36
आवृी-RUG SALE LICENSE औषध वी परवाना माणित कागदपची यादी अज कराबाबत मागजदशिका AN D

प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

  • Upload
    others

  • View
    1

  • Download
    0

Embed Size (px)

Citation preview

Page 1: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

आवतृ्ती-२

RUG SALE LICENSE

औषध ववक्री परवाना

प्रमाणित कागदपत्रांची यादी व

अर्ज करण्याबाबत मागजदर्शिका AN

D

Page 2: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

प्रस्तावना अन्न व औषध प्रशासन (म. राज्य), अत्यंत अभिमानपवुजक ही मागजदर्शिका र्नतसेाठी उपलब्ध करुन देत आहे. या मागजदर्शिकेमळेु औषध परवान ेव तत्संबंधी इतर अर्ज हे ‘ऑनलाईन’ पध्दतीन ेकस ेकरावते, याबाबत अर्जदारांना मागजदशजन वमळेल व त्यांच्या मनातील शंका दरू होतील. प्रशासनातरे्फ संगिकीय पध्दतीन ेपरवान ेदेि,े २०११ सालापासनू सरु केल ेआहे. तथापप आता २५ र्ानवेारी, २०१६ पासनू, सदर प्रिाली पिुजपि ेकागदववरहहत करण्यात आली आहे. त्यामळेु प्रशासनाच्या कामात पारदशजकता, एकसतू्रीपिा यिेार आहे. याचा वापर करिाऱ्या सवज अर्जदारांनी, त्यांनी याच ेव्यवस्थित वाचन करुन, त्याप्रमाि ेअर्ज केल्यास, त्यांना या ‘कागदववरहहत आ ॅनलाईन प्रिाली’ चा परेुपरु लाि घतेा यईेल.

Page 3: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

आपिास पकरकोळ वा ठोक औषध ववक्री व्यवसाय सरुु करावयाचा आहे काय? र्ज करण्यापवुी आपिाकडे खालील बाबींची पतुजता आहे काय हे तपासनू पहाव.े १) र्ागबेाबत

अ) पकरकोळ पकंवा ठोक औषध दकुान - स्वतंत्र प्रवशे सवुवधा असललेी अर्जदाराच्या कायदेशीर कब्जातील पकमान दहा (१०) चौरस मीटर चटई क्षते्र असललेी र्ागा. ब) पकरकोळ व ठोक एकपत्रत औषध दकुान - स्वतंत्र प्रवशे सवुवधा असललेी अर्जदाराच्या कायदेशीर कब्जातील पकमान पंधरा (१५) चौरस मीटर चटई क्षते्र असललेी र्ागा.

२) तांपत्रक व्यक्ती अ) पकरकोळ औषध दकुानासाठी - रर्र्स्टडज र्फामार्सस्ट ब) ठोक औषध दकुानासाठी - सक्षम व्यक्ती (र्ो पदवीधर असनू, त्याला औषध खरेदी-ववक्रीचा एक वषापके्षा र्ास्त अनिुव असावा.) अथवा रर्र्स्टडज र्फामार्सस्ट असावा.

३) साठविकू व्यविबेाबत अ) पकरकोळ औषध दकुानासाठी शीतपटेी (refrigerator) बंधकारक आहे. ठोक औषध व्यवसायासाठी औषधाच्या प्रवगानसुार र्शतपटेी परुववि ेआवश्यक राहील. ब) काच बंद कपाट,े र क्स व इतर र्फवनिचर

४) शलु्क अ) पकरकोळ अॅलोप भथक औषधांसाठी परवाना नमनुा २० व २१ आवश्यक आहे. तसचे पकरकोळ होमीओप भथक औषध ववक्रीसाठी परवाना नमनुा 20सी आवश्यक आहे. नववन पकरकोळ औषध दकुान सरुु करताना पकंवा त्याच ेनतुनीकरि करताना एकूि र्फी रु. ३२५०/- िरि ेआवश्यक आहे. ब) ठोक अॅलोप भथक औषध ववक्रीसाठी परवाना नमनुा २० बी व २१ बी आवश्यक आहे. तसचे होमीओप भथक ठोक औषध ववक्रीसाठी परवाना नमनुा २० डी आवश्यक आहे. यामध्य ेर्फक्त २० बी व २१ बी साठी अर्ज केल्यास रु. ३०००/- इतके शलु्क िराव ेलागले व त्यासोबत परवाना २० डी साठी अर्ज केल्यास एकूि शलु्क रु. ३२५०/- िरावे लागले. क) अनसुचूी एक्समधील औषधांसाठी पकरकोळ ववक्रीसाठी परवाना २० एर्फ आवश्यक आहे. तसचे त्याच े शलु्क रु. ६००/- आहे. ठोक ववक्रीसाठी परवाना २० र्ी आवश्यक आहे व त्याच ेशलु्क रु. १२००/- आहे.

वरील सवज परवान्यांसाठी लागिारे ववहीत नमनु्यातील अर्ज संगिकात माहहती िरल्यानंतर ‘Print Form’ या मथळयाखाली वमळतील. त्याचा पप्रटंआउर्फट घऊेन स्वाक्षरी करुन, पनुः अर्ासोबत अपलोड करि ेआवश्यक आहे. वर नमदु माहहती ही प्राथवमक स्वरुपाची आहे. ववववध अर्ासोबत अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी याच माहहती पसु्तस्तकेत आहे.

