28
1 महाराƶ मंडळ िशकागो रचना संात २००९ वष ४० अंक पिहला

रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

  • Upload
    others

  • View
    4

  • Download
    0

Embed Size (px)

Citation preview

Page 1: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

1

महाराष्टर् मंडळ िशकागो रचना सकंर्ात २००९

वषर् ४० अंक पिहला

Page 2: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

2

"भय इथले सम्पत नाही" मंुबईत बुधवार राऽीपासून शिनवार सकाळपयर्ंत, तब्बल ५९ तास दहशतीचा जो थरार सुरू होता, तो पाहून देशच नव्हे, तर अवघं जग हादरलं. या सगळ्याची कुणीच, कधीच कल्पना केली नव्हती. ताज, ओबेरॉय म्हणजे मंुबईच्या वैभवाची ूतीकं... याच वाःतूंवर दहशतवाद्यांनी ताबा िमळवला आिण संपूणर् मंुबई ःतब्ध झाली. मंुबईचं ॑ुदय समजल्या जाणा-या सीएसटी रेल्वे ःटेशनात त्यांनी अदंाधंुद गोळीबार केला आिण मंुबईकरांची मनं सुन्न होऊन गेली. परंतु, आपल्या िजगरबाज कमांडोंनी, पोिलसांनी शथर् करून भारतावरचा आजवरचा सवार्त मोठा हल्ला यशःवीपणे परतवून लावला. शिनवारी सकाळी दहशतवाद्यांना कंठःनान घालून कमांडोंनी ' ताज ' मधील कारवाई संपवली. परंतु या संपणूर् हल्ल्यात १९५ िनंपाप लोकांचा मतृ्यू झाला. हेमंत करकरे, अशोक कामटे, िवजय साळसकर यांच्यासह काही पोिलस िशपाई,

कमांडोही शहीद झाले. या सगळ्या घटनांमुळे, समाजातल्या सवर् थरांतील लोकांना जबर धक्का बसला आहेच, पण हा दहशतवाद आणखी िकती जणांचे बळी घेणार, अशी भीतीही मनात दाटून आली आहे. अशावेळी आपण काय करणार ? भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या िनषेधाथर् आिण या हल्ल्यात मतृ्युमुखी पडलेल्या िनरपराध

नागिरकांना, शहीद जवानांना ौद्धांजली वाहण्याची िवनंती आम्ही करत आहोत. -जय िहन्द जय महाराष्टर्!

Page 3: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

3

महाराष्टर् मंडळ िशकागो सादर करत आहे , संकर्ात कायर्बम

Event: Sankrant Date: Saturday, January 31st, 2009 Time: 2.30 to 5.30 pm Venue: Balaji Temple, 1145 W. Sullivan Road, Aurora, IL-60506. Program: 1>Light Music vocal performance by students of Guru Shrimati Vaishali Dhande from Naperville.

2>Rare katha-kathan video recording of Shri. Da. Ma. Mirasdar. Total run time: 1 hr and 45 minutes.

Refreshments: Mouth watering snacks and Tea will be provided. Description of the Program:

Shri Da. Ma. Mirasdar is a very popular marathi author and known for his extremely hilarious katha-kathan shows called “Mirasdari”. MMC will show a rare recorded performance of “Mirasdari” and this is not commercially available. This program was hosted by Dr.

Page 4: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

4

Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago.

In this video, Shri. Mirasdar tells us witty stories. The plots and the subjects of his katha’s are drawn from everyday life experiences and are something the audience can easily relate with. Shri Mirasdar adds his characteristic humorous touch to the stories and his delivery style translates this into an engaging performance.

Please visit Shri Mirasdar’s website: www.mirasdar.com to know more about the author. **********************************************************

Next MMC Attraction: MMC will host the popular program “Ayushavar Bolu Kahi (ABK)” by Sandeep Khare and Salil Kulkarni on March 1st 2009. After delivering sold out performances all over Maharashtra and other US cities, ABK is all set to rock Chicago in their first ever appearance in our city. Additional details of the show to be updated soon at: www.mahamandalchicago.org For information on the show visit: www.abk.imarathi.com Sample Youtube video link: http://www.youtube.com/watch?v=Eybc9rPiChI

Page 5: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

5

नमस्कार मंडळी, महारा मंडळ िशकागोने मला अध्यक्ष व्हायची संधी िदली त्याब ल मी आभारी आह.े मराठी मध्य ेकाही िलहून आता जवळ जवळ १५ वष झाली आहते, शाळा संपली तसे मराठी िलखाणही संपलेच. पर्त्येक रचनेत अध्यक्षांची पर्स्तावना असतेच, त्यामुळे मला मराठीत परत िलहायची संधी पर्ा झाली आह े आिण त्यामुळे मी मराठीत िलहायचा पर्य करणार आह.े आणी गंमत म्हणजे थोडे का होईना, पण वाचक पण मराठीत वाचतील. २००९ मध्ये आपली कायर्कािरणी िववीध स्वरुपाचे कायर्कर्म आणण्याचा पर्य करणार आह.े दरवष पर्माणे ा ही वषार्च्या पिहला कायर्कर्म संकर्ात असणार आह.े ा कायर्कर्मात आम्ही, शर्ी द.मा.िमराजदारांचा कथाकथनाचा एक दिुमळ िव्हडीओ सादर करणार आहोत. बे ऐरीया महारा मंडळा तफ पिहले "िव मराठी सािहत्य संमेलन" फेबर्ुवारी १४ ते १६ च्या दरम्यान आयोिजत केले आह.े ा संबधी अिधक माहीती http://www.sfsahityasammelan.org/mr/ ा संकेतस्थळावर िमळेल. तसेच बृहन महारा मंडळाचे अिधवेशन जूलै २ ते ४ ,२००९ दरम्यान आयोजीत केले आह.े ा संबधी अिधक माहीती http://bmmonline.org/ इथे िमळेल.

