस्तार ि तंत्रज्ञान अषियान (एनएमअइेटी) अतंर्गत षियाणे ि लार्िड साषित्य उप अषियान (एसएमएसपी) या कें द्र पुरस्कृत योजनेंतर्गत ग्राम षिजोत्पादन कायगक्रम सन 2019-20 मध्ये रािषिण्याकरीता अनुसुषित जाती संिर्ाकषरता षनधी षितरीत करणेिाित.

मिाराष्ट्र शासन कृषि, पशुसंिधगन, दुग् धव् यिसाय षिकास ि मत् स् यव् यिसाय षििार्

शासन षनणगय क्रमाकं: योजना 3319/प्र.क्र.111/१अ ेिुतात्मा राजरु्रु िौक, मादाम कामा रोड,

मंत्रालय षिस्तार, मंुिई-400 032. षदनाकं: 20 मािग, 2020

िािा :- 1) कें द्र शासनाने www.agricoops.nic.in या संकेत स्थळािर षनर्गषमत केलेल्या राष्ट्रीय कृषि

षिस्तार ि तंत्राज्ञान अषियान (एनएमअेइटी) अंतर्गत षियाणे ि लार्िड साषित्य उप अषियान (एसएमएसपी) िाितच्या मार्गदशगक सूिना.

2) कें द्र शासनािे पत्र क्र. No.12-01/2015, S.D.-I, षद. 09.11.2015. 3) कें द्र शासनािे षनधी िाटपािािति ेपत्र क्र.10-2/2018-SD.VI, षद.06 जुन, 2018. 4) कृषि ि पदुम षििार्, शासन षनणगय क्र. योजना 3318/प्र.क्र.135/१अे, षद.31 जुलै, 2018. 5) कें द्र शासनािे षनधी िाटपािािति ेपत्र क्र.10-2/2018-SD.VI, षद.20 नोव्िेंिर, 2018. 6) कृषि ि पदुम षििार्, शासन षनणगय क्रमांक पुरक 1518/ प्र.क्र.18/ 1अे, षद.18 सप्टेंिर, 2018. 7) कृषि ि पदुम षििार्, शासन षनणगय क्रमांक: पूरक 1518/प्र.क्र.225/१अे, षद.15 मािग 2019. 8) कें द्र शासनािे पत्र क्र.10-2/2018-SD.VI, षद.11 जुन, 2019

प्रस्तािना :- कें द्रीय योजना आयोर्ाने षनयुक्त केलेल्या िी.के.ितिुदेी सषमतीच्या षशफारशी कें द्र शासनाने स्स्िकारलेल्या आिेत. त्यास अनुसरून सिग कें द्र पुरस्कृत योजनािंी पुनरगिना 66 कें द्र पुरस्कृत योजनांमध्ये करण्यात आलेली आिे. सन 2014-15 पासून सदर पुनरगषित योजनामंधील कािी योजना एकषत्रत करून अषियानाच्या स्िरूपात रािषिण्यािे कें द्र शासनाने षनषित केलेले आिे. त्यामध्ये राष्ट्रीय कृषि षिस्तार ि तंत्रज्ञान अषियान (एनएमअेइटी) या कें द्र पुरस्कृत अषियानांतर्गत षियाणे लार्िड ि साषित्य उप-अषियान (एसएमएसपी) रािषिण्यात येत आिे.

षियाणे तपासणी प्रयोर्शाळा सुधारणे, षियाणे उत्पादन संस्थानंा निीन षियाणे उत्पादन तंत्रज्ञान इ. आत्मसात करण्यासाठी सिाय्य करणे यासाठी दजेदार ककिा प्रमाषणत षियाण्यािंे उत्पादकतेमध्य ेनिनिीन तंत्रज्ञानािा समािशे करून सध्या अस्स्तत्िात असलेली योजना एका अषियानाच्या स्िरूपात संिर्धधत ि षिस्तारीत करण्यामुळे शेतकऱयानंा िाजिी दरामध्ये ि ठराषिक िळेेमध्ये दजेदार षियाण्यािंी उपलब्धता िोण्यामध्ये सधुारणा करण्याच्या अनुिंर्ाने सदर उप- अषियान कें द्र शासनाच्या मार्गदशगक सूिनानुंसार रािषिण्यात येत आिे. या उप-अषियानाच्या कक्षते शेतकऱयानंा प्रमाषणत षियाणे पुरिठा करण्यासाठी कें द्रिती षियाणे उत्पादन करण्यापासून षियाणे क्षते्राच्या षिकासासाठी षितािि पायाितू

