44
।। दासबोध ।। 1 VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203 दशक चौथा ®ीरामसमथª ®ीमत् दासबोध नविवधा भिĉनाम दशक चवथा ४॥ समास पिहला : ®वणभिĉ ®ीराम जयजय जी गणनाथा तूं िवīावैभव¤ समथाª अÅयाÂमिवīे¸या परमाथाª मज बोलवाव¤ १॥ नमूं शारदा वेदजननी सकळ िसिĦ जयेचेनी मानस ÿवतªल¤ मननé Öफू ितªłप¤ २॥ आतां आठऊं सģुŁ जो पराचािह पŁ जयाचेिन ²ानिवचाŁ कळŌ लागे ३॥ ®ोतेन पुिसल¤ बरव¤ भगवĩजन कै स¤ कराव¤ Ìहणौिन बोिलल¤ Öवभाव¤ úंथांतरé ४॥ सावध होऊन ®ोतेजन ऐका नविवधा भजन

दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

  • Upload
    others

  • View
    4

  • Download
    0

Embed Size (px)

Citation preview

Page 1: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 1

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

दशक चौथा

॥ ीरामसमथ ॥

॥ ीमत ्दासबोध ॥

॥ नविवधा भि नाम दशक चवथा ॥ ४॥

समास पिहला : वणभि

॥ ीराम ॥

जयजय जी गणनाथा । तू ंिव ावैभव समथा ।

अ या मिव े या परमाथा । मज बोलवाव ॥ १॥

नमू ंशारदा वेदजननी । सकळ िसि जयेचेनी ।

मानस वतल मनन । फूित प ॥ २॥

आतां आठऊं स ु । जो पराचािह प ।

जयाचेिन ानिवचा । कळ लागे ॥ ३॥

ोतेन पुिसल बरव । भगव जन कैस कराव ।

हणौिन बोिलल वभाव । ंथांतर ॥ ४॥

सावध होऊन ोतेजन । ऐका नविवधा भजन ।

Page 2: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 2

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

सतश्ा बोिलले, पावन- । होईजे येण ॥ ५॥

ोक ॥ वणं क तनं िव णोः मरणं पादसेवनम् ।

अचनं वंदनं दा यं स यमा मिनवेदनम् ॥

नविवधा भजन बोिलल । तिच पुढ ांजळ केल ।

ोत अवधान िदधल । पािहजे आतां ॥ ६॥

थम भजन ऐस जाण । ह रकथापुराण वण ।

नाना अ या मिन पण । ऐकत जाव ॥ ७॥

कममाग उपासनामाग । ानमाग िस ांतमाग ।

योगमाग वैरा यमाग । ऐकत जावे ॥ ८॥

नाना तांचे मिहमे । नाना तीथाचे मिहमे ।

नाना दानांचे मिहमे । ऐकत जावे ॥ ९॥

नाना माहा य नाना थान । नाना मं नाना साधन ।

नाना तप पुर रण । ऐकत जाव ॥ १०॥

दु धाहारी िनराहारी । फळाहारी पणाहारी ।

तृणाहारी नानाहारी । कैसे ते ऐकावे ॥ ११॥

Page 3: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 3

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

उ णवास जळवास । सीतवास आर यवास ।

भूगभ आणी आकाशवास । कैसे ते ऐकावे ॥ १२॥

जपी तपी तामस योगी । नाना िन ह हटयोगी ।

शा आगम आघोरयोगी । कैसे ते ऐकावे ॥ १३॥

नाना मु ा नाना आसन । नाना देखण ल थान ।

िपंड ान त व ान । कैस त ऐकाव ॥ १४॥

नाना िपंडांची रचना । नाना भूगोळरचना ।

नाना सृ ीची रचना । कैसी ते ऐकावी ॥ १५॥

चं सूय तारामंडळ । हमंडळ मेघमंडळ ।

येकवीस वग स पाताळ । कैस ते ऐकाव ॥ १६॥

ािव णुमहेश थान । इ देवऋषी थान ।

वायोव णकुबेर थान । कैस ते ऐकाव ॥ १७ ।

नव खंडे चौदा भुवन । अ िद पाळांची थान ।

नाना वन उपवन गहन । कैस ते ऐकाव ॥ १८॥

गण गंधव िव ाधर । ये िक नर नारद तुंबर ।

Page 4: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 4

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

अ नायका संगीतिवचार । कैसा तो ऐकावा ॥ १९॥

राग ान ताळ ान । नृ य ान वा ान ।

अमृतवेळ संग ान । कैस त ऐकाव ॥ २०॥

चौदा िव ा चौस ी कळा । सामुि क ल ण सकळ कळा ।

ब ीस ल ण नाना कळा । कैशा या ऐका या ॥ २१॥

मं मोहरे तोटके िस ी । नाना व ली नाना औषधी ।

धातु रसायण बु ी । नािड ान ऐकाव ॥ २२॥

को या दोष कोण रोग । कोणा रोगास कोण योग ।

को या योगास कोण योग । साधे तो ऐकावा ॥ २३॥

रवरवािद कंुभपाक । नाना यातना येमेलोक ।

सुखसुःखािद वगनक । कैसा तो ऐकावा ॥ २४॥

कैशा नविवधा भ । कैशा चतुिवधा मु ।

कैसी पािवजे उ म गती । ऐस ह ऐकाव ॥ २५॥

िपंड ांडाची रचना । नाना त विववंचना ।

सारासारिवचारणा । कैसी ते ऐकावी ॥ २६॥

Page 5: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 5

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

सायो यता मु कैसी होते । कैस पािवजे मो ात ।

याकारण नाना मत । शोिधत जाव ॥ २७॥

वेद शा आणी पुराण । माहावा याच िववरण ।

तनुशतु यिनशन । कैस ते ऐकाव ॥ २८॥

ऐस ह अवघिच ऐकाव । परंतु सार शोधून याव ।

असार त जाणोिन यागाव । या नांव वणभि ॥ २९॥

सगुणाच च र ऐकाव । कां त िनगुण अ या म शोधाव ।

वणभ च जाणाव । ल ण ऐस ॥ ३०॥

सगुण देवांच च र । िनगुणाच त व यं ।

हे दोनी परम पिव । ऐकत जाव ॥ ३१॥

जयं या उपोषण नाना साधन । मं यं जप यान ।

क ित तुती तवन भजन । नानािवध ऐकाव ॥ ३२॥

ऐस वण सगुणाच । अ या मिन पण िनगुणाच ।