ा दोन मो ा कायर्कर्मांना िविवध कलाकार लोकांची उपिस्तथी लाभणार आह.े ातील चांगल्या कलाकारांना िशकागो म म साठी कायर्कर्म करायला यंदाची

Page 6: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

6

कायर्कािरणी पर्य करेल. अश्याच एका पर्य ाला यश िमळाल्यामुळे १ माचर् २००९ रोजी, संदीप खरे आणी सिलल कुलकण ांचा, "आयुष्यावर बोलु काही" हा भारतात पर्ंचड गाजलेला कायर्कर्म आयोजीत केला आह.े ा संबधीची अिधक माहीती लवकरच इ पतर्ा ारे कळिवली जाईल. ह ेमंडळ आपल्या सवार्ंचे आह ेआणी त्यामूळेच मंडळाच्या यशाची जवाबदारी ही आपल्या सवार्ंवर आह.े माझी िवनंती आह ेकी आपण सवार्ंनी ा वष मंडळाचे सभादत्व घेवुन ती पार पाडावी. सभासद होण्याचा दर माणशी २० पण कुटंुबासाठी ५० डॉलर असणार आह.े सभासदांसाठी पर्त्येक कायर्कर्म हा गेल्या वष पेक्षा खुप स्वस्त असणार आह े त्यामूळे सभासद होण्याचा पर्त्येकाला फायदाच होईल. ा सदस्यत्वाच्या पैशातून आम्ही उच्च दजार्च े कायर्कर्म नेहमी आयोजीत करण्याचा पर्य करु. माझी वैयक्तीक िवनंती आह े की आपण सवर्, सवर् कायर्कर्मांना मो ा संख्येने उपिस्थत राहून ते यशस्वी करावा. ा िनमी ाने आपल्या सवार्ंचा भेटी-गाठी िनयमीत होतील, एकतर्च थोडे हसु, थोडे रडु, चार घास जेवु आिण एकतर्च मजा करु. जय िहद, जय महारा आपला, सुजीत वै , अध्यक्ष, २००९ कायर्कािरणी म. म. िशकागो.

Page 7: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

7

:-मोगरा :-

एक रात .. चांदण्यात... अन िमठीत… मोगरा एक लुब्ध .. पािरजात ... अन िमठीत… मोगरा

शब्दगंध ... स्पशर्गंध ... लुटूनी चालला मरंद ास तेवतात मंद ...अन िमठीत…मोगरा

गात्र गातर् चेतवीत चालली पुढेच रात धंुदफंुद पािरजात ....अन िमठीत… मोगरा दोन ास शर्ांत क्लांत ... एकरुप आपसांत तृ तृत्प पािरजात अन िमठीत…मोगरा शुकर्चांदणी नभात ... पर्ाचीवर अस्त रात

तांबडेही उंबर्यात पण…

पण िमठीत मोगरा वैभव जोशी. पुणे वैभव जोशी ह,े “स्टार माझा” मराठी वािहनीवर झालेल्या "स्टार कवी" ा स्पधचे िवजेते आहते. त्यांनी खास िशकागो मराठी मंडळाच्या रचनेसाठी ही किवता िदली त्याब ल म. म. िशकागो त्यांचे आभारी आह.े

Page 8: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

8

Page 9: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

9

Page 10: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

10

Page 11: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

11

Page 12: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

12

-Dugwekar

Page 13: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

13

Page 14: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

14

Page 15: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

15

Page 16: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

16

|| िशवाजी महाराजांची राज्य व सैन्य वस्था ||

'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' असे म्हणतात. िशवाजी महाराजांनी या उक्तीला आपल्या जीवनात नेहमीच पाळले. त्यांच्या लढाया, पराकर्म, िकल्ले, आग्र्याहून सुटका, अफझलखान वध असे सवर्च पर्िसध्द आह.े त्यांचा पराकर्म डोळ्यांसमोर ठेवताना आपण 'त्यांचे पर्शासन' या गो ीकडे मातर् थोडफेार दलुर्क्ष करतो. त्यांच्यावर या नेहमीच्या िवषयांवर िलिहण्यापेक्षा आज या लेखात मी त्यांच्या सैन्य वस्था व राज्यकारभाराबाबतीत थोडफेार िलहायचा पर्य करेन. त्यांच्या पर्शासनाब ल िलिहताना त्या काळच्या महारा ाची थोडीफार ओळख या िनिम ाने होईल. िशवाजी महाराजांना सामािजक कर्ांती अिभपर्ेत नव्हती. िशवकालीन सामािजक जीवन िशवपूवर्कालाहून फार िभ होते वा ते नंतर बदलले असे म्हणता येणार नाही. त्यांनीदखेील रूढ असणार्या परंपरा व पध्दत चाच अवलंब केला, पण तो करताना समाजातील सवर् घटकांना, संस्थांना त्यांनी त्यांच्या कतर् ाची जाणीव करून दऊेन सामािजक स्थैयर् आणण्याचा पर्य केला, म्हणून िशवाजी महाराज वेगळे.स्वराज्यवॄध्दीबरोबरच त्या पर्दशेाची शासकीय वस्था लावणे महत्त्वाचे, नाहीतर परत तो भाग मोगल वा इतर शा ांकडे जायचा ह ेमहाराजांनी ओळखले व त्यादॄ ीने पाऊले उचलली. (पुढे जेव्हा मराठे उ रेत गेले, तेव्हा त्यांनी त्या पर्दशेाची

वस्था न लावता फक्त खंडण्या घेतल्या, त्यामुळे दर एक-दोन वषार्ंनी त्याच त्या राजांना िजकणे कर्मपर्ा झाले व मराठेशाही दबुळी झाली).महाराजांची शासन वस्था पर्चिलत मुसलमानी शासन वस्था व भारतीय नीतीशा यांवर आधारलेली होती. महाराज ह े पर्शासनाचे पर्मुख होते. राजकीय पर्शासन वस्थेबरोबरच स्थािनक, लोकारूढ शासनसंस्था आिण वणार्िधि त जाती वस्थादखेील कायर्रत होत्या.राजशासनाची पर्मुख सात अंगे: राजा, मंतर्ी, िमतर्, कोष, रा , दगुर् आिण सैन्य. यांपैकी एकही अंग कमी पडल्यास राज्य नाश पावे. 'राजा कालस्य कारणम्' अशी या पर्शासनाची वस्था होती. स्मृत्यादी गंर्थांनी धमार्ची मयार्दा शेर् मानून राज्य व समाजाची सवर् वस्था त्यांच्या कक्षानुरुप मयार्िदत केली आह.े राज्यधमार्मध्येच रा पालन, पर्जाितिनवारण, धमर्पालन ांचा समावेश होता. ही सवर् काय पार