Page 4: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

सवजसाधारि सचुना १) सवज कागदपत्र े१५० (dpi)/Gray Scale/Black & White स्क न करावीत व नंतर योग्य र्ागी अपलोड करावीत. २) तपासिीच्यावळेी औषध वनरीक्षकास सवज मळु कागदपत्र ेपडताळिीसाठी उपलब्ध करून द्यावी. ३) आपि करीत असलले्या अर्ासाठी लागिारी सवज कागदपऋो व माहहती अचकूपि ेसादर केली आहेत का ते तपासनू घ्या आणि नंतरच अर्ज e-send करावा. अपऱु्या माहहतीच्या पकंवा कागदपत्रांच्या आधारे अर्ज नामंर्रू झाल्यास पनु्हा सशलु्क रे्फर अर्ज करावा लागले. ४) एखादया ववववर्क्षत प्रकरिी गरर् पडल्यास परवाना प्राभधकारी अवतररक्त कादगपत्र ेमागव ूशकतात. ५) सदरच्या मागजदर्शिकेमध्य ेआवश्यकता िासल्यास वळेोवेळी बदल केल ेर्ातील व त ेसचूचत केल ेर्ातील. ६) प्रत्यके अर्ज हा e-send केल्यार्शवाय कायालयात प्राप्त होिार नाही. ७) र्थे ेदकुानमालकाचा मृत्य ूझाला असले अशा केससे वगळून र्र दकुानाचा मालक बदलला असले, तर तो घटनतेील बदल मानला र्ािार नाही. अर्जदाराला नववन परवाना घ्यावा लागले. ८) परवाना नमनुा २० एर्फ व २० र्ी साठी वगेळा अर्ज करावा. सदर परवान्यासाठीचा अर्ज परवाना २०, २१, २० बी, २१ बी सोबत करु नय.े ९) या पसु्तस्तकेत हदलले्या सचूना या मागजदशजक धोरिासंबंधी आहेत. औषध व सौंदयज प्रसाधन ेकायदा १९४० व त्याखालील वनयम १९४५ यातील तरतदुी या नहेमीच वरचढ राहतील. १०) या मागजदर्शिकेत हदलले्या तक्त्यामधनू शलु्क गिना करावी. ११) नववन पर्फामार्सस्ट नमेिकू करि ेपकंवा पर्फामार्सस्टचा रार्ीनामा सादर करि ेयासाठीच्या अर्ामध्य ेएका वळेेस एकापके्षा र्ास्त पर्फामार्सस्टची नोंद घउेर्फ नय.े

Page 5: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

शलु्क तक्ता

अर्ज नमनुा परवाना नमनुा प्रकार नवीन परवाना नमनुीकरि

ववलंब शलु्क/महहना

दयु्यम प्रत शलु्क

परवाना शलु्क शलु्क

१९

२० पकरकोळ १५०० १५०० ५०० १५०

२१ पकरकोळ १५०० १५०० ५०० १५०

२० बी ठोक १५०० १५०० ५०० १५०

२१ बी ठोक १५०० १५०० ५०० १५०

१९ बी २० सी पकरकोळ - होमीओप भथक

2५० 2५० ५० ५०

२० डी ठोक - होमीओप भथक

2५० 2५० ५० ५०

१९ सी २० एर्फ पकरकोळ - अनुसचूी एक्स

६०० ६०० ३०० १५०

२० र्ी ठोक - अनसुूची एक्स

१२०० १२०० ६०० १५०

१९ अे २० अे पकरकोळ - मयाहदत

६०० ६०० ३०० १५०

२१ अे पकरकोळ - मयाहदत

६०० ६०० ३०० १५०

१९ अे* २० अे पकरकोळ - मयाहदत

३०० ३०० १५० ३०

२१ अे पकरकोळ - मयाहदत

३०० ३०० १५० ३०

१९ अेअे २० बीबी वाहन ५०० ५०० २५० १५०

२१ बीबी वाहन ५०० ५०० २५० १५०

Page 6: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

शहरात पकंवा खडेयात itinerant ववके्रता पकंवा अर्जदार दकुान िापन करु इच्छितो. ज्या गावात

लोकसंख्या १०,००० पकंवा त्यापके्षा कमी आहे.

घटनते बदल, र्ागा बदल, अवतररक्त परवाना, परवान्याच ेनतुनीकरि, नववन परवान्यासाठीची र्फी वरीलप्रमाि ेआहे. नोंदिीकृत र्फामार्सस्ट, सक्षम व्यक्ती बदल, र्ागा वाढववि/ेकपात करि,े ववर्शष्ट अट आणि परवाना रद्द करण्यासाठी शलु्क नाही.

Page 7: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

यरु्र आयडी व पासवडज वमळिसेाठी सवजप्रथम http://xlnindia.gov.in वबेसाईट Google Chrome अथवा Internet Explorer (8.0 आवृत्ती) व्दारे उघडा.

नंतर उर्व्या बार्चू्या ‘Sales login’ बटिावर क्लिक करा. नंतर डर ॉप डाउर्फन मने्यमूध्ये ‘MH’ वनवडा. नंतर ‘User ID & Password’ ट बवर क्लिक करा.

Page 8: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

आपिास दोन Radio Buttons हदसतील.

पहहल ेबटि हे ज्यांच ेपरवान ेआस्तस्तत्वात असतील त्यांच्यासाठी आहे. त्यावर क्लिक करुन त्यात नमदु माहहती अचकुपि ेिरा व र्तन करा. तमु्हाला तमुच्या नोंदिी केलले्या मोबाईलवर २४ तासाच्या आत यरु्र आयडी आणि पासवडज प्राप्त होईल. पिुजपि ेनववन परवान्यासाठी दसुऱ्या Radio बटिावर क्लिक करा. खाली यिेाऱ्या चौकटीत सवज माहहती अचकुपि ेिरा व र्तन करा. तमु्हाला तमुच्या नोंदिी केलले्या मोबाईलवर २४ तासाच्या आत यरु्र आयडी आणि पासवडज प्राप्त होईल.

आपला यरु्र आयडी पासवडज हा प्रत्यके कामासाठी आवश्यक असल्यान ेतो सांिाळून ठेवावा.

Page 9: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

१) नववन पकरकोळ व ठोक औषधी परवाना १) अर्ज नमनुा १९/ १९ बी/ १९ सी/ १९ अे मधील योग्य अर्ज प्रिालीमध्य ेअपलोड करावते.