Page 2: mिााष्ट्र शासन - Maharashtra Resolutions/Marathi...शासन षनणगn क्रmांकः n जना 3319/प्र.क्र.111/१ अ पष्ट्ठ

शासन षनणगय क्रमांकः योजना 3319/प्र.क्र.111/१अे

पृष्ट्ठ 4 पैकी 2

सुषिधा षनमाण करण्यासाठी सिाय्य करणे, नैसर्धर्क आपत्तीच्या िळेी षियाण्यांिी र्रज िार्षिण्यासाठी षियाणे िँकेत जमा करणे इ. अशी िी संपुणग षियाणे साखळी समाषिष्ट्ट आिे. या उप-अषियानामध्ये िीज ग्राम कायगक्रम, तालुका िीजरु्णन प्रक्षते्रािंे िळकटीकरण, प्रमाषणत षियाणे उत्पादनास सिाय्य या िािींिा समािशे आिे.

राष्ट्रीय कृषि षिस्तार ि तंत्रज्ञान अषियानांतर्गत षियाणे ि लार्िड साषित्य उप अषियान या कें द्र पुरस्कृत योजनेतील "ग्राम िीजोत्पादन कायगक्रम" ि "प्रमाषणत षियाणे उत्पादन कायगक्रम" रािषिण्यासाठी संदिग क्रमाकं 6 च्या कृषि ि पदुम षििार्ाच्या षद.18 सप्टेंिर, 2018 च्या शासन षनणगयान्िये राज्य षिस्सा रू.77.00 लाख इतका षनधी षितरीत करण्यात आलेला आिे. तसेि, राज्य षिस्सा रू.1105.29 लाख इतका षनधी संदिग क्रमाकं 7 येथील शासन षनणगयान्िये षितरीत करण्यात आलेला आिे.

सन 2018-19 मध्ये सदर योजनेकषरता एकूण कें द्र षिस्सा षनधी रु. 1437.34 लाख इतका षनधी कें द्र शासनाने संदिग क्र.3 ि संदिग क्र 5 येथील पत्रान्िये उपलब्ध करून षदलेला िोता. सदर कें द्र षिश्शश्शयापैकी मिािीजकडून रु. 776.25 लाख इतका षनधी खिग करण्यात आला आिे. मिािीजकडून प्रमाषणत षियाणे उत्पादन कायगक्रमासाठी असलेला रु. 41.60 लाख इतका षनधी कें द्र शासनास मिािीजने परत केलेला आिे. त्यामुळे ग्रामषिजोत्पादन कायगक्रमाकषरता कें द्र षिश्शश्शयातील एकुण रु.619.50 लाख इतका षनधी मिािीजकडे षशल्लक आिे. कें द्र शासनाने संदिग क्र.8 येथील षद.11.06.2019 रोजीच्या पत्रान्िये अनुसुषित जाती प्रिर्ासाठी षशल्लक असलेला रु.666.19 लाख इतका अखर्धित षनधी खिग करण्यास मान्यता षदलेली आिे. तथाषप, प्रत्यक्षात मिािीजकडे या प्रिर्ासाठी कें द्र षिश्शश्शयािा रू. 619.50 लाख इतका षनधी मिािीजकडे षशल्लक आिे. सदर कें द्र षिश्शशाच्या षशल्लक षनधीस अनुसरून कें द्र षिश्शश्शयाच्या 40 टक्के प्रमाणे राज्य षिश्शश्शयाकषरता रू.412.99 लाख षनधी आिश्शयक आिे. तथाषप, संदिग क्र.6 ि संदिग क्र.7 येथील शासन षनणगयान्िये षितरीत करण्यात आलेल्या राज्य षिश्शश्शयाच्या एकूण रु. 1182.29 लाख षनधी पैकी रू. 68.32 लाख मिािीजकडे षशल्लक आिे.