िवभ सांडून भ च । मूळ शोधाव ॥ ३३॥

वणभ च िन पण । िनरोिपल असे जाण ।

Page 6: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 6

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

पुढ क तन भजनाच ल ण । बोिलल असे ॥ ३४॥

इित ीदासबोधे गु िश यसंवादे वणभि िन पणनाम

समास पिहला ॥ १॥

------------------------------------------------------

समास दुसरा : िकतन भि

॥ ीराम् ॥

ोत भगव जन पुिसल । त नविवधा कार बोिलल ।

यांत थम वण िनरोिपल । दुसर क तन ऐका ॥ १॥

सगुण ह रकथा करावी । भगव क त वाढवावी ।

अ ंड वैखरी वदवावी । येथायो य ॥ २॥

बहत कराव पाठांतर । कंठ धराव थांतर ।

भगव कथा िनरंतर । करीत जावी ॥ ३॥

अपुिलया सुख वाथा । केलीच करावी ह रकथा ।

ह रकथेवीण सवथा । राह िच नये ॥ ४॥

िन य नवा ह यास धरावा । सा ेप अ यंतिच करावा ।

Page 7: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 7

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

ह रक तन भरावा । गोळ अवघा ॥ ५॥

मनापासून आवडी । जीवापासून अ यंत गोडी ।

सदा सवदा तांतडी । ह रक तनाची ॥ ६॥

भगवंतास क तन ि ये । क तन समाधान होये ।

बहत जनासी उपाये । ह रक तन कलयुग ॥ ७॥

िविवध िविच यान । वणाव आळंकार भूषण ।

यानमूित अंतःकरण- । ल ून, कथा करावी ॥ ८॥

येश क ित ताप मिहमा । आवड वणावा परमा मा ।

जेण भगव ांचा आ मा । संतु होये ॥ ९॥

कथा अ वय लापिणका । नामघोष करतािळका ।

संग बोला या अनेका । धात माता नेम त ॥ १०॥

ताळ मृदांग ह रक तन । संगीत नृ य तान मान ।

नाना कथानुसंधान । तुट िच नेदाव ॥ ११॥

क णा क तना या लोट । कथा करावी घडघडाट ।

ोतयांच वणपुट । आनंद भराव ॥ १२॥

Page 8: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 8

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

कंप रोमांच फुराण । ेमा ुसिहत गाण ।

देव ार लोटांगण । नम कार घालावे ॥ १३॥

पद दोहड ोक बंद । धाटी मु ा अनेक छंद ।

बीरभािटंव िवनोद । संग करावे ॥ १४॥

नाना नवरिसक ृ ंघा रक । ग प ाच कौतुक ।

नाना वचन तािवक । शा ाधार बोलाव ॥ १५॥

भि ान वैरा य ल ण । नीित याय वधमर ण ।

साधनमाग अ या मिन पण । ांजळ बोलाव ॥ १६॥

संग ह रकथा करावी । सगुण सगुणक ित धरावी ।

िनगुण संग वाढवावी । अ या मिव ा ॥ १७॥

पूवप यागून, िस ांत- । िन पण कराव नेम त ।

बहधा बोलण अ यावे त । बोल िच नये ॥ १८॥

कराव वेदपारायेण । सांगाव जनासी पुराण ।

माया ीच िववरण । साक य वदाव ॥ १९॥

ा य र ाव आदर । उपासनेच भजन ार ।

Page 9: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 9

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

गु परंपरा िनधार । चळ च नेदावी ॥ २०॥

कराव वैरा यर ण । र ाव ानाच ल ण ।

परम द िवच ण । सविह सांभाळी ॥ २१॥

क तन ऐकतां संदेह पडे । स य समाधान त उडे ।

नीित यायसाधन मोडे । ऐस न बोलाव ॥ २२॥

सगुणकथा या नांव क तन । अ ैत हिणजे िन पण ।

सगुण र ून िनगुण । बोलत जाव ॥ २३॥

असो वक् ु वाचा अिधकार । अ पास न घडे स यो र ।

व ा पािहजे साचार । अनुभवाचा ॥ २४॥

सकळ र ून ान सांगे । जेण वेद ा न भंगे ।

उ म स माग लागे । ाणीमा ासी ॥ २५॥

असो ह सकळ सांडून । कराव गुणानुवादक तन ।

या नांव भगव जन । दुसरी भ ॥ २६॥

क तन माहादोष जाती । क तन होये उ मगती ।

क तन भगव ा ी । येदथ ंसंदेह नाह ॥ २७॥

Page 10: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 10

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

क तन वाचा पिव । क तन होये स पा ।

ह रक तन ाणीमा । सुिसळ होती ॥ २८॥

क तन अवे ता घडे । क तन िन ये सांपडे ।

क तन संदेह बुडे । ोतयांव यांचा ॥ २९॥

सदा सवदा ह रक तन । सुत करी आपण ।

तेण नारद तोिच नारायेण । बोिलजेत आहे ॥ ३०॥

हणोिन क तनाचा अगाध मिहमा । क तन संतोषे परमा मा ।

सकळ तीथ आणी जगदा मा । ह रक तन वसे ॥ ३१॥

इित ीदासबोधे गु िश यसंवादे क तनभजनिन पणनाम

समास दुसरा ॥ २॥

------------------------------------------------------------

समास ितसरा : नाम मरणभि

॥ ीराम् ॥

मागां िनरोिपल क तन । ज सकळांस करी पावन ।

आतां ऐका िव णोः मरण । ितसरी भ ॥ १॥

Page 11: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 11

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

मरण देवाच कराव । अखंड नाम जपत जाव ।

नाम मरण पावाव । समाधान ॥ २॥

िन य नेम ातःकाळ । मा यानकाळ सायंकाळ ।

नाम मरण सवकाळ । करीत जाव ॥ ३॥

सुख दुःख उ ेग िचंता । अथवा आनंद प असतां ।

नाम मरणिवण सवथा । राह च नये ॥ ४॥

ह षकाळ िवषमकाळ । पवकाळ तावकाळ ।

िव ांितकाळ िन ाकाळ । नाम मरण कराव ॥ ५॥

