सुारि fान् रिि ... Resolutions/Mar… · सूंlग क्र. 1 ेील...

Preview:

Citation preview

सुधारित धान्य रितिण पध्दतीनुसाि अन्नधान्य ि इति जीिनािश्यक िसततूंची िाहततक ि गोदामसतिाििील हाताळणतक करुन त्या िासतभाि दुकानात पोहोच किण्यासाठीच ेकूं त्राट रनरित किण्याबाबत मागगदर्गक सतचना.

महािाष्ट्र र्ासन अन्न, नागिी पुििठा ि ग्राहक सूंिक्षण रिभाग

र्ासन रु्द्धीपत्रक क्रमाूंक : कूं त्राट 1118 /प्र.क्र.52/ना.पु.16-अ, हुतात्मा िाजगुरु चौक, मादाम कामा मागग,

मूंत्रालय रिसताि, मुूंबई - 400 032 रदनाूंक : 28 जानेिािी, 2019

िाचा:- 1) र्ासन रनणगय क्र. कूं त्राट १११८/ प्र.क्र.५२/ना.पु.१६-अ, रद. 01 नोव्हेंबि, २०१८. २) र्ासन परिपत्रक क्र.रिसउस/का.-२/२०१७ते२०१९/धा.ताूं/िाहततकदि,

रद.२२ ऑक्टोबि,२०१८.

र्ासन रु्द्धीपत्रक : सूंदभग क्र. 1 येथील र्ासन रनणगयान्िये लक्ष्यरनधारित सािगजरनक रितिण व्यिसथेअूंतगगत सुधािीत धान्य रितिण प्रणालीमध्ये निीन िाहततक पद्धतीनुसाि गहु, ताूंदुळ, डाळी, साखि (िळेोिळी र्ासनाने घेतलेल्या रनणगयानुसाि अन्य रर्धािसतु) इत्यादीची िाहतुक करुन ती िासतभाि दुकानाूंमध्ये रितिीत किण्यासाठी िाहतुक ि हाताळणतकीची एकरत्रत कूं त्राटे रनरित किण्यासाठी रनरिदा प्ररक्रयेच्या अटी ि र्ती त्याचप्रमाणे मागगदर्गक सतचना रनगगरमत किण्यात आलेल्या आहेत. सूंदभग क्र. 2 येथील परिपत्रकान्िये रित्तीय सल्लागाि ि उप सरचि कायालयाने हूंगाम 2018-19 करिता धान ि सीएमआि िाहततकीचे दि रनधारित केलेले आहेत. रजल्यातील रनयरमत िाहततक ि इति रजल्याततन आणाियाच्या ताूंदतळ (CMR) ि भिडधान्याची िाहततक यामध्ये सुसुत्रता आणण्यासाठी ि रजल्हासतिािि या िाहततकीसाठी एकच कूं त्राटदाि रनयुक्त किण्यासाठी रद. 01 नोव्हेंबि, 2018 िोजीच्या र्ासन रनणगयामध्ये पुढीलप्रमाणे सुधािणा किण्यात येत आहेत.

परिच्छेद क्र. (1) (1.1) (1) सुधािीत िाहतुक ि हाताळणतक पद्धत:-

1.1 परहल्या टप्पप्पयाची िाहततक: भाितीय अन्न महामूंडळाच्या बेस डेपोपासतन र्ासकीय धान्य गोदामापयंतची अन्नधान्याची परहल्या टप्पप्पयाची िाहततक करुन र्ासकीय गोदामात अन्नधान्य उतिितन त्याचे प्रमारणकिण करुन (प्रत्येक गोणी 50 रकलोची बनितन) थप्पपी िचतन ठेिणे.