अ) अर्ज १९ हा पकरकोळ औषध ववक्री परवाना नमनुा २० व २१ साठी आवश्यक व घाऊक औषध ववक्री परवाना नमनुा २० बी व २१ बी परवाना वमळिसेाठी आवश्यक आहे. ब) अर्ज १९ बी हा पकरकोळ औषध ववक्री परवाना नमनुा २० सी साठी आवश्यक व घाऊक औषध ववक्री परवाना नमनुा २० डी परवाना वमळिसेाठी आवश्यक आहे. क) अर्ज १९ सी हा Schedule X प्रवगातील २० एर्फ अंतगजत पकरकोळ औषध ववक्री परवान्यासाठी व २० र्ी ख) अंतगजत घाऊक औषध ववक्री परवाना वमळिसेाठी आवश्यक आहे. ड) अर्ज १९ अे हा २० अे, २१ अे या restricted पकरकोळ औषध ववक्री परवान्यासाठी आवश्यक आहे. (र्थे ेपकरकोळ औषध ववक्री परवाना मंर्रु नाही अशा हठकािी)

२) संिचे्या घटनबेाबत दस्तऐवर्

अ) र्र संिा मालकी हक्काची असले तर र्फोटो आयडी अपलोड करा. ब) िागीदारी संिा असल्यास - िागीदारी पत्र व त्यांच्या नोंदिीबाबत PDF व्दारे अपलोड करा. क) प्रायव्हेट र्लवमटडे/ पस्थिक र्लवमटडे/ एलएलपी कंपनी असल्यास रर्र्स्टारन ेहदलले्या प्रमािपत्र अपलोड करा. ड) धमादाय संिा - धमादाय आयकु्तांनी हदलले ेटरस्टच्या नोंदिीच ेकागदपत्र ेइ) HUF - एचयएुर्फ पत्र ई) सोसायटी - संबंभधत प्राभधकाऱ्याकडून नोंदिीबाबत प्रमािपत्र उ) सरकारी - वविाग प्रमखुाच ेपत्र

३) खालील स्वरुपात मालक/ िागीदार/ संचालक/ ववश्वस्त माहहती अ. क्र नाव शकै्षणिक

पात्रता पदनाम प न क्रमांक पत्ता र्फोन व

मोबाईल नंबर

ई-मले आयडी

रुर् ुहोण्याची तारीख

हा तक्ता र्बाबदार व्यक्तक्तन ेसांक्षापकत केला पाहहर् ेव नंतरच अपलोड कराव.े

Page 10: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

४) र्ागचेा खरेदी करार पकंवा िाडेकरार :- हा करार नोंदिीकृत (Registered) असि ेबंधनकारक आहे. सदरच ेकरारपत्र ५ वषापके्षा कमी कालावधीच ेअसल्यास सदर करारपत्रात एका मदु्द्यात पढुील कालावधीसाठी ववस्तारखंड नमदु असावा. सदरची र्ागा नातवेाईकांनी हदली असल्यास त्यांच ेसंमतीपत्र सादर कराव े(करारपत्र र्ास्त पानाच ेअसल्यास करारपत्राच ेसरुवातीची व शवेटची प्रत्यकेी 2-3 पान ेज्यामध्य ेर्ागचे ेविजन, ववकिाऱ्याच ेनाव, खरेदी करिाऱ्याच ेनाव व दोघांच्या स्वाक्षरी असलले ेकागदपत्र ेअपलोड करावी.) ५) र्ागा मालकी दस्तऐवर् :- महानगर पार्लका कर पावती/मालमत्ता उतारा/उपकर पकंवा Assessment Tax पकंवा इतर कागदपत्र ेर् ेर्ागचेा मालकी हक्क दशजववतात. (ववक्री दस्तऐवर् मोठा असले तर सरुवातीच े२-३ पान ेव शवेटची २-३ पान ेज्यामध्य ेर्ागबेाबत विजन, ववकिाऱ्याच ेनाव, खरेदी करिाऱ्याच ेनाव व त्यांच्या स्वाक्षरी असललेी दस्तऐवर् अपलोड कराव.े) ६) ना हरकत प्रमािपत्र :- अर्जदार वनवासी र्ागते असल्यास संबंभधत सोसायटीच ेना हरकत प्रमािपत्र पकंवा CIDCO, MHADA यासारख्या शासपकय व वनमशासपकय संिा पकंवा िावनक स्वराज्य संिा यांनी िाडेपटयावर हदलले्या वनवासी र्ागते असल्यास अशा पररस्थितीत संबंभधत प्राभधकाऱ्याकडून ना हरकत प्रमािपत्र सादर कराव.े ७) ज्या र्ागते अर्ज केला त्या र्ागचे ेववर्चे ेवबल. ८) र्ागचेा नकाशा - त्या र्ागबेाबतचा दस्तऐवर् अपलोड कराव.े र्ागचेा नकाशा A4 आकाराच्या कागदावर काढि ेआवश्यक आहे. तसचे त्याच्यावर लांबी-रंुदी व र्ागचेा पिुज पत्ता व अर्जदाराची सही असि ेआवश्यक आहे. ९) शीतपटेी परुावा :- शीतपटेी अथवा वा ॅक ईन कुलर च्या खरेदीच ेवबल अथवा इतर आवश्यक कागदपत्र. १०) पकरकोळ औषध ववक्री परवाना :- (र्फामार्सस्ट कागदपत्र)े अ) र्फामार्सस्टच्या रर्र्स्टरशेनचा दाखला (दाखल्याच्या दोन्ही बार्)ु ब) स्वाक्षरी असलले ेप्रवतज्ञापत्र (सवज माहहती िरल्यानंतर ज्या हठकािी र्फामार्सस्टची माहहती िरली र्ात ेतथेचे उपलब्ध असले त्याचा पप्रन्टआउर्फट घऊेन स्वाक्षऱ्या करुन अपलोड कराव.े) ११) घाऊक औषध ववक्री परवाना :- (सक्षम व्यक्तक्तबाबत कागदपत्र)े अ) शकै्षणिक दाखला (पडग्री अथवा उत्तीिज प्रमािपत्र) ब) सक्षम व्यक्तक्तच ेनोकरी वनयकु्ती व स्तस्वकृती पत्र हे एकाच कागदावर असाव.े क) अनिुवाचा दाखला