कोड सांकड संकट । नाना संसारखटपट ।

आव ता लागतां चटपट । नाम मरण कराव ॥ ६॥

चालतां बोलतां धंदा क रतां । खातां जेिवतां सुखी होतां ।

नाना उपभोग भोिगतां । नाम िवसर नये ॥ ७॥

संप ी अथवा िवप ी । जैसी पडेल काळगती ।

नाम मरणाची ि थती । सांडंूच नये ॥ ८॥

वैभव साम य आणी स ा । नाना पदाथ चालतां ।

Page 12: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 12

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

उ कट भा य ी भोिगतां । नाम मरण सांडंू नये ॥ ९॥

आध आवदसा मग दसा । अथवा दसेउपरी आवदसा ।

संग असो भलतैसा । परंतु नाम सोडंू नये ॥ १०॥

नाम संकट नासत । नाम िव न िनवारती ।

नाम मरण पािवजेती । उ म पद ॥ ११॥

भूत िपशा च नाना छंद । िग हो ा णसमंध ।

मं चळ नाना खेद । नामिन नासती ॥ १२॥

नाम िवषबाधा हरती । नाम चेडे चेटक नासती ।

नाम होये उ म गती । अंतकाळ ॥ १३॥

बाळपण ता यकाळ । किठणकाळ वृधा यकाळ ।

सवकाळ अंतकाळ । नाम मरण असाव ॥ १४॥

नामाचा मिहमा जाणे शंकर । जना उपदेसी िव े र ।

वाराणसी मुि े । रामनामक नी ॥ १५॥

उफराट्या नामासाठ । वाि मक तरला उठाउठी ।

भिव य वदला शतकोटी । च र रघुनाथाच ॥ १६॥

Page 13: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 13

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

ह रनाम हाद तरला । नाना आघातापासून सुटला ।

नारायेणनाम पावन जाला । अजामेळ ॥ १७॥

नाम पाषाण तरले । असं यात भ उ रले ।

माहापापी तेिच जाले । परम पिव ॥ १८॥

परमे राच अनंत नाम । मरतां त रजे िन यनेम ।

नाम मरण क रतां, येम- । बािधजेना ॥ १९॥

सह ा नामामध कोणी येक । हणतां होतसे साथक ।

नाम मरतां पु य ोक । होईजे वय ॥ २०॥

कांह च न क िन ाणी । रामनाम जपे वाणी ।

तेण संतु च पाणी । भ ांलाग सांभाळी ॥ २१॥

नाम मरे िनरंतर । त जाणाव पु यशरीर ।

माहादोषांचे िग रवर । रामनाम नासती ॥ २२॥

अगाध मिहमा न वचे वदला । नाम बहत जन उ रला ।

हळहळापासून सुटला । य चं मौळी ॥ २३॥

चहं वणा नामािधकार । नाम नाह लाहानथोर ।

Page 14: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 14

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

जढ मूढ पैलपार । पावती नाम ॥ २४॥

हणौन नाम अखंड मराव । प मन आठवाव ।

ितसरी भ वभाव । िनरोिपली ॥ २५॥

इित ीदासबोधे गु िश यसंवादे नाम मरणभि िन पणनाम

समास ितसरा ॥ ३॥

------------------------------------------------------------------

समास चवथा : पादसेवन भि

॥ ीराम् ॥

मागां जाल िन पण । नाम मरणाच ल ण ।

आतां ऐका पादसेवन । चौथी भ ॥ १॥

पादसेवन तिच जाणाव । कायावाचामनोभाव ।

स ु चे पाय सेवावे । स ितकारण ॥ २॥

या नांव पादसेवन । स ु पद अन यपण ।

िनरसावया ज ममरण । यातायाती ॥ ३॥

स ु कृपेिवण कांह । भवतरणोपाव त नाह ।

Page 15: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 15

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

याकारण लवलाह । स ु पाय सेवावे ॥ ४॥

स तु दाखवी स ु । सकळ सारासारिवचा ।

पर ाचा िनधा । अंतर बाणे ॥ ५॥

जे व तु ीस िदसेना । आणी मनास तेिह भासेना ।

संग यागिवण ये ना । अनुभवासी ॥ ६॥

अनुभव घेतां संग याग नसे । संग याग अनुभव न िदसे ।

ह अनुभवी यासीच भासे । येरां गथागोवी ॥ ७॥

संग याग आणी िनवेदन । िवदेहि थती अिल पण ।

सहजि थती उ मनी िव ान । हे स िह येक प ॥ ८॥

यािहवेगळ नामािभधान । समाधानाच संकेतवचन ।

सकळ कांह पादसेवन । उमज लागे ॥ ९॥

वेद वेदगभ वेदांत । िस िस भावगभ िस ांत ।

अनुभव अनुवा य धादांत । स य व तु ॥ १०॥

बहधा अनुभवाच आंग । सकळ कळती संतसंग ।

चौथे भ चे संग । गो य त गटे ॥ ११॥

Page 16: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 16

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

गट वसोिन नसे । गो य असोिन भासे ।

भासाअभासाहन अना रसे । गु ग य माग ॥ १२॥

माग होये परी अंत र । जेथ सविह पूवप ।

पाह जातां अल । ल वेना ॥ १३॥

ल जयासी ल ाव । यान जयासी याव ।

त गे तिच आपण हाव । ि िवधा िचती ॥ १४॥

असो ह अनुभवाच ार । कळती सारासारिवचार ।

स संगक न स यो र । ययािस येत ॥ १५॥

स य पाहातां नाह अस य । अस य पाहातां नाह स य ।

स याअस याच कृ य । पाहाणारापास ॥ १६॥

पाहाणार पाहाण जया लागल । त त ूप व ा जाल ।

तरी मग जाणाव बाणल । समाधान ॥ १७॥

नाना समाधान पाहातां । बाणती स ु क रतां ।

स ु िवण सवथा । स माग नसे ॥ १८॥

योग साधन सायास । नाना सा ेप िव ाअ यास ।

Page 17: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 17

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