Page 17: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

17

पाडण्यासाठी राजास पर्धानमंडळ िनमार्ण करावे लागे व त्यांच्या ारा कायार्ची वाटणी करुन पर्शासन करावे लागे. मुसलमान पध्दतीमध्ये 'रख्तखाना' ही संस्था असे, पण ितचे स्वरूप थोड ेवेगळे होते. 'स ांगम राज्यम'ची अमंलबजावणी करण्याकरता महाराजांनी पर्धानमंडळ स्थापन केले.अ पर्धान मंडळाची िनिमती व वाढ राज्याच्या िवस्ताराबरोबरच होत गेली. महाराज बंगळुराहून परतताना शहाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर नीळकंठ पेशवे, बाळकृष्णपंत दीिक्षत, हणुमंते, मुजुमदार (राज्याचे अमात्य), सोनोपंत डबीर (सुमंत), रघुनाथ बल्लाळ सबनीस (सेनालेखक) असे अिधकारी िदले होते. १६४९ मध्येच महाराजांनी तुकोजी चोर यांना तेव्हा असलेल्या लष्कराचा सरनौबत नेमले होते. (म्हणजे पर्धानमंडळाची कल्पना ही स्वराज्य बाल्यावस्थेत असतानाच िनमार्ण झाली व अवलंबली गेली). पुढे सरनौबती ही माणकोजी दहातो ांकड े व नंतर नेताजी पालकरांकडे आली. तेव्हा फौज सात हजार व पागा (घोडसे्वार) ३००० होती. अण्णाजी द ो, मोरोपंत पेशवे, सोनोपंत डबीर, िनराजीपंत, शामराव नीळकंठ ही मंडळी राज्यािभषेकाच्या आधीपासूनच स्वतंतर्पणे आपापली कायर्क्षेतर्े सांभाळत होती. राजे या सवर् लोकांची मसलत घेऊनच पुढील कायर् आखत. पुढे जेव्हा राज्यािभषेक झाला तेव्हा महाराजांनी खालील पद ेिनमार्ण केली. ही पद ेिनमार्ण करताना त्यांनी फास शब्द टाळून मराठी पर्ितशब्द आणण्यावर भर िदला. त्यासाठी रघुनाथराव हणुमंतना नवीन मराठी कोष करावयास सांिगतले.

राज्यकारभार: पर्ांताच्या बंदोबस्तासाठी राज्याचे दोन िवभाग केले गेले. एक सलग असणार्या पर्दशेाचा व दसुर्या िवखरुलेल्या दिक्षणेकडील पर्दशेाचा. पिहल्या मुलखाचे तीन भाग केले. पेश ांकडे उ रेकडील पर्दशे िदला त्यात कोळवनातील सालेरपासून पुण्यापयर्ंतचा वरघाट व उ र कोकणाचा समावेश होता. मध्यिवभागात दिक्षण कोकण, सावंतवाडी व कारवार हा भाग होता - हा सिचवाकडे सोपिवण्यात आला. ितसर्या भागात पूवकडील वरघाटाचा पर्दशे म्हणजे सातारा-वाई ते बेळगाव कोप्पळपयर्ंतचा पर्दशे - हा भाग मंत्र्यांकडे सोपवण्यात आला. कनार्टकाचा स्वतंतर् सुभा करुन त्यावर हबंीरराव मोिहते व रघुनाथ नारायण अमात्य यांची नेमणूक केली गेली. या सवर् िवभागांवर सरसुभेदारांची नेमणूक होई व ते पर्धानांबरोबर काम करीत. यास राजमंडळ

Page 18: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

18

म्हणत. िकल्लेदार व कारकुन वगार्ची नेमणूक स्वत: महाराज करीत. या पर्दशेातील सैन्य पर्धानमंडळ हवे तसे कमी जास्त करू शकत असे. दरवष पर्धानांनी िहशोब महाराजांना सादर करायचा अशी वस्था असे.िवभागीय कारभारात सरसुभेदार मदत करीत, त्यांना दशेािधकारी म्हणत. पुढील सरसुभ्यांचे उल्लेख पतर्ात िमळतात: १. कल्याण-िभवंडी २. तळकोकण ३. कुडाळ ४. पुणे ५. सातारा-वाई ६. पन्हाळा ७. बंकापुर ८. कोप्पल. दोन-तीन सभु्यांची वस्था पाहायला एका सरसुभेदाराला ठेवण्यात आले.मुसलमानी राजवट व िशवाजी महाराजांची राज्यववस्था ातील मुख्य फरक म्हणजे ह ेसरसुभे महसुली िवभाग नसून िवशेषतः कारभार वस्थेसाठीच केले गेले. त्यामुळे सुभेदार मनमानी करु शकत नसत. (पुढे मराठा मंडळ जेव्हा स्थापन झाले तेव्हा ह ेसुभे महसलुीपण केले गेले त्यामुळे िशद,े होळकर, गायकवाड सारखे सरदार नंतर स्वतंतर् राज्य करू लागले.) यावरुन िशवाजी महाराजांचे लक्ष आपल्या पर्ांतीय कारभारात िकती होते हचे िदसून येते.दोन महाल िमळून लाख-सव्वालाख महसुलाचा एक सुभा होई. सुभेदाराच्या मदतीस मुजुमदार, सभासद, िचटणीस, सबनीस असे अिधकारी असत. सुभ्याच्या बंदोबस्तीकरता िशबदी असे. सुभेदारास सालीना ४०० होनाचा तनखा व मुजुमदारास १२५ होनाचा तनखा िमळत असे. सुभेदारास सरकारी करवसुलीचे कामी पर्जेचे परंपरागत अिधकारी परगण्याचे दशेमुख व दशेपांडे यांच्यावर अवलंबून राहावे लागत होते. जिमनीची लागवड व वसाहत करवून सरकारचा सारा गोळा करणे ह ेदशेमुखाचे मुख्य काम असे. वसुली करण्याकरता दशेमुखास महसुलाच्या उत्प ावर शेकडा ५ टके्क मोबदला िमळे. सरकारचे सवर् हुकूम जनतेपयर्ंत नेणे व त्यांचे पालन करने ही दशेमुखाची मुख्य जबाबदारी. दशेपांडे हा दशेमुखाच्या सवर् िहशोबाचे व दफ्तराचे काम पाही. त्यास दशेमुखाचा िनम्मा हक्क िमळे. महालावरील अिधकार्यास हवालदार म्हणत. सवर् सरकारी अिधकार्यांना वतन न िमळता वेतन िमळे. सरकार सेवेब ल मोकासा अथवा जमीन लावून धरण्याची प त त्यांनी बंद केली त्यामुळे दशेमुख, दशेपां ास जनतेवर बळजबरी करता येत नव्हती. गाव अथवा खेड ेह ेस्वराज्यातील एक महत्त्वाचा घटक होते. एखाद ेखेड ेह ेसवर् बाबतीत स्वंयपणूर् असे. त्यामुळेच राज्य कोणाचेही असले तरी त्या भागातील अथर् वस्थेवर फार पिरणाम होत नसे. पर्त्येक

