Desk b.gad-mh@gov.in

Preview:

Citation preview

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा मागग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय (विस्तार), दालन क्र.557, मंुबई - 400 032. दूरध्िनी क्र 022-22794257 Email ID : Desk14b.gad-mh@gov.in

----------------------------------------------------------

क्रमाकं : कअवन 1121/प्र.क्र.47/14-ब वदनांक : 24.09.2021 प्रवत,

सह/उप सवचि (आस्थापना), सिग मंत्रालयीन विभाग मंत्रालय, मंुबई - 400 032.

विषय - वनयोजन विभागाच्या अविपत्याखालील महाराष्ट्र सुदूर संिदेन उपयोजन कें द्र (MRSAC), नागपूर या कायालयातील प्रशासवकय अविकारी या पदािर

प्रवतवनयुक्तीने वनयुक्ती करण्याबाबत. संदभग:- सा.प्र.वि.शा.वन.क्र.संकीर्ग-2017/प्र.क्र.120/काया-14, वदनांक 31.08.2017 महोदय/ महोदया,

संदभािीन शासन वनर्गयान्िये मंत्रालयीन संिगातील अविकारी/कमगचारी यांच्या प्रवतवनयुक्तीबाबत कायगपध्दती विहीत करण्यात आली आहे. सदर कायगपध्दतीनुसार वनयोजन विभागाच्या अविपत्याखालील महाराष्ट्र सुदूर संिदेन उपयोजन कें द्र (MRSAC), नागपूर या कायालयातील प्रशासकीय अविकारी ितेनस्तर एस 20 (56100-177500) हे पद मंत्रालयीन कक्ष अविकारी संिगामिून प्रवतवनयुक्तीने भराियाच ेआहे. त्यानुसार, महाराष्ट्र सुदूर संिदेन उपयोजन कें द्र (MRSAC), नागपूर या कायालयातील प्रशासकीय अविकारी हे पद प्रवतवनयुक्तीने भरण्यासाठी मंत्रालयीन विभागातील कक्ष अविकारी संिगातील {ितेनस्तर एस 20 (56100-177500)} अविका-यांकडून इच्छूकता मागविण्यात येत आहे.

2. सिग मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, सदर पत्र आपल्या विभागाच्या आस्थापनेिरील कक्ष अविकाऱयांच्या तात्काळ वनदशगनास आर्ाि.े त्यानुसार प्रवतवनयुक्तीसाठी इच्छूकता दशगविलेल्या कक्ष अविकाऱयांची सोबतच्या वििरर्पत्रामिील मावहती विभागाच्या सवचिांच्या मान्यतेने या विभागास वदनांक 08.10.2021 पयंत उपलब्ि करून द्यािी.

3. सदर पत्राची प्रत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळािर उपलब्ि करण्यात आली असून त्याचा संगर्क संकेतांक 202109241206174307 असा आहे. सदर पत्र वडजीटल स्िाक्षरीने साक्षांवकत करुन काढण्यात येत आहे.

आपला,

(ग.वभ.गुरि)

अिर सवचि, महाराष्ट्र शासन प्रत, उपसवचि (का.1418), वनयोजन विभाग, मंत्रालय, मंुबई.

शासन पत्र क्रमांकः कअवन 1121/प्र.क्र.47/14-ब

पृष्ट्ठ 2 पैकी 2

महाराष्ट्र सुदूर संिदेन उपयोजन कें द्र (MRSAC), नागपरू या कायालयातील "प्रशासकीय अविकारी" हे पद प्रवतवनयुक्तीने भरण्यासंदभात इच्छुकता मागविण्यासाठी विहीत करण्यात आललेा नमनुा

1. अविकाऱयांच ेसपंरू्ग नाि

2. पदनाम/संिगग पदाची ितेनश्ररे्ी

3. सध्याच्या कायालयाचे नाि ि पत्ता ि दुरध्िनी क्रमांक

4. जन्मवदनांक

5. शैक्षवर्क अहगता

6. भ्रमर्ध्िनी क्रमाकं

7. ज्या पदािर प्रवतवनयुक्तीने जाण्यास इच्छुक आहे ते पद

8. मागील 5 िषाच्या गोपनीय अहिालाच्या छांयाप्रती (मूळ गोपनीय अहिाल पाठिू नयेत.)

9. संबवंित अविकाऱयांविरुध्द विभागीय चौकशी सुरू अथिा प्रस्तावित आहे ककिा कस े?तसचे, त्यांच्याविरूध्द भ्रष्ट्टाचार/लाचलुचपद गुन्यासंदभातील प्रकरर्, फौजदारी प्रकरर् प्रलंवबत आहे ककिा कसे,

10. संबवंित अविका-याची वनिड झाल्यास त्यास तात्काळ कायगमुक्त करण्यात येईल ककिा कस-े

11. शासन वनर्गय, सामान्य प्रशासन विभाग, वद.17.12.2016 ि वद.16.02.2018 मिील तरतुदीनुसार सदर अविकारी प्रवतवनयकु्तीने वनयुक्ती करण्यास पात्र आहे ककिा कस,े

Recommended