परहल्या टप्पप्पयाअूंतगगत रजल्हा मुख्यालयाच्या र्हिाूंमध्ये जेथे भाितीय खाय न रनगमचा बेस डेपो ि र्ासकीय धान्य गोदाम एकाच र्हिात आहेत, अर्ा रठकाणी, भाितीय अन्न महामूंडळाच्या बेस डेपोपासतन (साखिेसूंदभात रनधारित गोदामापासतन) रर्धािाटप दुकानाूंमध्ये धान्य पोहचितन त्याची दुकानामध्ये थप्पपी लाितन देणे.

र्ासन रु्द्धीपत्रक क्रमाूंकः कूं त्राट 1118 /प्र.क्र.52/ना.पु.16-अ

पृष्ट्ठ 6 पैकी 2

ऐिजी (1) सुधािीत िाहतुक ि हाताळणतक पद्धत:-

1.1 परहल्या टप्पप्पयाची िाहततक: भाितीय अन्न महामूंडळाच्या बेस डेपोपासतन र्ासकीय धान्य गोदामापयंतची अन्नधान्याची परहल्या टप्पप्पयाची िाहततक करुन र्ासकीय गोदामात अन्नधान्य उतिितन त्याचे प्रमारणकिण करुन (प्रत्येक गोणी 50 रकलोची बनितन) थप्पपी िचतन ठेिणे.

परहल्या टप्पप्पयाअूंतगगत रजल्हा मुख्यालयाच्या र्हिाूंमध्ये जेथे भाितीय खाय न रनगमचा बेस डेपो ि र्ासकीय धान्य गोदाम एकाच र्हिात आहेत, अर्ा रठकाणी, भाितीय अन्न महामूंडळाच्या बेस डेपोपासतन (साखिेसूंदभात रनधारित गोदामापासतन) रर्धािाटप दुकानाूंमध्ये धान्य पोहचितन त्याची दुकानामध्ये थप्पपी लाितन देणे.

िळेोिळेी देण्यात आलेल्या सुचनाूंनुसाि अन्य रजल्याूंमधतन ताूंदळाची (CMR), भिडधान्याची िा अपरिहायग परिस्सथतीत रनयरमत बेस डेपो व्यरतरिक्त अन्य बेस डेपोमधतन उपलब्ध झालेल्या रनयतनाची िाहततक करुन ते रजल्यामधील र्ासकीय गोदामाूंमध्ये उतिितन प्रमारणकिण करुन ककिा न किता त्याची थप्पपी िचतन ठेिणे.

परिच्छेद क्र. (3) (3.4) (3) रनरिदा मागरिणाऱ्या प्रारधकाऱ्याूंच्या जबाबदाऱ्या:- 3.4 रजल्हारधकािी याूंनी रनरिदा कागदपत्राूंमध्ये रजल्यासाठीचे भाितीय अन्न महामूंडळाचे रिरहत बेस

डेपो ि या बेस डेपोंपासतन रजल्यातील र्ासकीय गोदामाूंची अूंतिे, सिासिी अूंतिे याबाबतची मारहती तसेच रजल्याचे मारसक रनयतन ि त्यासाठी लागणाऱ्या िाहनाूंची क्षमता इत्यादी मारहती रनरिदाकािास उपलब्ध करून य नािी.

ऐिजी रजल्हारधकािी याूंनी रनरिदा कागदपत्राूंमध्ये रजल्यासाठीचे भाितीय अन्न महामूंडळाचे रिरहत बसे

डेपो या बेसडेपोंपासतन रजल्यातील र्ासकीय गोदामाूंची अूंतिे, सिासिी अूंतिे अपरिहायग परिस्सथतीत रनयरमत बेस डेपो व्यरतरिक्त अन्य सूंभाव्य बेस डेपोंपासतनची अूंतिे, CMR ककिा भिडधान्य लगतच्या ककिा सूंभाव्य रजल्याततन आणाि े लागल्यास तेथतन र्ासकीय धान्य गोदामापयंतची अूंतिे याबाबतची मारहती तसेच रजल्याचे मारसक रनयतन ि या सिांचा रिचाि करुन परहल्या टप्पप्पयाच्या िाहततकीसाठी आिश्यक िाहनाूंची सूंख्या ि दुसऱ्या टप्पप्पयाच्या िाहततकीसाठी लागणाऱ्या िाहनाूंची सूंख्या इ. मारहती रनरिदाकािास उपलब्ध करुन य नािी.