अ यास कांह गु ग यास । पािवजेत नाह ॥ १९॥

ज अ यास अ यािसतां न ये । ज साधन असा य होये ।

त ह स ु िवण काये । उमज जाणे ॥ २०॥

याकारण ानमाग- । कळाया, धरावा स संग ।

स संगिवण संग । बोल िच नये ॥ २१॥

सेवावे स ु चे चरण । या नांव पादसेवन ।

चौथे भ च ल ण । त ह िनरोिपल ॥ २२॥

देव ा ण माहानुभाव । स पा भजनाचे ठाव ।

ऐिसये ठाई ंस ाव । ढ धरावा ॥ २३॥

ह वृ ीच बोलण । बोिलल र ाया कारण ।

परंतु स ु पाय सेवण । या नांव पादसेवन ॥ २४॥

पादसेवन चौथी भ । पावन क रतसे ि जगत ।

जयेक रतां सायो यमु । साधकास होये ॥ २५॥

हणौिन थोराहन थोर । चौथे भ चा िनधार ।

जयेक रतां पैलपार । बहत ाणी पावती ॥ २६॥

Page 18: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 18

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

इित ीदासबोधे गु िश यसंवादे पादसेवनभि िन पणनाम

समास चवथा ॥ ४॥

------------------------------------------------------------------

समास पाचवा : अचनभि

॥ ीराम् ॥

मागां जाल िन पण । चौथे भ च ल ण ।

आतां ऐका सावधान । पांचवी भ ॥ १॥

पांचवी भ त आचन । आचन हिणजे देवताचन ।

शा ो पूजािवधान । केल पािहजे ॥ २॥

नाना आसन उपकण । व आळंकार भूषण ।

मानसपूजा मूित यान । या नांव पांचवी भ ॥ ३॥

देव ा णा नीपूजन । साधुसंतातीतपूजन ।

इित महानुभाव गाइ ीपूजन । या नांव पांचवी भ ॥ ४॥

धातुपाषाणमृि कापूजन । िच लेप स पा पूजन ।

आपले गृह च देवताचन । या नांव पांचवी भ ॥ ५॥

Page 19: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 19

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

सीळा स ांिकत नवांिकत । शािल ाम शकल च ांिकत ।

िलंग सूयकांत सोमकांत । बाण तांदळे नबदे ॥ ६॥

भैरव भगवती म लारी । मुं या नृिसंह बनशंकरी ।

नाग नाणी नानापरी । पंचाये नपूजा ॥ ७॥

गणेशशारदािवठलमूत । रंगनाथजगंनाथतांडवमूत ।

ीरंगहनुमंतग डमूत । देवताचन पूजा या ॥ ८॥

म छकूमव हावमूत । नृिसंहवामनभागवमूत ।

रामकृ णहय ीवमूत । देवताचन पूजा या ॥ ९॥

केशवनारायणमाधवमूत । गोिवंदिव णुमदसूदनमूत ।

ि िव मवामन ीधरमूत । षीकेश प नािभ ॥ १०॥

दामोदरसंकषणवासुदेवमूत । ु नानुरधपु षो ममूत ।

अधो जनारिसंहा युतमूत । जनादन आणी उप ॥ ११॥

ह रहरां या अनंत मूत । भगवंत जगदा माजगदीशमूत ।

िशवश या बहधा मूत । देवताचन पूजा या ॥ १२॥

Page 20: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 20

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

अ थनारायेण सूयनारायेण । ल मीनारायेण

ि म लनारायेण ।

ीहरीनारायण आिदनारायण । शेषशाई परमा मा ॥ १३॥

ऐ या परमे रा या मूत । पाह जातां उदंड असती ।

यांच आचन कराव, भ - । पांचवी ऐसी ॥ १४॥

यािह वेगळे कुळधम । सोडंू नये अनु म ।

उ म अथवा म यम । करीत जाव ॥ १५॥

जाखमाता मायराणी । बाळा बगुळा मानिवणी ।

पूजा मांिगणी जोिगणी । कुळधम कराव ॥ १६॥

नाना तीथा ांस जाव । तेथ या देवाच पूजन कराव ।

नाना उपचार आचाव । परमे रासी ॥ १७॥

पंचामृत गंधा त । पु प प रमळ य बहत ।

धूपदीप असं यात । नीरांजन कपुराच ॥ १८॥

नाना खा नैवे सुंदर । नाना फळ तांबोल कार ।

द णा नाना आळंकार । िद यांबर वनमाळा ॥ १९॥

Page 21: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 21

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

िसिबका छ सुखासन । मािह मेघडं सूयापान ।

िदंड्या पताका िनशाण । टाळ घोळ मृदांग ॥ २०॥

नाना वा नाना उ साव । नाना भ समुदाव ।

गाती ह रदास स ाव- । लागला भगवंत ॥ २१॥

वापी कूप सरोवर । नाना देवाळय िसखर ।

राजांगण मनोहर । वृ ंदावन भुयर ॥ २२॥

मठ मंड्या धमशाळा । देव ार पडशाळा ।

नाना उपकण न माळा । नाना व सामु ी ॥ २३॥

नाना पडदे मंडप चांदोवे । नाना र नघोष ल बती बरवे ।

नाना देवाळई ंसमपावे । हि थ घोडे श कट ॥ २४॥

आळंकार आिण आळंकारपा । य आणी यपा ।

अ नोदक आणी अ नोदकपा । नाना कारीच ॥ २५॥

वन उपवन पु पवािटका । ताप यां या पणकुिटका ।

ऐसी पूजा जग नायका । येथासांग समपावी ॥ २६॥

शुक शा रका मयोर । बदक च वाक चकोर ।

Page 22: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 22

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

कोिकळा िचतळ सामर । देवाळई ंसमपाव ॥ २७॥

सुगंधमृग आणी माजर । गाई हैसी वृषभ वानर ।

नाना पदाथ आणी लकुर । देवाळई ंसमपाव ॥ २८॥

काया वाचा आणी मन । िच िव जीव ाण ।

स ाव भगवंत आचन । या नांव आचनभ ॥ २९॥

ऐसिच स ु च भजन- । क न, असाव अन य ।

या नांव भगव जन । पांचवी भ ॥ ३०॥

ऐसी पूजा न घडे बरवी । तरी मानसपूजा करावी ।

मानसपूजा अग य हावी । परमे रासी ॥ ३१॥