त्यानुसार कें द्र षिश्शश्शयाच्या तुलनेत 40 टक्के प्रमाणे आिश्शयक असणाऱया रू.412.99 लाख षनधीमधुन राज्य षिश्शश्शयािा षशल्लक रू. 68.32 लाख षनधी िजा करून करून उिगषरत राज्य षिस्सा रु. 344.67 लाख उपलब्ध करुन देण्यािी ि सन 2018-19 मधील राज्य षिश्शश्शयािा अखर्धित रु. 68.32 लाख षनधी खिग करण्यास मान्यता देण्यािी िाि शासनाच्या षििाराधीन िोती.

शासन षनणगय:-

राष्ट्रीय कृषि षिस्तार ि तंत्रज्ञान अषियानातंर्गत षियाणे ि लार्िड साषित्य उप अषियान या कें द्र पुरस्कृत योजनेतील "ग्राम िीजोत्पादन कायगक्रम" ि "प्रमाषणत षियाणे उत्पादन कायगक्रम" यासाठी सन 2019-20 च्या िंर्ामामध्ये ( कें द्र ि राज्य षिस्सा 60: 40 प्रमाणे ) अनुसुषित जाती घटकासाठी (लेखाशीिग

Page 3: mिााष्ट्र शासन - Maharashtra Resolutions/Marathi...शासन षनणगn क्रmांकः n जना 3319/प्र.क्र.111/१ अ पष्ट्ठ

शासन षनणगय क्रमांकः योजना 3319/प्र.क्र.111/१अे

पृष्ट्ठ 4 पैकी 3

2401 ए 332) राज्य षिश्शयाकरीता रु. 344.67 लाख इतकी तरतुद मिाराष्ट्र राज्य षियाणे मिामंडळ मयाषदत (मिािीज), अकोला यानंा षितरीत करण्यात येत आिे. तसेि, सन 2018-19 मधील राज्य षिश्शश्शयािा अखर्धित रु. 68.32 लाख षनधी खिग करण्यास मान्यता देण्यात येत आिे.

2. या षप्रत्यथग िोणारा खिग िालू सन 2019-20 या आर्धथक ििाकरीता मंजुर केलले्या अनुदातून िार्षिण्यात येऊन पुढील लेखाषशिाखाली खिी टाकण्यात यािा.

राज्य षिस्सा लखेाषशिग

मार्णी क्रमाकं - डी-3, 2401 षपक संिधगन 789, अनुसुषित जाती उपयोजना 00- अनुसुषित जाती उपयोजनेंतर्गत योजना (00) (16) कृषि उन्नती योजना - षियाणे ि लार्िड साषित्य उप अषियान (कें पुयो), राज्य षिस्सा - 40% (2401 ए 332) 33 अथगसिाय्य

३. सदर योजना रािषिताना खालील अटी ि शतींिे पालन करण्यात याि.े

1) सदर योजना कें द्र शासनाच्या संदिाषधन मार्गदशगक सुिनानुसार ि कें द्र शासनाच्या षनधी षितरीत करण्याच्या अटी ि शती नुसार रािषिण्यात यािी.

2) खिािे लेखे सुव्यिस्स्थत ठेिून सदर खिािे लेखा पषरक्षण अििाल ि उपयोषर्ता प्रमाणपत्रे कें द्र ि राज्य शासनाला लिकरात लिकर प्रर्ती अििालासि सादर करण्यात यािते.

3) योजनेच्या िरे्िरे्ळ्या िािींिरील िौषतक ि आर्धथक प्रर्ती अििाल कें द्र ि राज्य शासनास प्रत्येक मषिन्याच्या 5 तारखेपयंत सादर करण्यात यािा.

4) योजनेशी संिंषधत ताळेिंद ि लेखापषरक्षण जमा खिाच्या रकमा यांिा अििाल अंमलिजािणी यंत्रणेने द्यािा. त्यामध्ये ििाच्या सुरूिातीला अखिीत रकमा ि व्याजावारारे षमळालेले उत्पन्न स्पष्ट्टपणे नमूद करण्यात याि.े जेणेकरून पारदशी स्िरूपात रकमा षििारात घेता येतील ि संषदग्धता रािणार नािी.