Page 11: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

२) घटनते बदलाबाबत १) अर्ज नमनुा १९/१९ बी/१९ सी/१९ अे मधील योग्य अर्ज प्रिालीमध्य ेअपलोड करावते. अ) अर्ज १९ हा पकरकोळ औषध ववक्री परवाना नमनुा २० व २१ साठी आवश्यक व घाऊक औषध ववक्री

परवाना नमनुा २० बी व २१ बी परवाना वमळिसेाठी आवश्यक आहे. ब) अर्ज १९ बी हा पकरकोळ औषध ववक्री परवाना नमनुा २० सी साठी आवश्यक व घाऊक औषध ववक्री परवाना नमनुा २० डी परवाना वमळिसेाठी आवश्यक आहे. क) अर्ज १९ सी हा Schedule x प्रवगातील २० एर्फ अंतगजत पकरकोळ औषध ववक्री परवान्यासाठी व २० र्ी अंतगजत घाऊक औषध ववक्री परवाना वमळिसेाठी आवश्यक आहे. ड) अर्ज १९ अे हा २० अे, २१ अे या restricted पकरकोळ औषध ववक्री परवान्यासाठी आवश्यक आहे. (र्थे ेपकरकोळ औषध ववक्री परवाना मंर्रु नाही अशा हठकािी)

२) घटनते बदलाबाबतचा दस्तऐवर् अ) र्र संिा मालकी हक्काची असले तर र्फोटो आयडी अपलोड करा. ब) िागीदारी संिा असल्यास- िागीदारी पत्र व त्यांच्या नोंदिीबाबत PDF व्दारे अपलोड करा. क) प्रायव्हेट र्लवमटडे/पस्थिक र्लवमटडे/एलएलपी कंपनी असल्यास रर्र्स्टारन ेहदलले्या प्रमािपत्र

अपलोड करा. ३) खालील स्वरुपात मालक/िागीदार/संचालक/ववश्वस्त माहहती अ. क्र नाव शकै्षणिक

पात्रता पदनाम प न क्रमांक पत्ता र्फोन व

मोबाईल नंबर

ई-मले आयडी

रुर् ुहोण्याची तारीख

हा तक्ता र्बाबदार व्यक्तक्तन ेसांक्षापकत केला पाहहर् ेव नंतरच अपलोड कराव.े ४) आधार काडज, वाहन परवाना, वनवडिकू ओळखपत्र हे वरीलप्रमाि ेअसि ेआवश्यक आहे. ५) र्र र्ागा वनवृत्त्त्त होिाऱ्या िागीदार/संचालक यांच्या नाव ेअसले तर सधुारीत िाडेकरार व र्ागचेी कागदपत्र ेसादर करावीत.

Page 12: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

३) र्ागते बदलाबाबत १) अर्ज नमनुा १९/१९ बी/१९ सी/१९ अे मधील योग्य अर्ज प्रिालीमध्य ेअपलोड करावते. अ) अर्ज १९ हा पकरकोळ औषध ववक्री परवाना नमनुा २० व २१ साठी आवश्यक व घाऊक औषध ववक्री

परवाना नमनुा २० बी व २१ बी परवाना वमळिसेाठी आवश्यक आहे. ब) अर्ज १९ बी हा पकरकोळ औषध ववक्री परवाना नमनुा २० सी साठी आवश्यक व घाऊक औषध ववक्री परवाना नमनुा २० डी परवाना वमळिसेाठी आवश्यक आहे. क) अर्ज १९ सी हा Schedule x प्रवगातील २० एर्फ अंतगजत पकरकोळ औषध ववक्री परवान्यासाठी व २० र्ी अंतगजत घाऊक औषध ववक्री परवाना वमळिसेाठी आवश्यक आहे. ड) अर्ज १९ अे हा २० अे, २१ अे या restricted पकरकोळ औषध ववक्री परवान्यासाठी आवश्यक आहे. (र्थे ेपकरकोळ औषध ववक्री परवाना मंर्रु नाही अशा हठकािी)

२) र्ागचेा खरेदी करार पकंवा िाडेकरार :- हा करार नोंदिीकृत (Registered) असि ेबंधनकारक आहे. सदरच ेकरारपत्र ५ वषापके्षा कमी कालावधीच ेअसल्यास सदर करारपत्रात एका मदु्द्यात पढुील कालावधीसाठी ववस्तारखंड नमदु असावा. सदरची र्ागा नातवेाईकांनी हदली असल्यास त्यांच ेसंमतीपत्र सादर कराव े(करारपत्र र्ास्त पानाच ेअसल्यास करारपत्राच ेसरुवातीची व शवेटची प्रत्यकेी २-३ पान ेज्यामध्य ेर्ागचे ेविजन, ववकिाऱ्याच ेनाव, खरेदी करिाऱ्याच ेनाव व दोघांच्या स्वाक्षरी असलले ेकागदपत्र ेअपलोड करावी.) ३) र्ागा मालकी दस्तऐवर् :- महानगर पार्लका कर पावती/मालमत्ता उतारा/उपकर पकंवा Assessment Tax पकंवा इतर कागदपत्र ेर् ेर्ागचेा मालकी हक्क दशजववतात. (ववक्री दस्तऐवर् मोठा असले तर सरुवातीच े२-३ पान ेव शवेटची २-३ पान ेज्यामध्य ेर्ागबेाबत विजन, ववकिाऱ्याच ेनाव, खरेदी करिाऱ्याच ेनाव व त्यांच्या स्वाक्षरी असललेी दस्तऐवर् अपलोड कराव.े) ४) ना हरकत प्रमािपत्र (लाग ुअसल्यास) :- अर्जदार वनवासी र्ागते असल्यास संबंभधत सोसायटीच ेना हरकत प्रमािपत्र पकंवा CIDCO, MHADA यासारख्या शासपकय व वनमशासपकय संिा पकंवा िावनक स्वराज्य संिा यांनी िाडेपट्टट्टयावर हदलले्या वनवासी र्ागते असल्यास अशा पररस्थितीत संबंभधत प्राभधकाऱ्याकडून ना हरकत प्रमािपत्र सादर कराव.े ५) ज्या र्ागते अर्ज केला ज्या र्ागचे ेववर्चे ेवबल. ६) र्ागचेा नकाशा - त्या र्ागबेाबतचा दस्तऐवर् अपलोड कराव.े र्ागचेा नकाशा A4 आकाराच्या कागदावर काढि ेआवश्यक आहे. तसचे त्याच्यावर लांबी-रंुदी व र्ागचेा पिुज पत्ता व अर्जदाराची सही असि ेआवश्यक आहे.