मन भगवंतास पूजाव । क पून सविह समपाव ।

मानसपूजेच जाणाव । ल ण ऐस ॥ ३२॥

ज ज आपणांस पािहजे । त त क पून वािहजे ।

येण कार क जे । मानसपूजा ॥ ३३॥

इित ीदासबोधे गु िश यसंवादे आचनभि नाम

समास पंचवा ॥ ५॥

Page 23: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 23

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

------------------------------------------------------------

समास सहावा : वंदनभि

॥ ीराम् ॥

मागां जाल िन पण । पांचवे भ च ल ण ।

आतां ऐका सावधान । साहावी भ ॥ १॥

साहावी भ त वंदन । कराव देवासी नमन ।

संत साधु आणी स जन । नम कारीत जावे ॥ २॥

सूयािस करावे नम कार । देवािस करावे नम कार ।

स ु स करावे नम कार । सा ांग भाव ॥ ३॥

सा ांग नम कारास अिधका । नाना ितमा देव गु ।

अ य नमनाचा िवचा । अिधकार करावा ॥ ४॥

छप न कोटी वसुमती । मध िव णुमूत असती ।

तयांस नम कार ीत । सा ांग घालावे ॥ ५॥

पशुपित ीपित आणी गभ ती । यां या दशन दोष जाती ।

तैसािच नमावा मा ती । िन य नेमे । म् िवशेष ॥ ६॥

Page 24: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 24

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

ोक ॥ शंकरः शेषशायी च मातडो मा ित तथा ।

एतेषां दशनं पु यं िन यनेमे िवशेषतः ॥

भ ानी आणी वीतरागी । माहानुभाव तापसी योगी ।

स पा देखोिन वेग । नम कार घालावे ॥ ७॥

वेद शा आणी सव । पंिडत पुरािणक आणी िव जन ।

याि क वैिदक पिव जन । नम कारीत जावे ॥ ८॥

जेथ िदसती िवशेष गुण । त स ु च अिध ान ।

याकारण तयासी नमन । अ यादर कराव ॥ ९॥

गणेश शारदा नाना श । ह रहरां या अवतारमूत ।

नाना देव सांग िकती । पृथकाकार ॥ १०॥

सव देवांस नम का रल । ते येका भगवंतास पावल ।

येदथ ंयेक वचन बोिलल- । आहे, त ऐका ॥ ११॥

ोक ॥ आकाशा पिततं तोयं यथा ग छित सागरं ।

सवदेवनम कारः केशवं ितग छित ॥

याकारण सव देवांसी । नम काराव अ यादरस ।

Page 25: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 25

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

अिध ान मािनतां, देवांसी- । परम सौ य वाटे ॥ १२॥

देव देवाच अिध ान । स पा स ु च थान ।

या कारण नम कार करण । उभय माग ं॥ १३॥

नम कार लीनता घडे । नम कार िवक प मोडे ।

नम कार स य घडे । नाना स पा ास ॥ १४॥

नम कार दोष जाती । नम कार अ याय मती ।

नम कार मोडल जडत । समाधान ॥ १५॥

िससापरता नाह दंड । ऐस बोलती उदंड ।

याकारण अखंड । देव भ वंदावे ॥ १६॥

नम कार कृपा उचंबळे । नम कार स नता बळे ।

नम कार गु देव वोळे । साधकांवर ॥ १७॥

िनशेष क रतां नम कार । नासती दोषांचे िग रवर ।

आणी मु य परमे र । कृपा करी ॥ १८॥

नम कार पितत पावन । नम कार संतांसी शरण ।

नम कार ज ममरण । दुरी दु हावे ॥ १९॥

Page 26: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 26

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

परम अ याय क िन आला । आणी सा ांग नम कार घातला

तरी तो अ याये मा केला । पािहजे े ॥ २०॥

याकारण नम कारापरत । आणीक नाह अनुसरत ।

नम कार ाणीयात । स ु ि लागे ॥ २१॥

नम कारास वेचाव नलगे । नम कारास क ाव नलगे ।

नम कारांस कांह च नलगे । उपकण साम ी ॥ २२॥

नम कारा ऐस नाह सोप । नम कार करावा अन य प ।

नाना साधन सा प । कासया िसणाव ॥ २३॥

साधक भाव नम कार घाली । याची िचंता साधूस लागली ।

सुगम पंथे नेऊन घाली । जेथील तेथ ॥ २४॥

याकारण नम कार े । नम कार वोळती व र ।

येथ सांिगतली प । साहावी भ ॥ २५॥

इित ीदासबोधे गु िश यसंवादे वंदनभि नाम

समास सहावा ॥ ६॥

Page 27: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 27

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

-----------------------------------------------------------

समास सातवा : दा यभि

॥ ीराम् ॥

मागां जाल िन पण । साहव भ च ल ण ।

आतां ऐका सावधान । सातवी भ ॥ १॥

सातव भजन त दा य जाणाव । पिडल काय िततुक कराव ।

सदा सि नधिच असाव । देव ार ॥ २॥

देवाच वैभव संभाळाव । यूनपूण पड िच नेदाव ।

चढत वाढत वाढवाव । भजन देवाच ॥ ३॥

भंगल देवाळय कराव । मोडल सरोवर बांधाव ।

सोफे धमशाळा चालवाव । नूतनिच काय ॥ ४॥

नाना रचना जीण जजर । यांचे करावे जीण ार ।

पिडल काय त स वर । चालिवत जाव ॥ ५॥

गज रथ तुरंग िसंहासन । चौिकया िसिबका सुखासन ।

मंचक डो हारे िवमान । नूतनिच कराव ॥ ६॥

Page 28: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 28

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

मेघडं छ चामर । सूयापान िनशाण अपार ।

िन य नूतन अ यादर । सांभािळत जाव ॥ ७॥