5) कोणत्यािी पषरस्स्थतीत मंजूर कायगक्रमापेक्षा जास्तीिा कायगक्रम रािषिला जाणार नािी यािी दक्षता घ्यािी.

6) सदर षनधी अनुसूषित जाती संिर्ातील लािार्थ्यांसाठीि खिग करण्यात येईल यािाितिी दक्षता घेण्यात यािी.

4. सदर योजनेकषरता आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, मिाराष्ट्र राज्य, पुणे यानंा योजनेिे षनयंत्रण अषधकारी म्िणनू ि सिाय्यक संिालक, लेखा 1 यानंा आिरण ि संषितरण अषधकारी म्िणनू घोषित करण्यात येत आिे.

Page 4: mिााष्ट्र शासन - Maharashtra Resolutions/Marathi...शासन षनणगn क्रmांकः n जना 3319/प्र.क्र.111/१ अ पष्ट्ठ

शासन षनणगय क्रमांकः योजना 3319/प्र.क्र.111/१अे

पृष्ट्ठ 4 पैकी 4

5. षित्त षििार्, पषरपत्रक क्रमाकं अथगस -2019/ प्र.क्र.44/अथग 3, षदनाकं 1 एषप्रल, 2019, षित्त षििार्, पषरपत्रक क्रमाकं अथगस -2019/ प्र.क्र.92/अथग 3, षदनाकं 08जुलै, 2019 ि षित्त षििार्, पषरपत्रक क्रमाकं अथगस -2019/ प्र.क्र.92/अथग 3, षदनाकं 22 जानेिारी 2020 मधील अटी ि शतींिी पुतगता करण्यात यािी.

6. सदर शासन षनणगय षित्त षििार्ाच्या अनौपिाषरक संदिग क्रमाकं 47/2020/व्यय-1, षदनाकं 09 मािग, 2020 अन्िये षदलेल्या मान्यतेने षनर्गषमत करण्यात येत आिे.

7. सदर शासन षनणगय मिाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळािर उपलब्ध करण्यात आला असून त्यािा सकेंताक 202003201717304701 असा आिे. िा आदेश षडजीटल स्िाक्षरीने साक्षाषंकत करुन काढण्यात येत आिे.

मिाराष्ट्रािे राज्यपाल याचं्या आदेशानुसार ि नािाने.

( उमेश िाषंदिडे ) अिर सषिि, मिाराष्ट्र शासन प्रत,

1. मा.मंत्री (कृषि) यािंे खाजर्ी सषिि,मंत्रालय, मंुिई. 2. मा.राज्यमंत्री (कृषि) यािंे खाजर्ी सषिि, मंत्रालय, मंुिई. 3. सषिि (कृषि) यािंे स्िीय सिायक, कृषि ि पदुम षििार्, मंत्रालय, मंुिई. 4. आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, मिाराष्ट्र राज्य, पुणे. 5. व्यिस्थापकीय संिालक, मिाराष्ट्र राज्य षियाणे मिामंडळ मयाषदत, मिािीज ििन,

कृषिनर्र, अकोला. 6. संिालक (षनषिष्ट्ठा ि रु्णषनयंत्रण), कृषि आयुक्तालय, मिाराष्ट्र राज्य, पुणे. 7. मिालेखापाल, मिाराष्ट्र 1/2 (लेखा पषरक्षा/ लेखा ि अनुज्ञयेता), मंुिई/ नार्पूर. 8. सिग कृषि संिालक, कृषि आयुक्तालय, मिाराष्ट्र राज्य, पुणे. 9. सिग षििार्ीय कृषि सिसंिालक. 10. षजल्िा कोिार्ार अषधकारी, अकोला. 11. उप सषिि (2-अे)/(षनषिष्ट्ठा ि रु्णषनयंत्रण), कृषि ि पदुम षििार्, मंत्रालय, मंुिई. 12. सिाय्यक संिालक, लेखा -1, कृषि आयुक्तालय, मिाराष्ट्र राज्य, पुणे. 13. कायासन 1431, षनयोजन षििार्, मंत्रालय, मंुिई. 14. षित्त षििार् (व्यय-1), मंत्रालय, मंुिई. 15. षनिडनस्ती (कायासन 1-अे), कृषि ि पदुम षििार्, मंत्रालय, मंुिई.