Page 13: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

४) अवतररक्त परवाना १) अर्ज नमनुा १९/१९ बी/१९ सी/१९ अे बाबत याहठकािी खालीलप्रमाि ेदस्तऐवर् अपलोड कराव.े (वर 1(1) मध्य ेदशजववल्याप्रमाि ेअर्ज) २) र्र ठोक ववके्रत्याला पकरकोळ परवान ेहव ेअसतील तर अ) र्फामार्सस्टच्या रर्र्स्टरशेनचा दाखला (दाखल्याच्या दोन्ही बार्)ु ब) स्वाक्षरी असलले ेप्रवतज्ञापत्र (सवज माहहती िरल्यानंतर ज्या हठकािी र्फामार्सस्टची माहहती िरली र्ात े

तथेचे उपलब्ध असले त्याचा पप्रन्टआऊट घउेर्फन स्वाक्षऱ्या करुन अपलोड कराव.े) ५) परवाना नतुनीकरि १) अर्ज नमनुा १९/१९ बी/१९ सी/१९ अे बाबत याहठकािी खालीलप्रमाि ेदस्तऐवर् अपलोड कराव.े (वर 1(1) मध्य ेदशजववल्याप्रमाि ेअर्ज) ६) र्फामार्सस्ट बदलाबाबत १) र्फामार्सस्टच्या रर्र्स्टरशेनचा दाखला (दाखल्याच्या दोन्ही बार्)ु २) स्वाक्षरी असलले ेस्वयंघोषिापत्र (सवज माहहती िरल्यानंतर ज्या हठकािी र्फामार्सस्टची माहहती िरली र्ात ेतथेचे उपलब्ध असले त्याचा पप्रन्टआऊट घऊेन स्वाक्षऱ्या करुन अपलोड करावे.) ७) सक्षम व्यक्ती बदलाबाबत - (र्र र्फामार्सस्ट असले तर वरीलप्रमाि)े १) सक्षम व्यक्तक्तच ेनोकरी वनयकु्ती व स्तस्वकृती पत्र हे एकाच कागदावर असाव.े २) शकै्षणिक दाखला (पडग्री अथवा उत्तीिज प्रमािपत्र) ३) अनिुवाचा दाखला ८) नावात बदलाबाबत नावात बदल दाखवविारे कोितहेी दस्तऐवर्

Page 14: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

९) र्ागते वाढ/कमी करिबेाबत १) वाढीव र्ागचेा खरेदी करार पकंवा िाडेकरार २) वाढीव र्ागचे्या मालकीबाबतचा दस्तऐवर् ३) वाढीव र्ागबेाबतचा दस्तऐवर् अपलोड करावे. र्ागचेा नकाशा A4 आकाराच्या कागदावर काढि ेआवश्यक आहे. तसचे त्याच्यावर लांबी-रंुदी व र्ागचेा पिुज पत्ता व अर्जदाराची सही असि ेआवश्यक आहे. १०) ववर्शष्ट स्थितीत बदल करिबेाबत १) शीतपटेी परुावा :- शीतपटेी अथवा वॉक ईन कुलरच्या खरेदीच ेवबल अथवा इतर आवश्यक कागदपत्र. २) २४ तास खलु ेठेवण्यासाठी अर्ज ११) परवाना रद्द करण्याबाबत परवाना रद्द करण्यासाठी प्रशासनास सादर करिबेाबत पत्र १२) परवाना दयु्यम प्रत साध्या कागदावर अर्ज (सोबत उपलब्ध परवान्यांच्या प्रती)

Page 15: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

लॉग-इन करुन अर्ज करण्याची पध्दत कृपया http://xlnindia.gov.in या संकेतिळावर आपला यरु्र आयडी व पासवडज टाकून लॉग इन करा.

खालील चचत्रात दशजववल्याप्रमाि े“prepare/edit online appln.” हे बटि दाबा.

Page 16: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

त्यानंतर “New Inward” हे बटि दाबा.

खालील चचत्रात दशजववल्याप्रमाि ेInward Type मधनू आपिास करावयाचा अर्ाचा योग्य पयाय वनवडा.

चचत्रात हदसिारी सवज माहहती पिुजपि ेिरावी. उदा. Related updation, under taking/check list, CON/RP/CP (Constitution/Registered Pharmacist/Competent Person) सवज माहहती िरल्यानंतर मी Save करावी. त्यानंतर उर्व्या हाताला Print Form नावाच ेबटि हदस ूलागले. त्यातनू आपल्या अर्ास आवश्यक असलले्या र्फॉमजची पप्रन्ट घतेा यईेल. तसचे र्फामार्सस्टची नोंद घतेल्यानंतर स्वयंघोषिापत्राची पप्रन्ट घ्यावी. दोन्हीवर आवश्यक तथे ेसंबंभधताच्या स्वाक्षऱ्या करुन ते अन्य सवज कागदपत्रांसोबत अपलोड कराव.े ही सवज माहहती Save केल्यानंतर Make Payment अस ेबटि हदस ूलागले. त ेबटि दाबताच आपिास GRAS हदस ूलागले. त्याचतेनू आवश्यक शलु्क िराव.े शलु्क िरण्याची पध्दत पढुील पानावर हदली आहे. संपिुज माहहती िरल्यावर e-send Application या बटनावर क्लिक करा. सदर अर्ज प्रशासनास प्राप्त झाल्यावर आपिास प्राप्त आवक क्रमांक पढुील संपकासाठी वापरा.