नाना कारीच यान । बैसावयाच उ म थान ।

बहिवध सुवणासन । ये न करीत जाव ॥ ८॥

भुवन कोठड्या पेट्या मांदुसा । रांझण कोहळ घागरी बहवसा

संपूण यांश ऐसा । अित ये न करावा ॥ ९॥

भुयेर तळघर आणी िववर । नाना थळ गु ार ।

अन य व तू ंच भांडार । ये न करीत जाव ॥ १०॥

आळंकार भूषण िद यांबर । नाना र न मनोहर ।

नाना धातु सुवणपा । ये न करीत जाव ॥ ११॥

पु पवािटका नाना वन । नाना त वरांच बन ।

पावत कराव जीवन । तया वृ ांसी ॥ १२॥

नाना पशू ंिचया शाळा । नाना प ी िच शाळा ।

नाना वा नाट्यशाळा । गुणी गायेक बहसाल ॥ १३॥

Page 29: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 29

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

वयंपाकगृह भोजनशाळा । साम ीगृह धमशाळा ।

िनि तांकारण पडशाळा । िवशाळ थळ ॥ १४॥

नाना प रमळ यांच थळ । नाना खा फळांच थळ ।

नाना रसांच नाना थळ । ये न करीत जाव ॥ १५॥

नाना व तांची नाना थान । भंगल कराव नूतन ।

देवाच वैभव वचन । िकती हणौिन बोलाव ॥ १६॥

सवा ठाई अितसादर । आणी दा य वासिह त पर ।

कायभागाचा िवसर । पडणार नाह ॥ १७॥

जयं या पव मोहो साव । असंभा य चालवी वैभव ।

ज देखतां वग ं चे देव । तट त होती ॥ १८॥

ऐस वैभव चालवाव । आणी नीच दा य विह कराव ।

पिडले संग सावध असाव । सवकाळ ॥ १९॥

ज ज कांह पािहजे । त त त काळिच देजे ।

अ यंत आवड क जे । सकळ सेवा ॥ २०॥

चरण ाळळ नान आ मन । गंधा त वसन भूषण ।

Page 30: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 30

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

आसन जीवन नाना सुमन । धूप दीप नैवे ॥ २१॥

शयेनाकारण उ म थळ । जळ ठेवाव सुसीतळ ।

तांबोल गायन रसाळ । रागरंग कराव ॥ २२॥

प रमळ य आणी फुलील । नाना सुगंधेल तेल ।

खा फळ बहसाल । सि नधिच असाव ॥ २३॥

सडे संमाजन कराव । उदकपा उदक भराव ।

वसन ालून आणाव । उ मो म ॥ २४॥

सकळांच कराव पारप य । आलयाच कराव आित य ।

ऐसी हे जाणावी स य । सातवी भ ॥ २५॥

वचन बोलाव क णेच । नाना कार तुतीच ।

अंतर िनवत सकळांच । ऐस वदाव ॥ २६॥

ऐसी हे सातवी भ । िनरोिपली येथामती ।

य न घडे तरी िच । मानसपूजा करावी ॥ २७॥

ऐस दा य कराव देवाच । येणिच कार स ु च ।

य न घडे तरी मानसपूजेच । क रत जाव ॥ २८॥

Page 31: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 31

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

इित ीदासबोधे गु िश यसंवादे दा यभि नाम

समास सातवा ॥ ७॥

-----------------------------------------------------------

समास आठवा : स यभि

॥ ीराम् ॥

मागां जाल िन पण । सातवे भ च ल ण ।

आतां ऐका सावधान । आठवी भ ॥ १॥

देवासी परम स य कराव । ेम ीतीन बांधाव ।

आठवे भ च जाणाव । ल ण ऐस ॥ २॥

देवास जयाची अ यंत ीती । आपण वताव तेण रीत ।

येण क रतां भगवंत । स य घडे नेम त ॥ ३॥

भि भाव आणी भजन । िन पण आणी कथाक तन ।

ेमळ भ ांच गायन । आवडे देवा ॥ ४॥

आपण तैसिच वताव । आपणािस तच आवडाव ।

मनासा रख होतां वभाव । स य घडे नेम त ॥ ५॥

Page 32: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 32

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

देवा या स य वाकारण । आपल सौ य सोडून देण ।

अन यभाव जीव ाण । शरीर तिह वचाव ॥ ६॥

सांडून आपली संसारवेथा । क रत जावी देवाची िचंता ।

िन पण क तन कथा वाता । देवा यािच सांगा या ॥ ७॥

देवा या स य वासाठ । पडा या िजवलगांसी तुटी ।

सव अपाव, सेवट - । ाण तोिह वेचावा ॥ ८॥

आपुल आवघिच जाव । परी देवासी स य राहाव ।

ऐसी ीती िजव भाव । भगवंत लागावी ॥ ९॥

देव हिणजे आपुला ाण । ाणासी न कराव िनवाण ।

परम ीतीच ल ण । त ह ऐस असे ॥ १०॥

ऐस परम स य ध रतां । देवास लागे भ ाची िचंता ।

पांडव लाखाजोहर जळतां । िववर ार कािढले ॥ ११॥

देव स य व राहे आपणासी । त त वम आपणािच पासी ।

आपण वचन बोलाव जैस । तैस येती पडसाद ॥ १२॥

आपण असतां अन यभाव । देव त काळिच पावे ।

Page 33: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 33

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

आपण ास घेतां जीव । देविह ासे ॥ १३॥

ोक ॥ ये यथा मां प ंते तां तथैव भजा यहम् ।

जैस जयाचे भजन । तैसािच देविह आपण ।

हणौन ह आवघ जाण । आपणािच पास ॥ १४॥

आपु या मनासा रख न घडे । तेण गुण िन ा मोडे ।

तरी गो ी आपणांकडे । सहजिच आली ॥ १५॥

मेघ चातकावरी वोळेना । तरी चातक पालटेना ।

चं वेळेिस उगवेना । त ही चकोर अन य ॥ १६॥

ऐस असाव स य व । िववेक धराव स व ।

भगवंतावरील मम व । सांडंूिच नये ॥ १७॥

सखा मानावा भगवंत । माता िपता गण गोत ।

िव ा ल मी धन िव । सकळ परमा मा ॥ १८॥