Page 19: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

19

खे ात बारा बलुतेदार असत, त्यांचे सवर् वसाय ह ेजातीवर अवलंबून असत. आपल्या जातीबाहरेचे वसाय कोणी करत नसल्यामुळे पर्त्येक जातीला आिण त्या वसायांना समाजात िनि त असे एक स्थान होते.

िशवशाही धाराप त- िशवकाठी: जिमनीचा धारा ही सवार्त महत्त्वाची बाब होती. जिमनीवरील शेतसारा ठरिवण्यासाठी पूव मिलकंबरने ठरिवलेली प त अंमलात आणली गेली होती पण ती िशवाजी महाराजांनी बदलून वेगळी प त लागू केली. त्यांनी जिमनीचे मोजमाप ठरिवण्यासाठी काठीचे माप ठरिवले. पाच हात व पाच मुठी िमळून एक काठी, वीस औरस-चौरसांचा एक िबघा व १२० िबघ्यांचा एक चावर असे जिमनीचे मोजमाप ठरिवले. अण्णाजी द ो (सिचव) यांनी गावोगावी जाऊन जिमनीचा धारा, चावराणा, पर्तबंदी व लावणी वरुन ठरिवला. चावराणा म्हणजे जमीन मोजून ितच्या सीमा ठरिवणे. ड गरी जमीनीच्या सार्याची आकारणी िबघ्यावर न करता नांगरावर होई. आकारणीत जिमनीच्या कसाबरोबर िपकाची जातही पाहण्यात येई. आकार (सारा) ठरवताना तीन वषार्च्या उत्प ाची सरासरी घेऊन मगच सारा ठरिवण्यात येई. वाजट जमीन, जंगल, कुरण, इत्यादी गावची जमीन सार्यासाठी िवचारात घेतली जात नसे.खर्या अथार्ने ही पध्दत लोकमान्य होती म्हणूनच िशवाजीस 'जाणता राजा' म्हणले गेले.एकूण उत्प ाच्या ४० टके्क कर शेतकर्यास ावा लागे. पूव च्या काळी २/५ कर हा लोकमान्य होता. मोगलाईमध्ये पण एवढाच कर भरला जात असे. नवीन गावे वसिवली जात असत. नवीन रयतेला कसण्यास गुरेढोरे, बीजास दाणा-पैका, रोज राहण्यास दाणा-पैका दणे्यात येई व तो ऐवज दोन वषार्नी जेव्हा पीक येई तेव्हा कापून घेतला जाई. िशवाजी महाराजांनी कौल दऊेन अनेक गावे वसिवली आहते. या प तीला 'बटाई प त' म्हटले गेले.राज्याचे उत्प वाढिवताना पर्जेचे कल्याण पाहणेही जरुरी होते अथवा मोगलाईत व िशवशाहीत काय फरक! िशवाजी महाराज याबाबत िकती जागरुक होते ते खालील पतर्ावरुन िदसेल: इ.स. १६७६ सुभेदार रामाजी अनंत, मामले पर्भावळी यांस,"साहबे मेहरबान होऊन सुभास फमार्िवले आह.े ऐसीयास चोरी न करावी. ईमानेइतबारे साहबे काम करावे. येसी तू िकर्या केलीच आहसे. तेणेपर्माने येक भाजीच्या दठेास तेही मन न दाखिवता रास्त व दरुुस्त वतर्ने.

Page 20: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

20

मुलूकात बटाईचा तह चालत आह,े परंतु रयेतीवर जाल रयेतीचा वाटा रयेतीस पावे आिण राजभंग राजास येई ते करणे. रयतेवर काडीचे जाल व गैर केिलया साहबे तुजवर राजी नाहीत ऐसे बरे समजणे. रयेतीस तबाना करावे आिण िकदर् करावी. गावचा गाव िफरावे. ज्या गावात जावे तेथील कुनबी िकती आहते ते गोळा करावे. त्यात ज्याला जे सेत करावया कुवत माणूसबळ असेली त्या माफीक त्यापासी बैलदाणे संच असेल तर बरेच झाले त्याचा तो कीव करील. ज्याला सेत करावयास कुवत आह,े माणूस आह ेआिण त्याला जोतास बैल नांगर, पोटास दाणे नाही, तो आडोन िनकामी जाला असेल, तरी त्याला रोख पैके हाती घेऊन दो-चौ बैलांचे पैके ावे, बैल घेवावे व पोटास खंडी दोन खंडी दाणे ावे. जे सेत कर त्याचाने करवेल िततके करवावे. पेस्तर त्यापासुन बैलाचे व गायांचे पैस े वािढदीवाढी न करता मुदलच उसनेच हळुहळु याचे तवानगी माफव घेत घेत उसूल घ्यावा. जोवरी त्याला तवानगी येई, तोवरी वागवावे. या कलमास जरी दोन लाख लारी पावेतो खचर् किरसील आिण कुणिबया, कुणिब यांची खबर घेऊन त्याल तवानगी येती करुन कीदर् करसील आिण पड जमीन लावुन दस्त ज्याजती करुन दसेील, तरी साहबे कबूल असतील तैसेच कुलबी तरी आह.े पुढे क करावयास उमेद धरती. ...."वरील पतर्ावरून ह े िदसून येईल की िशवाजी महाराज जनतेची िकती काळजी करत. सभासदाने वणर्न केल्यापर्माणे स्वराज्याचे उत्प ह ेसुमारे एक कोट होन म्हणजे तीन कोटी रुपये व चौथाईचे उत्प ८० लाख रुपये वेगळे होई.