परिच्छेद क्र. (4) (4.1) (4) रनरिदा प्ररक्रयेसाठी आधािभतत दि:- 4.1 िाहतुक ि हाताळणतकीच्या कायगपद्धतीनुसाि रनरिदाप्रक्रीयेसाठी रनधािीत केलेले िाहतुकीच े

टप्पपारनहाय आधािभतत दि पुढीलप्रमाणे असतील:-

र्ासन रु्द्धीपत्रक क्रमाूंकः कूं त्राट 1118 /प्र.क्र.52/ना.पु.16-अ

पृष्ट्ठ 6 पैकी 3

िाहतुकीची पद्धत आधािभतत दि (रुपये प्ररत क्क्िटल) सूंपुणग अूंतिाकिीता

परहल्या टप्पप्पयाची िाहततक * 50.88 दुसऱ्या टप्पप्पयाची िाहततक 42.40

ऐिजी

4.1 िाहततक ि हाताळणतकीच्या कायगपद्धतीनुसाि रनरिदा प्ररक्रयेसाठी रनधारित केलेले िाहततकीचे आधािभतत दि पुढीलप्रमाणे असतील.

िाहतुकीची पद्धत आधािभतत दि (रुपये प्ररत क्क्िटल)

रनरिदाकािाची दिाूंची टक्केिािी (िाहतुकीच्या सिग टप्पप्पयाूंसाठी एकरत्रत)

१ २ ३ (१) सािगजरनक रितिण व्यिसथेतील रजल्हाअूंतगगत रनयरमत िाहततक

(+/-) टक्के

परहल्या टप्पप्पयाची िाहततक * 50.88 सूंपुणग अूंतिाकिीता दुसऱ्या टप्पप्पयाची िाहततक 42.40 सूंपुणग अूंतिाकिीता (२) रिकें रित खिेदी योजना ि इति योजनाूंसाठी आूंति रजल्हा िाहततक

०.१ रक.मी. ते ५ रक.मी. रू.५.७५ (सूंपतणग अूंतिाकरिता) ५.1 रक.मी. ते १० रक.मी. रू.१.१५ प्ररत रक.मी. १०.1 रक.मी. ते २० रक.मी. रू.०.८० प्ररत रक.मी. २०.1 रक.मी. ते ४० रक.मी. रू.०.६९ प्ररत रक.मी. ४०.1 रक.मी. ते ६० रक.मी. रू.०.५७ प्ररत रक.मी. ६०.1 रक.मी. पेक्षा जासत रू.०.४६ प्ररत रक.मी.

परिच्छेद क्र. (4.2) 4.२ उपिोक्त परिच्छेद ४.१ मधील िाहतुकीचे आधािभतत दि हेच रनरिदा प्ररकयेसाठीचे आधािभतत दि

असतील. रनरिदाकािाने िाहतुकीच्या प्रत्येक टप्पप्पयाचे सितूंत्र दि भिािते.