Page 17: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

‘GRAS’ व्दारे पसै ेिरण्यासाठीची पध्दत - र्वे्हा र्वे्हा ऑनलाईन अर्ज करण्यात यईेल व त्यासाठी शलु्क लाग ूअसले त्यावळेी मने स्क्रिनवर सवज माहहती िरल्यानंतर ‘Make Payment’ अशी ट ब हदसले. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर वगेळे पान उघडल ेर्ाईल. त्याहठकािी ‘Make a New Payment’ अशी ट ब हदसले. त्याचवेर क्लिक केल्यानंतर http://gras.mahakosh.gov.in ही वबेसाईट उघडेल. त्यामध्य ेखालीलप्रमाि ेमाहहती िरा. - ‘Pay without Registration’ बटनावर क्लिक करा. (Gras मध्य ेनोंदिीकृत आहेत त ेआपला यरु्र आयडी व पासवडजव्दारे शलु्क िरु्फ शकता). पढेु खालीलप्रमाि ेमाहहती िरा. - वविाग- अन्न व औषध प्रशासन - िरिा प्रकार- उदा. औषध ेववक्री वविाग. - योर्ना नाव - आपोआप यतेील. - र्र्ल्हा - ज्या र्र्ल्हयात आिापना असले तो र्र्ल्हा वनवडा. - कायालयाच ेनाव - डर ॉप डाऊन व्दारे वनवडा. - कालावधी (वष)े - सध्याच ेचाल ुवष ेव one time/adhoc payment वनवडा. -

Page 18: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

उर्व्या हाताला वरील बार्सु र्फमज आयडी, परवाना क्रमांक, अर्ाचा नमनुा व इतर सवज बाबी नमदु करा. त्यानंतर तीन Buttons हदसतील. i) e pay amount ii) payment across by bank counter iii) SBI payment gateway त्यापकैी योग्य पयाय वनवडा.

नंतर ‘Submit’ बटन क्लिक करा. तमु्हाला चलनची प्रत पप्रटं हे बटन क्लिक केल्यावर वमळेल व वनवडलले्या बॅंकेत पसै ेिरा अथवा ई-प्रिालीव्दारे पसै ेिरा. नंतर चलनच ेपप्रटं घ्या. पकंवा http://gras.mahakosh.gov.in ही वबेसाईट उघडून त्याव्दारे शलु्क िरु शकता. सवज रक्कम ग्रास प्रिालीव्दारे अदा करि ेआवश्यक आहे. २) GRAS मार्फज त शलु्क र्मा केल्यानंतर खालील हदसिाऱ्या चचत्रामधील सवज माहहती वबनचकु िरावी. र्र GRN No. व रक्कममेध्य ेर्फरक असले, तर आपि िरलले्या शलु्काची खातरर्मा संकेतिळामार्फज त होिार नाही.

Page 19: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

परवान/ेदाखल/ेपत्र ेयांच्या प्रती घिे े आपला अर्ज मंर्रू अथवा नामरं्रू झाल्यानंतर, आपिास तस ेएसएमएस व्दारे सचुचत केल ेर्ाईल. त्यानंतर आपि आपला यरु्र आयडी व पासवडज वापरुन लॉग-इन करा. त्यामध्य ेडाव्या बार्लूा ‘Print License’ ‘misc.applications’ अस ेट ब हदसतील. नववन परवाना व नतुनीकरि दाखल्यासाठी ‘Print License’ हे बटि दाबा, व इतर दाखल्यांसाठी ‘misc.applications’ हे बटि दाबा. तमु्हाला अभधकृत e-sign केलले ेदस्तऐवर् वमळतील. त्याच्या प्रती तीन हदवसात घऊेन, त्या सांिाळून ठेवा.

Page 20: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

2nd Edition

RUG SALEICEN

DRUG SALE LICENSE

STANDARD DOCUMENTS

AND

APPLICATION GUIDELINES

AND

APPLICATION

Page 21: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

Preface

Food and Drug Administration, Maharashtra State is proud to

present this guideline booklet for the easy understanding of

processing of various applications through online system. Though

the system is in service since 2011, now from 25th January, 2016, it

is made completely paperless. This will definitely bring total

transparency and uniformity in processing of various applications.

The booklet is available in Marathi and English. All the stakeholders

are requested to read it properly and enjoy the benefits of online

paperless system.

Page 22: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

Wish to apply for Retail or Wholesale Drug store?

Before applying ensure following requirements-

1) Area :-

a) For Retail or Wholesale license- Premises of minimum 10 sq. meter

carpet area legally possessed by the applicant, having separate &

exclusive entrance.

b) For Retail and Wholesale combined - Premises of minimum 15 sq. meter

carpet area legally possessed by the applicant, having separate &

exclusive entrance.

2) Qualified Person :-

a) For retail Medical Store- Services of Registered Pharmacist

b) For Wholesale – Services of Competent person

(Who should be preferably graduate with more than one years

experience in purchase sale of drugs] or A Registered Pharmacist.

3) Storage facility :-

a) A Refrigerator is mandatory for Retail License.

b) For Wholesale it is as required for storage of drugs dealt with.

c) Cupboards, racks and others furniture required for storage of drugs.

4) Fees

a) For Retail Chemist Shop Licenses in Form 20 & 21(Allopathic) as well as

License in Form 20C (Homeopathy) is issued. Therefore for Fresh or

Renewal of retail license fee of Rs. 3250/- is required.

b) For Wholesale Shop Licenses in Form 20B & 21B (Allopathic) is issued.

Therefore for Fresh or Renewal of Wholesale license fee of Rs. 3000/- is

required. For Wholesale License of Homeopathic drug License in Form

20D (Homeopathy) is issued. For Fresh or Renewal of Wholesale

Homeopathic license fee of Rs. 250/- is required.

c) For Retail Sale of Schedule X drugs License Form 20F is required. Fee of

Rs. 600/- is applicable to this license. For Wholesale License to sale

Schedule X drugs, license in Form 20G is required fee of Rs. 1200/- is

applicable.