सनै्य वस्था: गिनमी का ाब ल मी नवीन सांगायला नकोच. िशवाजी महाराजांनी ही नीती पाठीशी स ादर्ी असल्यामुळे अंगीकारली होती. तसेही मरा ांचे बळ तेव्हा एवढे नव्हते की मैदानी युध्द करुन ती िजकावीत व पर्दशे काबीज करावा. िशवाजी महाराजांनी सैन्याची तत्कालीन प तच अंगीकारली होती पण त्यांची बारीक नजर सैन्यावर राही. मी पुढे काही त्यांची पतर्े दईेनच पण त्या आधी आपण सैन्यरचना कशी होती ते पाहू: सवर् सैन्यास डोईस मंदील, अंगास सकलादी, हाती सोन्याची वा रुप्याची कडी, हु ापर्माणे तलवारीस सोन्या/रुप्याचे म्यान, कानास कु ांची एक जोड अशी हुजुरातीची (म्हणजे खासे महाराजांसोबत जी फौज चाले अशी) फौज तयार केली. त्या फौजेत शंभर लोक, साठ लोक, तीस लोक अशी पथके होती. काही जणांकडे बंदकुी,

Page 21: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

21

काही िवटेकरी, भालकरी, धारकरी अशी िवभागणी केली गेली. पागेत िशलेदार होते, हर घो ास एक बारगीर, पंचवीस बारगीरांवर एक हवालदार, पाच हवालदारांवर एक जुमला. जुमलेदारास ५०० होनांचा तनखा. दहा जुमल्यास एक हजारी आिण पाच हजारास एक पंचहजारी व पाच पंचहजार्यांवर एक सरनौबत अशी फौजेची रचना होती. सैन्यात काही िफरंगी व मुसलमानही होते. पायदळाची रचना- दहा हशमांचा एक गट, त्यावर एक नाईक, पाच गटांवर एक हवालदार, दोन-तीन हवालदारांवर एक जुमलेदार, दहा जुमल्यांवर एक हजारी व सात हजार्यांवर एक सरनौबत अशी वस्था लावली.पावसाळ्यात लष्कर छावणीस परत येई. त्यांस दाणा, रतीब, औषधे, घरे यांची उपलब्धी करुन िदली जाई. दसरा होताच लष्कर कामिगरीस िनघे. आठ मिहने बाहरे व चार मिहने घरी अशी वस्था असे. लष्करात बायका, बटीक व कलावंतीण ठेवण्यास सक्त मनाई होती. जो ह ेसवर् बाळगील त्याची गदर्न मारली जात असे. (मुगली सैन्य या िवरु - सोबत जनानखाना, कलावंितणी, जवाहीर असे सवर् बाळगीत. युध्द हरण्यास ह ेसवर् कारणीभूत होई कारण पटापट हालचाल करता येत नसे. पुढे मरा ांनी ह े सवर् बाळगायला सुरुवात केली. पानपतावरच्या मरा ांच्या पराभवास ह े बाजरबुणगे व जनानखानाच कारण ठरले.) तसेच परमुलुखांत पोर, बायका धरण्यास मनाई होती. मदर् लोक सापडले तर धरावे, गाय धरू नये, बैल धरावा, बर्ाम्हणांस उपदर्व दऊे नये तसेच खंडणी केलेल्या जागी ओळख म्हणून बर्ाम्हण घेऊ नये असे िनयम होते. (सभासद बखर) सरनौबत, मुजुमदार यांची तैनात वराता अथवा हूडीने दते. लष्करास गाव मोकासा दणे्याची पध्दत बंद केली. सवर् वहार रोखीने होत. मोकासे िदल्याने रयतेस तर्ास होतो, धारा नीट वसूल होत नाही म्हणून ती प तच बंद केली. लढाईत जखमी झालेल्यांना जखमेपर्माणे नेमणूक िमळे, मेलेल्यांना तैनात दणे्यात येई.

महाराजांचे १३ मे, १६७१ चे एक पतर्:

"िचपळूणी सैन्याचा मुक्काम होता. याकिरता दाभोळच्या सुभ्यास पावसाळाकारणे पागेस सामा, दाणा व वरकड केला होता तो िकतेक खचर् होउन गेला. त्याकिरता कारकुनाकडुन व गडोगडी गल्ला असेल तो दवेवून जैसी तैसी पागेची बेगमी केली आह.े त्यास तुम्ही