देवावेगळ कोण नाह । ऐस बोलती सविह ।

परंतु यांची िन ा कांह । तैसीच नसे ॥ १९॥

हणौनी ऐस न कराव । स य तरी खरिच कराव ।

Page 34: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 34

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

अंतर स ढ धराव । परमे रासी ॥ २०॥

आपुिलया मनोगताकारण । देवावरी ोधास येण ।

ऐस न हेत िकं ल ण । स यभ च ॥ २१॥

देवाच ज मनोगत । तिच आपुल उिचत ।

इ छेसाठ भगवंत । अंत ं नये क ॥ २२॥

देवाचे इ छेन वताव । देव करील त मानाव ।

मग सहजिच वभाव । कृपाळु देव ॥ २३॥

पाहातां देवाचे कृपेसी । मातेची कृपा कायेसी ।

माता वधी बाळकासी । िवपि काळ ॥ २४॥

देव भ कोण विधला । कध देिखला ना ऐिकला ।

शरणागतांस देव जाला । व पंज ॥ २५॥

देव भ ांचा कैवारी । देव पिततांिस तारी ।

देव होये साहाकारी । अनाथांचा ॥ २६॥

देव अनाथांचा कैप ी । नाना संकटांपासून र ी ।

धांिव नला अंतरसा ी । गज ाकारण ॥ २७॥

Page 35: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 35

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

देव कृपेचा साग । देव क णेचा जळध ।

देवािस भ ांचा िवस । पडणार नाह ॥ २८॥

देव ीती राख जाणे । देवासी कराव साजण ।

िजवलग आवघ िपसुण । कामा न येती ॥ २९॥

स य देवाच तुटीना । ीित देवाची िवटेना ।

देव कदा पालटेना । शरणागतांसी ॥ ३०॥

हणौिन स य देवासी कराव । िहतगुज तयासी सांगाव ।

आठवे भ च जाणाव । ल ण ऐस ॥ ३१॥

जैसा देव तैसा गु । शा बोिलला हा िवचा ।

हणौन स य वाचा का । स ु स असावा ॥ ३२॥

इित ीदासबोधे गु िश यसंवादे स यभि नाम

समास आठवा ॥ ८॥

------------------------------------------------------------

समास नववा : आ मिनवेदन

॥ ीराम् ॥

Page 36: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 36

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

मागां जाल िन पण । आठवे भ च ल ण ।

आतां ऐका सावधान । भि नवमी ॥ १॥

नवमी िनवेदन जाणाव । आ मिनवेदन कराव ।

तिह सांिगजेल वभाव । ांजळ क िन ॥ २॥

ऐका िनवेदनाच ल ण । देवाअिस वाहाव आपण ।

कराव त विववरण । हिणजे कळे ॥ ३॥

मी भ ऐस हणाव । आणी िवभ पणिच भजाव ।

ह आवघिच जाणाव । िवल ण ॥ ४॥

ल ण असोन िवल ण । ान असोन अ ान ।

भ असोन िवभ पण । त ह ऐस ॥ ५॥

भ हिणजे िवभ न हे । आणी िवभ हिणजे भ न हे ।

िवचारिवण कांह च न हे । समाधान ॥ ६॥

त मात ्िवचार करावा । देव कोण तो वोळखावा ।

आपला आपण शोध यावा । अंतयाम ॥ ७॥

मी कोण ऐसा िनवाडा । पाह जातां त वझाडा ।

Page 37: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 37

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

िवचार क रतां उघडा । आपण नाह ॥ ८॥

त व त व जे हां सरे । ते हां आपण कचा उरे ।

आ मिनवेदन येण कार । सहजिच जाल ॥ ९॥

त व प सकळ भासे । िववेक पाहातां िनरसे ।

कृितिनरास आ मा असे । आपण कचा ॥ १०॥

येक मु य परमे । दुसरी कृित जगदाका ।

ितसरा आपण कचा चो । आिणला मध ॥ ११॥

ऐस ह िस िच असतां । नािथली लागे देहाहंता ।

परंतु िवचार पाह जातां । कांह च नसे ॥ १२॥

पाहातां त विववेचना । िपंड ांडत वरचना ।

िव ाकार वे , नाना- । त व िव तारल ॥ १३॥

त व सा व वोसरत । सा व नुरे आ म िचती ।

आ मा असे आिदअंत । आपण कचा ॥ १४॥

आ मा एक वानंदघन । आणी अहमा मा ह वचन ।

तरी मग आपण कचा िभ न । उरला तेथ ॥ १५॥

Page 38: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 38

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

सोहं हंसा ह उ र । याच पाहाव अथातर ।

पाहतां आ मयाचा िवचार । आपण कचा तेथ ॥ १६॥

आ मा िनगुण िनरंजन । तयासी असाव अन य ।

अन य हिणजे नाह अ य । आपण कचा तेथ ॥ १७ ॥

आ मा हिणजे तो अ ैत । जेथ नाह ैता ैत ।

तेथ मीपणाचा हेत । उरेल कचा ॥ १८॥

आ मा पूण व प रपूण । जेथ नाह गुणागुण ।

िनखळ िनगुणी आपण । कोण कचा ॥ १९॥

वंपद त पद अिसपद । िनरसुिन सकळ भेदाभेद ।

व तु ठाई ं ची अभेद । आपण कचा ॥ २०॥

िनरिसतां जीविशवौपाधी । जीविशविच कचे आधी ।

व प होतां ढबुि । आपण कचा ॥ २१॥

आपण िम या, साच देव । देव भ अन यभाव ।

या वचनाचा अिभ ाव । अनुभवी जाणती ॥ २२॥

या नांव आ मिनवेदन । ािनयांच समाधान ।

Page 39: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 39

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

नवमे भ चे ल ण । िनरोिपल ॥ २३॥

पंचभूतांम य आकाश । सकळ देवांमध जगदीश ।

नविवधा भ म य िवशेष । भि नवमी ॥ २४॥

नवमी भ आ मिनवेदन । न होतां न चुके ज ममरण ।

ह वचन स य, माण- । अ यथा न हे ॥ २५॥

ऐसी हे नविवधा भ । के यां पािवजे सायो यमु ।