ऐिजी

र्ासन रु्द्धीपत्रक क्रमाूंकः कूं त्राट 1118 /प्र.क्र.52/ना.पु.16-अ

पृष्ट्ठ 6 पैकी 4

४.२ रनरिदाकािाूंनी उपिोक्त परिच्छेद 4.1 मधील िाहततकीच्या अूंतिाच्या टप्पपेरनहाय आधािभतत दिाूंसाठी िगेिगेळे दि न भिता सिग टप्पप्पयाूंसाठी टक्केिािीत एकच दि भिािा. ४.२.१ कोणत्याही िाहतुकीच्या देयकाूंच्या परिगणनेसाठी रडसपॅच गोदाम ते रिरसव्हींग गोदाम यामधील एकेिी अूंतिाचाच रिचाि किण्यात यािा. कोणत्याही कािणाने बेस गोदामाच्या रठकाणात बदल झाला तिी निीन बेस गोदाम ते रिरसव्हींग गोदाम यामधील एकेिी अूंतिाूंचाच रिचाि देयकाूंच्या परिगणनेसाठी किण्यात यािा. ४.२.२ िाहतुकीच्या दिम्यान आलेल्या एकत ण घट-तुटीबाबत कें ि र्ासनाच्या रिकें रित खिेदी योजनेकरिता रदलेल्या रनदेर्ाप्रमाणे घट- तुट मान्य करून त्याििील घट- तुटीबाबत त्या त्या िर्षीच्या धान्य भिडधान्य खिेदी र्ासन रनणगयामध्ये िसतलीबाबत रनरित केलेल्या दिाप्रमाणे िसतली किण्यात येईल. 4.2.3 रिकें िीत खिेदी योजनेकिीता किण्यात आलेल्या िाहततकीच्या देयकाूंच्या अदायगीकिीता प्रचरलत कायगपध्दतीनुसाि कायगिाही किण्यात यािी. परिच्छेद क्र. ४ (४.४) 4.4 आधािभतत दिाूंपेक्षा 20 टक्के ककिा त्यापेक्षा कमी दिाच्या रनरिदा स्सिकािल्या जाणाि नाहीत, अर्ा परिस्सथतीत पुनर्ननरिदा प्ररक्रया िाबरिण्यात यािी.

ऐिजी 4.4 आधािभतत दिाूंपेक्षा कमी दिाच्या रनरिदा स्सिकािण्यात येतील पिूंतत, कमी दिाूंमध्ये रनरिदाकािास काम कसे पििडणाि आहे, याचा आर्नथक ताळेबूंद (Justification) सादि किणे रनरिदाकािास बूंधनकािक िारहल. परिच्छेद क्र. (4.6) 4.6 काही अपरिहायग कािणासति रिरहत बेस डेपोततन रनयतन उपलब्ध करुन देण्यास भाितीय अन्न महामूंडळाने असमथगता दर्गरिल्यास पयायी डेपोतुन िाहतुक किािी लागल्यास अर्ा िाहततकीच्या अरतरिक्त खचाला पुढीलप्रमाणे मान्यता देण्यात यािी. रनरिदा भिताना त्या टप्पप्पयाकिीता जे सिासिी अूंति रिचािात घेण्यात आलेले आहे त्या अूंतिापेक्षा रजतक्या अरधक टक्क्याने अूंति िाढलेले आहे तेिढयाच टक्क्याूंचे ज्यादा िाहतुकीचे देयक प्रदान किण्यात यािे. कोणत्याही परिस्सथतीत या कािणासति िाहततकदािाची देयके प्रलूंरबत ठेिु नयते. अर्ाप्रकािे होणािा अरतिीक् त खचग भाितीय अन्न महामूंडळाकडुन प्राप्पत करुन घेण्यात यािा.

उदाहिणाथग :- भाितीय अन्न महामूंडळाचे बेस डेपो ि सूंबूंरधत र्ासकीय गोदामामधील सिासिी अूंति ६५ रकमी गृहीत धरुन त्यासाठी प्ररत क्क्िटल रु. 50.88 इतका आधािभतत दि रनधािीत किण्यात आलेला आहे. जि या दिाूंमध्ये ही िाहततक अपरिहायग कािणासति १०० रकमी िरुन झालेली असेल ति िाहतुकीच्या देयकाची परिगणना पुढीलप्रमाणे होईल.

र्ासन रु्द्धीपत्रक क्रमाूंकः कूं त्राट 1118 /प्र.क्र.52/ना.पु.16-अ

पृष्ट्ठ 6 पैकी 5

एफसीआय बेस डेपो ि सूंबूंरधत र्ासकीय गोदामामधील सिासिी अूंति (रकमीमध्ये )

रनधारित आधािभतत दि (रु.)