Page 22: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

22

मनास वातेल ऐसा दाणा, रतीब, गवत मागाल, असेल तोवरी धंुद करुन चाराल नाहीसे झाले म्हनजे मग काही पडत्या पावसाळ्यात िमळणार नाही, उपास पडतील. घोडी मरावयास लागतील. म्हणजे घोडी तुम्हीच मारली ऐसे होईल व मुलुखास तजबीज दऊे लागाल. ऐशास लोक जातील, कोण्ही कुण ाचे दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करु लागले म्हण्जे जे कुणबी घर धरुन जीव मातर् घेउन रािहले आहते, तेही जाऊ लागतील. िकतेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्यास ऐसे होईल की मोगल मुलकांत आले त्याहूनही अिधक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल. तेव्हा रयतेची व घोिडयांची बदनामी तुम्हावरी येईल. ह ेतुम्ही बरे जाणून िसपाही हो अगर पावलोक हो, बहुत यादी धरोन वतर्णूक करणे. कोणी पागेस अगर मुलखात गावोगांव रािहले असाल त्याणी रयतेस काडीचा आजार ावया गरज नाही. साहबेी खिजन्यातुन वाटिनया पदरी घातलीया आहतेी ज्याला जे पाहीजे ते िवकत आणावे. कोणावरी जुलुम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही व पागेस सामा केला आह.े तो पावसाळा पुरला पािहजे. ऐसे तजिवजेने दाणा, रतीब कारकून दते जातील तेणेपर्मनेच घेत जावे, की उपास न पडता रोज्बरोज खायला सापडले आिण होत होत घोडी तबाना होत ऐसे करणे. धंुदी करुन खासदार कोठीत कोठारात िशरुन लूटाया गरज नाही. खण धरुन रािहले असतील व राहतील. कोणी आग े करतील, कोणी भलते जागा चुली रंधनाला करतील, कोणी तंबाखुला अग्नी घेतील, गवत पडले आह.े असे मनात न आणता म्हणजे अिवसाच दग होईल. ऐका खणास आगी लागली, म्हणजे सारे खण जळून जातील; ह े तो अवघीयास कळते; या करणे बरी ताकीद करुन खासे असाल ते हमेसा िफरुन जावून रंधनेकिरता आग ा जािळता अगर रातर्ी िदवा घरात असेल, अिवस्ताच उिदर वात नेईल, ते गो ी न हो. आगीचा दगा न हो. खण, गवत वाचेल ते करणे; म्हणजे पावसाळा घोडी वाचतील. िजतके खासे खासे, जुमलेदार, हवालदार, कारकून आह,े िततके हा रोखा तपिशले ऐकने आिण हुशार राहणे. येणेपर्माने वतर्णूक किरता ज्यापासून अंतर पडले त्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल, त्यास मरािठयांची तो इज्जत वाचवणार नाही, मग रोजगार कैसा." वरील पतर्ावरून िदसून येईल की िशवाजी महाराजांचे िकती बारीक लक्ष सैन्यावर होते. अगदी उंदीर रातर्ी वात पळवून नेईल इतके वधान ते बाळगायला

Page 23: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

23

सांगत. पर्जेच्या व लष्कराच्या सांभाळाची तळमळच या पतर्ातून िदसून येते. मराठेशाहीत िकल्ल्यांना फार महत्त्व होते. 'अिखल राज्याचे सार ते दगुर्' अशी महाराजांची शर्ध्दा असल्यामुळे त्यांनी नवीन िकल्ले उभारणी, जुन्यांची डागडुजी यांवर िवशेष लक्ष िदले. पण तेवढेच महत्त्व त्यांनी आरमारालाही िदले. साधारण १६५७मध्ये कल्याण-िभवंडी घेतल्यावर स्वराज्याची सीमा समुदर्ाला िभडली. िमठाचा वहार इंगर्ज, फर्च करत होते. महाराजांना समुदर्ावरपण स ा हवी होती. पण महाराजांजवळ लढाऊ गलबते कशी बांधायची ही मािहती नव्हती. तत्काळ त्यांनी पोतुर्गीजांशी संबंध पर्स्थािपत केला. पोतुर्गीजांना िस ीचे भय होते. महाराजांनी त्याना भासिवले की ते िस ीिवरु लढा दणेार आहते. रुय लैतांव िव्हयेगस व त्याचा मुलगा फेनार्व िव्हयेगस या लढाऊ जहाजे बांधणार्या िशल्पकारांसोबत महाराजांनी आपले िनवडक कोळी धाडले व त्याकडून २० लढाऊ नौका तयार करून घेतल्या. महाराजांनी अशाच लोकांना पाठिवले की ते नंतर स्वतःच अशा युध्दा नौका तयार करु शकतील. १६७५पयर्ंत महाराजांकडे ४०० छो ामो ा यु नौका होत्या. सुरतेच्या दसुर्या स्वारीत महाराजांनी ही गलबते सुरत िकनार्यावर आणली होती व लूट त्यावरून स्वराज्यात आणली. ा घटनेवरून सहज लक्षात येईल की त्यांनी जिमनीबरोबरच समुदर्ावर स ा स्थापन केली. एकदा पर्त्यक्ष मंुबईत, िजथे इंगर्जांची स ा होती ितथे महाराजांची िमठाची गलबते आली. इंगर्जांच्या आरमारापासून रक्षण करण्यासाठी महाराजांनी त्यांचे एक २५० टनी लढाऊ जहाज मंुबई बंदरात पाठिवले, ा घटनेने इंगर्ज हादरून गेले होते. १६५९ पवू हचे इंगर्ज महाराजांना 'बंडखोर', 'लुटारू' अशी िवशेषणे लावीत पण १६५९ नंतर मातर् 'आमचा िमतर्', 'आमचा शेजारी' ही िवशेषणे त्यांच्यासाठी िदली गेली. राज्यािभषेकानंतर तर त्यांना ते पूवकडील थोर मुत्स ी वाटू लागले!

सवर् बाजूने मोगलांना टक्कर दणेार्या िशवाजीचे वणर्न उ रेतल्या कवीराज भूषणाने असे केले आह.े.

'सिज चतुरंग बीररंगमे तुरंग चिढ, सरजा िसवाजी जंग जीतन चलत ह!ै

Page 24: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

24

भूषण भनत नाद िबहद नगारन के नदी नद मद गैबरनके रलत ह!ै!',

पुढे तो म्हणतो,

'भूषण भनत भाग्यो कासीपती िव नाथ, और कौन िगनतीम भूली गती भब की! चारो वणर् धमर् छोिड कलमा िनवाज पिढ, िसवाजी न होतो तो सुनित होत सब की!!