सायो यमु स क पांत । चळण नाह ॥ २६॥

ितह मु स आहे चळण । सायो यमु अचळ जाण ।

ैलो यास होतां िनवाण । सायो यमु चळेना ॥ २७॥

आवघीया च वार मु । वेदशा बोलती ।

तयांम य तीन नासती । चौथी ते अिवनाश ॥ २८॥

पिहली मु ते वलोकता । दुसरी ते समीपता ।

ितसरी ते व पता । चौथी सायो यमु ॥ २९॥

ऐिसया च वार मु । भगव जन ाणी पावती ।

हिच िन पण ांजळ ोत । सावध पुढ प रसाव ॥ ३०॥

Page 40: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 40

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

इित ीदासबोधे गु िश यसंवादे आ मिनवेदनभि नाम

समास नववा ॥ ९॥

---------------------------------------------------------------

समास दहावा : मुि चतु य

॥ ीराम् ॥

मुळ िनराकार । तेथ फूित प अहंकार ।

तो पंचभूतांचा िवचार । ानदशक बोिलला ॥ १॥

तो अहंकार वायो प । तयावरी तेजाच व प ।

तया तेजा या आधार आप । आवण दक दाटल ॥ २॥

तया आवण दका या आधार । धरा ध रली फिणवर ।

वरती छप न कोटी िव तार । वसुंधरा हे ॥ ३॥

इयेवरी प रघ स सागर । म य मे माहां थोर ।

अ िद पाळ तो प रवार । अंतर वेि त रािहला ॥ ४॥

तो सुवणाचा माहा मे । पृ वीस तयाचा आधा ।

चौ आसी सह िव ता । ं दी तयाची ॥ ५॥

Page 41: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 41

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

उंच तरी मयादेवेगळा । भूमीमध सह सोळा ।

तया भोवता वेि त पाळा । लोकालोक पवताचा ॥ ६ ॥

तया ऐिलकडे िहमाचळ । जेथ पांडव गळाले सकळ ।

धम आणी तमाळनीळ । पुढ गेले ॥ ७॥

जेथ जावया माग नाह । माग पसरले माहा अही ।

िसतसुख सुखावले ते ही । पवत प भासती ॥ ८॥

तया ऐिलकडे सेवट जाण । बि का म बि नारायण ।

तेथ माहां तापसी, िनवाण- । देह यागाथ जाती ॥ ९॥

तया ऐिलकडे बि केदार । पाहोन येती लहानथोर ।

ऐसा हा अवघा िव तार । मे पवताचा ॥ १०॥

तया मे पवतापाठार । तीन ृ ंगे िवषमहारी ।

प रवार रािहले तयावरी । ा िव णु महेश ॥ ११॥

ृ ंग तो पवताचा । िव णु ृ ंग तो मगजाचा ।

िशव ृगं तो फिटकाचा । कैळास नाम याच ॥ १२॥

वैकंुठ नाम िव णु ृ ंगाच । स यलोक नाम ृ ंगाच ।

Page 42: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 42

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

अमरावती इं ाच । थळ खालत । १३॥

तेथ गण गंधव लोकपाळ । तेितस कोटी देव सकळ ।

चौदा लोक, सुवणाचळ- । वेि त रािहले ॥ १४॥

तेथ कामधेनूच िखलांर । क पत च बन अपार ।

अमृताच सरोवर । ठाई ंठाई ंउचंबळत ॥ १५॥

तेथ उदंड िचंतामणी । िहरे प रसांिचयां खाणी ।

तेथ सुवणमये धरणी । लखलखायमान ॥ १६॥

परम रमणीये फांकती िकळा । न वर नािचया पाषाणिसळा ।

तेथ अखंड ह षवेळा । आनंदमये ॥ १७॥

तेथ अमतृांच भोजन । िद य गंध िद य सुमन ।

अ नायका गंधवगायन । िनरंतर ॥ १८॥

तेथ ता य वोसरेना । रोग याधीिह असेना ।

वृधा य आणी मरण येना । कदाकाळ ॥ १९॥

तेथ येकाहिन येक सुंदर । तेथ येकाहिन येक चतुर ।

धीर उदार आणी शूर । मयादेवेगळे ॥ २०॥

Page 43: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 43

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

तेथ िद यदेह योित प । िव ु यतेसा रख व प ।

तेथ येश क ित ताप । िसमा सांिडली ॥ २१॥

ऐस त वगभुवन । सकळ देवांच व त थान ।

तयां थळाच मिहमान । बोिलजे िततुक थोड ॥ २२॥

येथ या देवाच भजन कराव । तेथ ते देवलोक राहाव ।

वलोकता मु च जाणाव । ल ण ऐस ॥ २३॥

लोक राहाव ते वलोकता । समीप असाव ते समीपता ।

व पिच हाव ते व पता- । ितसरी मु ॥ २४॥

देव व प जाला देही । ीव स कौ तुभ ल मी नाह ।

व पतेच ल ण पाह । ऐस असे ॥ २५॥

सुकृत आहे त भोिगती । सुकृत सरतांच ढकलून देती ।

आपण देव ते असती । जैसे तैसे ॥ २६॥

हणौिन ितनी मुि नािसवंत । सायो यमु ते शा त ।

तेिह िनरोिपजेल साविच । ऐक आतां ॥ २७॥

ांड नासेल क पांत । पवतासिहत जळेल ि ती ।

Page 44: दासबोध ।। 1vchindia.com/downloads/Books/dasbodh/DASBODHA-04.pdf · ।। दासबोध ।। 1 vinayanand charitable home hupari india 416203 दशक चौथा

।। दासबोध ।। 44

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

ते हां अवघेच देव जाती । मां मुि क या तेथ ॥ २८॥

ते हां िनगुण परमा मा िन ळ । िनगुण भ तेिह अचळ ।

सायो यमु ते केवळ । जािणजे ऐसी ॥ २९॥

िनगुण अन य असतां । तेण होये सायो यता ।

सायो यता हिणजे व पता- । िनगुण भ ॥ ३०॥

सगुण भ ते चळे । िनगुण भ ते न चळे ।

ह अवघ ांजळ कळे । स ु केिलयां ॥ ३१॥

इित ीदासबोधे गु िश यसंवादे

मुि चतु येनाम समास दहावा ॥ १०॥

॥ दशक चवथा समा ॥

-------------------------------------------------------------