The prescribed application forms will be available, after filling complete

information, through the system, under ‘Print Form’ option. Take a printout,

sign it and upload along with application documents.

The above information is primary information to start. The list of

documents required for various application is also given in this booklet.

Page 23: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

GENERAL INSTRUCTIONS

01. All the documents should be scanned in 150 dpi, gray scale/Black & White, and then should be uploaded at relevant space provided.

02. Please show all the original documents to the inspector at the time of

inspection.

03. Please be sure that, all the information is filled precisely for respective application mentioned under standard document and only then e-send the

application. In case of rejection of your application for incomplete

information, the fees once paid will be forfeited.

04. The licensing authority may ask for any other specific documents if required.

05. These guidelines are subject to change as and when required and will be

updated from time to time.

06. Every application needs to be ‘e-send’, or it will not be forwarded to the office.

07. Except in case of death of proprietor, If there is change in proprietor, it

will not be treated as ‘change in constitution’. Applicant will have to obtain a fresh license.

08. The license in Form 20F or 20G shall be applied separately. Never apply for these licenses with licenses in Form 20, 21, 20B, 21B.

09. These are only guidelines. The Provisions of Drugs and Cosmetic Act

1940 and Rules 1945 will always prevail.

10. Please calculate the fee from the chart given in this Booklet.

11. In case of “Add / Remove Pharmacist” apply only one Pharmacist at a

time. Never add more than one Pharmacist in single application.

Page 24: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

FEES CHART

Fees applicable in the State of Maharashtra

Appl

Form

Lic

Form Type

Lic Fee Late Fee /month

(Only up to 6 months)

Duplicate

Copy fee Fresh

Appl.

Renewal

Appl.

19 20 Retail 1500 1500 500 150 21 Retail 1500 1500 500 150

20B Wholesale 1500 1500 500 150 21B Wholesale 1500 1500 500 150

19B 20C

Retail-

Homeopathic 250 250 50 50

20D Wholesale-

Homeopathic 250 250 50 50

19C 20F

Retail – Sch. X Drug

600 600 300 150

20G Wholesale – Sch. X Drug

1200 1200 600 150

19A 20A

Retail –

Restricted 600 600 300 150

21A Retail –

Restricted 600 600 300 150

19A* 20A

Retail –

Restricted 300 300 150 30

21A Retail – Restricted

300 300 150 30

19AA 20BB Vehicle 500 500 250 150

21BB Vehicle 500 500 250 150

* In case of intinerant vendor or applicant who desires to establish a shop in town or village having population 10000 or less.

The fees for Change in Constitution, Change in Premises, Additional License,

License Renewal are same as that of Fresh License. There is no fee for Change

in Registered Pharmacist, Change in Competent person, Change in Name, Addition /Reduction in Premises, Change in Specific Condition and Surrender of

License.

For No Conviction Certificate fees will be Rs. 1000/-

Page 25: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

HOW TO GET USER ID & PASSWORD

First open the website http://xlnindia.gov.in preferably in Google chrome

or internet explorer version 8 and above.

Click on “sales login” button on the right hand side corner. Select ‘MH’ from

drop down menu. Then click on ‘User ID & Password’ tab.

Page 26: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

You will see two Radio buttons.

First button is only for existing licensees. By clicking on this button fill the

information precisely and save it. You will receive the user id and password

within 24 hours by SMS on your registered mobile number.

For Fresh Licensee, click on the second radio button “Fresh License for New

firm”. Fill the information precisely, and save it. You will receive the user id &

password on your registered mobile number within 24 hours.

Use the user id and password for all further processing. Change the password

as and when required.

Page 27: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

DOCUMENTS TO BE UPLOADED FOR VARIOUS

APPLICATIONS

For Fresh Application of Retail/Wholesale license – FRE

1) Application Form No.19/19A/19B/19C as applicable

a) Application in Form 19 is required for Retail license in Form 20, 21

and Wholesale license in Form 20B & 21B

b) Application in Form 19B is required for Retail Homeopathic license

in Form 20C and Wholesale Homeopathic license in Form 20D.

c) Application in Form 19C is required for Retail license of Sch. ‘X’

Drugs in Form 20F and Wholesale license for Sch. ‘X’ drugs in

Form 20G

d) Application in Form 19A is required for Retail Restricted license in

Form 20A, 21A (required only at the places where retail medical

shop are not existing)

Note- These forms are statutory forms therefore they should be

signed by all the partners

2) Firm’s constitution documents

a) If proprietorship firm – upload photo ID

b) Partnership – upload scanned PDF of partnership deed and

Registration receipt of fees paid to Registrar of firms.

c) Pvt. Ltd./ Public Ltd./ LLP.–certificate of incorporation given by

Registrar of companies

d) Trust deed – Trust Registration documents given by charity

commissioner

e) HUF – HUF deed

f) Society – Society deed and registration certificate from relevant

authority.

g) Government – Letter from Head of Department

3) Details of proprietor/partner/ Director/Trustee etc.

a) List of proprietor/partner/ Director/Trustee etc. in the following

format

Sr.

No.

Name Edu.

Quali-

fication

Designation Pan

No.

Res.

Add.

Phn.

No. &

Mob.

No.

Email

ID

Joining

date

Page 28: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

This format should be signed by responsible person and then it

should be uploaded.

4) ID proof

a) Photo id (Adhar/Passport/ Driving License/ Election ID) of all the

person mentioned in format given in point no. 3 above

5) Rent/Lease agreement

a) Rent/Lease agreement – This agreement should be duly

registered. If the premise is rented for less than 5 years, there

should be clause of extension with mutual consent. If the premises

is given by relative then his consent should be submitted. If the

agreement is having more than 5-6 pages then upload first 2, last

2 and 2 other relevant pages.

6) Premises ownership documents

a) The municipal tax receipt/malmatta extract/assessment extract/

sale deed or any other relevant documents issued by competent

authority showing the ownership of the premises for which

application is being made [if sale deed is big- scan only first 2-3

and last 2-3 pages and upload]

7) NOC

If applicant applies for license in the residential premises situated in a

co-operative society- NOC from society, residential premises leased

by CIDCO, MHADA or similar Govt./ Semi Govt. Agencies- NOC from

that authority.