महाराजांच्या अंत:काळी संभाजीचा भरवसा महाराजांना रािहला नव्हता. राजाराम फार लहान होता. औरंगजेब स्वराज्यावर चालून येत होता, इंगर्ज बळकट होत होते, तरीही महाराजांना आपले राज्य कधीच न होणार नाही याचा भरवसा होता. स्वराज्याची वॄ ीच होईल असे त्यांचे शब्द होते, "मोिडले राज्य ितघे बर्ाम्हण व ितघे मराठे सावरतील." ह ेितघे बर्ाम्हण म्हणजे पर्ल्हादपंत, रामचंदर् आिण िनळोपंत आिण ितघे मराठे म्हणजे संताजी घोरपड,े बिहज घोरपडे आिण धनाजी जाधव. आिण महाराजांनी वतर्िवल्यापर्माणे या ितघांनीही आधी संभाजी, नंतर राजाराम व त्याही नंतर छतर्पती शाहूची साथ िदली व राज्य लावून धरले. ही िन ा पैदा होण्यास कारणच तसे होते कारण हा राजा नुसता राजा नव्हता तर 'जाणता राजा' होता. स्वराज्यािभषेक होण्याआधी 'सरणार कधी रण पर्भ ूतरी ह ेकुठवर साहू घाव िशरी' िलहीणारे समथर् 'स्वग ची लोटली जेथे राम गंगा महानदी, तीथार्सी तुळणा नाही आनंदवनभुवनी' िलिहतात यातच िशवाजीच्या राज्याचे सार आह.े

संदभर्: मराठ्यांचा इितहास - खडं १ ते ५, संपादक: अ. रा कुलकणीर्, ग. ह. खरे राजा िशवछऽपती - बाबासाहेब पुरंदरे

लेखक : केदार जोशी

Page 25: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

25

उ र आई,

आता मी जे िलिहणार आह,े त्यासाठी तुझ्या मनाची तयारी कशी करावी मला समजत नाही. थेटच िलिहतो.

आई गं, मी आत्महत्या करतोय.

फक्त वाटलं की मी ह ेका करतोय ह ेतुला माहीत असायला हवं. आिण तुला न सांगता कधी कुठे गेलो नाही ना. खरंतर तेव ासाठीच घरी आलो काल रातर्ी. नाहीतर कदािचत तेव्हाच – िशवाय िलहून ठेवलेलं असलं की पोलीस केस वगैरे झाली तर तुझ्या आिण अिभच्या बाबतीत शंकेला जागा राहणार नाही ना.

काल सकाळी पर्ोजेक्ट पर्ेझटेशनसाठी कॉलेजला गेलो तेव्हा तू पािहलंस ना माझ्या गळ्यातली बॅग कसली जड झाली होती. पर्ोजेक्ट िरपोटर्च्या कॉपीज, पेर्झटेशनच्या स्लाईड्स, काय काय होतं त्यात. गेले सहा मिहने केलेल्या ढोरमेहनतीचे पुरावे. चांगल्या गेर्ड्सवरचा, चांगल्या जॉबवरचा क्लेम.

गद चीच वेळ होती. टेर्नमधे चढताना फूटबोडर्वरचा मधला बार असतो ना, त्याच्याभोवती माझ्या बॅगचा प ा अडकला. बारच्या एका बाजूला मी आिण दसुर् या बाजूला बॅग. मलाही त्यामुळे नीट आत िशरता येत नव्हतं आिण दसुर् या बाजूलाही एक जण त्या अडिन ा बॅगमुळे अडकला होता. पाय फूटबोडर्वर जेमतेम टेकवलेला, हाताने कसाबसा बार घ धरलेला – असा तो जवळपास बाहरेच ल बकळत होता. तो ओरडून ओरडून मला सांगत होता की बॅग सोडा, नाहीतर मी पडने.

आिण आई, माझ्याच्याने इतक्या पटकन, इतक्या सहज ती बॅग टाकवेना. मी सोडतो सोडतो म्हणत म्हणत तो क्षण थोडा – थोडासाच - लांबवला. पण तेव ाने उशीर झाला गं. त्याचा पाय तेव ात िनसटला फूटबोडर्वरून. धपकन आवाज झाला. डब्यातल्या कलकलाटात त्याची िककाळीसु ा िवरून गेली. गाडीने प्लॅटफॉमर् नुकता सोडला होता नव्हता – खालच्या लोकांचा आरडाओरडा ऐकू आला, तेव्हा गाडीतले लोक म्हणायला लागले, कोई िगर गया लगता ह ैबेचारा – टेर्न मत रोको – लेट हो जायेगा – वो अब वापस थोडहेी आयेगा! पण गाडी थांबलीच. मग तीच लेट होणारी

Page 26: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

26

लोकं टेर्नमधून उ ा मारून क डाळं करून त्याचं ते िछ िविच्छ शरीर बघत उभी रािहली. माझे पाय लटपटत होते. कसाबसा प्लॅटफॉमर्वरच्या बाक ावर जाऊन बसलो. सु झालो होतो.

जरा भानावर आल्यावर पिहला िवचार मनात आला तो काय होता माहीत आह?े िरलीफचा होता आई! ह ेआपल्यामुळे झालं, ह ेआपण सोडून कोणालाही माहीत नाही – याचा िरलीफ!

मग सुचलं हळहळणं वगैरे! ते ही िकती? पाचेक िमिनटंच गेली असतील. मग कॉलेज, पर्ेझटेशन, होणारा उशीर सगळं आठवलं. उठलो, एक कप गरम कॉफी प्यायलो. स्वतःला सांिगतलं, तू बॅग सोडणारच होतास – नव्ह,े जवळपास सोडलीच होतीस.. पण तीच अडकली होती.. इतकी अवजड बॅग – कशी हलणार होती त्या गद त? त्या माणसाने तरी – म्हणजे गेला ह ेवाईट झालं – पण कशाला इतकं िजवावर उदार होऊन चढायला हवं होतं? गद आह े– होतातच या गो ी – आपली काळजी आपणच घेता यायला हवी होती त्याला! तू काय करणार?

असं स्वतःला समजावून, कॉफी िपऊन, पुढली टेर्न पकडून कॉलेजला गेलो. सबिमशन्स झाली, पर्ेझटेशन झालं, एक कँपस इन्टरव्ह्यूसु ा झाला. आिण चांगलाही झाला! आधी मनाशी म्हणत होतो, की कतर् करतोय. आईने बाबांच्या मागे इतके क करून वाढवलं आपल्याला – आता आपण चांगलं पास होणं, चांगला जॉब घेऊन माग लागणं ह ेितच्यासाठी तरी करायलाच हवं, नाही का? आ ा ते बाकीचे िवचार करणं बरोबर नाही. व्हायचं ते होवून गेलं. ह ेआिण असंच बरंच काही. एकेक कामं हातावेगळी करत मग हळूहळू गंुततही गेलो त्यात. इन्टरव्ह्यू झाल्यावर अम्या आिण िदलीपबरोबर हॉटेलमधे खातपीत टाईमपास केला, दसुर् या िदवशी िपक्चरला जायचं ठरवलं, िरझल्टनंतर सेिलबर्ेट कसं करायचं त्यावर गहन चचार् केली, कुठल्या कंपन्या सद्ध्या हायर करतायत, कुणाची कुठे ओळख आह,े याचा अंदाज घेऊन झाला – ह ेसगळं करत असताना, आई, सकाळच्या पर्संगाची मला आठवणसु ा नव्हती!!

स्टेशनवर आलो. टेर्न प्लॅटफॉमर्ला लागलेली पािहली, आिण मग मातर् एकदम सगळा िदवस अंगावर आला माझ्या. हातपायच हलेनात. दोन-तीन टेर्न अशाच गेल्या. पुढची पकडली कशीबशी. आता मी एकटा होतो. कुठे त ड लपवायला जागाच उरली नाही असं वाटलं. डोकं भणाणून गेलं. मी असं कसं वागू शकतो? एक पर्ेझटेशन आिण एक चालताबोलता माणूस – यात माझा पर्ेफरन्स हा होता? इतक्या वेळात काही प ा ाप, तो माणूस कोण असेल, त्याच्या घरच्यांचं काय होईल, आपण शोधावं का, त्यांना काही मदत करता आली तर पहावं का – असलं काहीसु ा माझ्या मनाला िशवलंसु ा नाही?

Page 27: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

27

आिण शोधता आलं नसतंही कदािचत – पण िनदान तशी इच्छा व्हावी की नाही? नाही झाली. िदवसभरात नाही झाली. जशी एक क्षणसु ा बॅग सोडायची इच्छा नव्हती झाली, तशीच.

मी असा आह?े इतका स्वाथ , इतका नीच आह?े माझ्या हातून एक िजताजागता माणूस मेल्यावरही मी ते िवसरून खाऊिपऊ शकतो? माझ्या भिवष्याचे – भिवष्याचे सोड, िसनेमाचे प्लॅन आखू शकतो? मी कुणी पािहलं नाही म्हणून हायसं वाटून घेऊ शकतो? याची टोचणी लागायलाही मला एक अक्खा िदवस जावा लागला? त्याच्या मागोमाग उडी नाही मारावीशी वाटली? मी माणूस म्हणवून घ्यायच्या लायकीचा आह ेका? मी तुझा मुलगा म्हणवून घ्यायच्या लायकीचा आह ेका? मी जगायच्या लायकीचा आह ेका?

नाही, प्लीज उ र दऊे नकोस. तुझ्या उ राला घाबरलो म्हणून काल रातर्ी ह ेकाही बोललो नाही. तू िकवा अिभने जर मला समजावायचा पर्य केला असतात ना, तर माझा माणुसकीवरचाच िव ास उडाला असता. तुला झाला पर्कार अक्षम्यच वाटलाय असंच उ र मी गृिहत धरतोय. मी नाही तरी कोणीतरी िततकं सेन्सेिटव्ह आह े– हा िदलासा राहू द ेमला.

मी अशी आत्महत्या करणं तुमचा िवचार करता बरोबर आह ेका? कदािचत नाही. ’तरी तुला अिभ आह’े असलं काहीतरी मी बोलणार नाही. पण अशी कल्पना कर की काल त्या माणसाच्या जागी फूटबोडर्वरून माझा पाय िनसटला असता, तर ह ेचूक की बरोबर हा पर् आला असता का?

ह ेअसेच उलट सुलट िवचार करत होतो रातर्भर. आिण जाणवलं की हा िगल्ट घेऊन जगणं आपल्याला अशक्य आह.े यानंतर जगलो तर वेडा तरी होईन, िकवा त्याहून भयंकर म्हणजे जगण्याच्या नावाखाली आणखी िनढार्वत जाईन. यापुढे चांगला वागेन वगैरेला काही अथर् नसतो गं. आिण खरंच चांगला वागलो ना, तरी ते कालच्या पर्संगाची भरपाई करण्यासाठीच वागतोय असंच वाटत राहील मला.

तुझ्या दःुखावर ह ेपतर् म्हणजे उ र नाही, ह ेमला कळतंय, आिण त्यासाठी फक्त क्षमा मागू शकतो. पण माझ्या पर् ांना दसुरं उ र सुचत नाही मला.

- अिनरु १२ जानेवारी २००९

लेखक: स्वाती आंबोळे, न्युजस

Page 28: रचना संकर्ात - Maharashtra Mandal Of ...4 Shyam Sheth in 1984 and video recorded at that time, here in Chicago. In this video, Shri. Mirasdar tells us witty stories

28

Rachna team:- Revati Oak, Kedar Joshi, Sujeet Vaidya Contributors: Kedar Joshi, Vaibhav Joshi, Ms. Sayali Sakhardande (FRONT PAGE PICTURE), Swati Ambole.

कायर्कारी मंडळ २००९

President Sujeet Vaidya (847) 979 7610 Vice-President Kedar Joshi

Vice -President Revati Oak (847 )496 7921

Secretary Saurabah Neklikar (312) 281 1786 Treasurer Kalpana Neklikar (312) 281 1786 Members Sandeep Bag, Pravin Mane, Renuka Gavade,

Anupama Buzruk,Sanjay Gurav, Vishal Kale, Kaustubh Oak

Trustees Dileep Thatte, Shyam Anturkar,Sucheta Akolkar Webmasters: Vishal Kale, Vaishali and Rajesh Sharma **********************************************************************