8) Electricity bill of premises

Latest electricity bill

9) Plan lay out

a) Plan layout- upload scanned copy of premises. It should be drawn

on A-4 size paper, mentioning dimensions in meters and carpet

area in sq.mt. showing complete address of premises and

signature of authorized person.

10) Cold storage proof (If applicable) – purchase proof of refrigerator/

cold room / deep fridge

Page 29: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

11) For Retail License (Documents of Pharmacist)

1) Appointment letter and acceptance letter of pharmacist & his

residential proof

2) Registration certificate

3) Self declaration of Pharmacist.

12) For whole sale License (Documents of Competent Person)

1) Appointment letter and acceptance letter of Competent Person &

his residential proof

2) Educational Qualification (preferably graduate)

3) Experience certificate

A) Change in constitution – C.C.

1) Application Form No.19/19A/19B/19C as applicable

2) A letter stating the change in constitution

3) Firm’s constitution documents (As given in A(2) above)

4) Details of Proprietor/Partner/Director/Trustee etc. (As given in A(3) &

(4) above)

5) Revised Rental Lease agreement (if applicable) (As given in A(5)

above)

a) If the earlier rent agreement is in the name of retiring person as

firm, upload new registered rent agreement and premises

ownership documents as explained above.

6) Premises ownership documents of additional premises. (As given in

A(6) above)

B) Change in premises – C. PR.

1) Application Form No.19/19A/19B/19C as applicable

2) Premises ownership documents (As given in A(6) above)

3) Rent/Lease agreement (As given in A(5) above)

4) NOC (if applicable) (As given in A(7) above)

5) Electricity bill

6) Plan lay out (As given in A(9) above)

C) Additional License – Addl. Lic.

1) Application Form No.19/19A/19B/19C as applicable

2) Registered Pharmacist documents (if wholesaler is applying for retail

license)

D) License renewal – RNW.

1) Application Form No.19/19A/19B/19C as applicable

Page 30: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

E) Change in pharmacist - R.P.

1) Registration certificate

2) Self declaration duly signed by pharmacist and employer.

F) Change in competent person - C.P.

1) Appointment letter and acceptance letter of competent person

2) Residential proof – Aadhar / Driving License / Voter ID / Pan Card

3) Educational qualification certificate (Preferably graduate)

4) Experience certificate

G) Change in Name - NAM

1) Document showing the change in name

H) Addition or Reduction in premises – AOP

1) Revised Rent/Lease agreement (As given in A(5) above)

2) Premises ownership documents (As given in A(6) above)

3) Revised plan layout. (As given in A(9) above)

I) Change in specific condition – CSC

1) Cold storage proof (As given in A(10) above)

2) 24 hrs open application- Only with 3 pharmacists and safety

measures.

J) Surrender of License – SUR.

1) Letter for surrender of license to be signed by proprietor /Partner /

Legal Heir / Director / Authorized signatory. The original license

should be submitted to the office by post/courier/personally

K) Duplicate License – DUP.

1) Plain paper application

L) Change in Director – DIR.

1) Form 32 of incoming Director.

M) No conviction certificate - NCC

1) Self declaration in the specified format.

2) Copy of tender (only relevant pages)

Page 31: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

LOGIN PROCESS

You can login in the xlnindia.gov.in by using user id and password.

First click on ‘prepare/edit online application’ tab, situated at left hand corner.

Page 32: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

You will see a ‘New Inward’ button. Click on this button.

Select suitable option from ‘Inward Type’. Fill all the information in the screen and save it.

Here select the option for which you are applying. Please complete the data entry by clicking on following tab. Related updation, under taking/ check list,

CON/RP/CP (Constitution/Registered Pharmacist/Competent Person). After saving all the data a new button will be available on right hand side for printing

Form 19/19B/19C/19A. After taking print out of relevant forms, sign the forms and keep scan copy ready. Here in the CON/RP/CP tab affidavit for pharmacist

will appear, take print out and it should be signed by both the employer and employee. Keep the scan pdf ready.

Now upload all the documents required for the relevant application. Save it.

Now, ‘make payment’ option will be visible. Click on it, you will be diverted to the ‘GRAS’ site.

Page 33: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

HOW TO MAKE PAYMENT THROUGH ‘GRAS’

SYSTEM

1. Payment of fees - After every inward application wherever fees are applicable, ‘make payment’ tab will appear after inward application is

completed. Click on this option. Then new window will appear click on ‘make a new payment’ tab. It will redirect to ‘Gras’ site of Government of Maharashtra.

Then select as follows –

Department: Food & Drugs Administration Payment Type: select menu e.g. Drugs sale License etc.

Scheme name: will come automatically District: select district where license premises is existing

Office name: Select from drop down

Period (Year): current financial year and select – one time / adhoc payment. Form ID: write license Form No.

Page 34: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

Then select the payment option from three radio buttons – i) e-payment, ii) payment across the bank counter, iii) SBI payment gateway.

Fill all the details and take a printout of Challan. Use this Challan for your

Inward Application.

Page 35: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

OR

Open website https://gras.mahakosh.gov.in or just type GRAS in Google, the site will be opened.

Click on the ‘pay without registration’ tab (Those who are already registered on GRAS, can pay by using their user id and password)

2. All the payments must be paid through GRAS SYSTEM ONLY

After paying the fees through GRAS, please fill all the details in the following

screen. The GRN number, amount paid should be very accurately filled

otherwise the payment will not be certified.

Page 36: प्रमाणित कागदपत्रांच ë याद ë व ...fda.maharashtra.gov.in/guidexlnsale2017.pdfसवजस ध र स ìचन १) सवज क गदपत

PRINTING LICENSE/LETTERS/CERTIFICATES

After grant or rejection of your application, you will receive an SMS about the same. Take a print out of the approval/rejection from ‘Print License’ option for

fresh license and renewal and click ‘MISC approvals’ for other approvals within 5 days. You will receive licenses/approvals with the valid e-signature and

official seal.