अपरिहायग परिसथतीत झाललेी सिासिी िाहततक (रकमीमध्ये)

िाहतुकीच्या अूंतिात झाललेी सिासिी िाढ (टक्केिािीमध्ये)

त्याप्रमाणात िाहतुकीच्या दिामध्ये य नाियाची िाढ (रु. )

१०० रकमीच्या सिासिी िाहतुकीसाठी य नाियाचे प्ररत क्क्िटल दि (रु.)

६५ 50.88 100 53.85 27.40 78.28

यासाठी रनरिदा प्ररसद्ध किताना रजल्हा पुििठा कायालयाने रजल्याचे बेस डेपो ि र्ासकीय गोदामे यामधील अूंतिे रिचािात घेऊन सिासिी अूंतिे रनधारित किािीत ि त्यानुसाि ििीलप्रमाणे परिगणना किािी.

ऐिजी 4.6 अपरिहायग परिस्सथतीत रनयरमत बेस डेपो व्यरतरिक्त अन्य बेस डेपोततन रनयतन उपलब्ध झाल्यास ि त्यामुळे रजल्याच्या सिासिी अूंतिापेक्षा जासतीच्या अूंतिासाठी िाहततक झाल्यास अरतरिक्त िाहतुकीच्या दिाूंची परिगणना आूंति रजल्हा िाहतुकीच्या मूंजति दिाूंनुसाि किण्यात यािी. परिच्छेद क्र. (६.६) ६.६ मधील रिििण पत्रातील अनु.क्र.६

6 मालकीच्या ि रनयूंत्रणाखालील िाहनाच्या आि. सी. बुक ि रफटनेस प्रमाणपत्राूंच्या (सूंबूंरधत सक्षम अरधकाऱ्याने रदलेल्या) साक्षाूंरकत प्रती.

ऐिजी ६.६ मधील रिििण पत्रातील अनु.क्र.६

6 मालकीच्या ि रनयूंत्रणाखालील िाहनाच्या आि. सी. बुक ि रफटनेस प्रमाणपत्राूंच्या / प्रादेरर्क परििहन रिभागाकडतन रमळणा-या िाहन तपर्ीलाच्या (Vehicle Perticulars) (सूंबूंरधत सक्षम अरधकाऱ्याने रदलेल्या) साक्षाूंरकत प्रती.

र्ासन रु्द्धीपत्रक क्रमाूंकः कूं त्राट 1118 /प्र.क्र.52/ना.पु.16-अ

पृष्ट्ठ 6 पैकी 6

सदि र्ासन रु्द्धीपत्रक महािाष्ट्र र्ासनाच्या www.maharashtra.gov.in या िबेसाईटिि उपलब्ध किण्यात आले असतन त्याचा सूंगणक साूंकेताूंक 201901281747001706 असा आहे. हे रु्द्धीपत्रक रडजीटल सिाक्षिीने साक्षाूंरकत करुन काढण्यात येत आहे.

महािाष्ट्राचे िाज्यपाल याूंच्या आदेर्ानुसाि ि नािाने,

( सरतर् श्रीधि सुपे ) सह सरचि, महािाष्ट्र र्ासन

प्रत, 1. मा.मुख्यमूंत्री याूंच ेप्रधान सरचि 2. मा. मूंत्री, अन्न, नागिी पिुिठा ि ग्राहक सूंिक्षण याूंचे खाजगी सरचि 3. मा. िाज्य मूंत्री, अन्न, नागिी पिुिठा ि ग्राहक सूंिक्षण याूंच ेखाजगी सरचि 4. मा.रिधान सभा / परिर्षद सदसय, 5. मा. मुख्य सरचि याूंचे उप सरचि. 6. प्रधान सरचि, रित्त रिभाग, मूंत्रालय, मुूंबई. 7. सिग प्रर्ासकीय रिभाग प्रमुख, मूंत्रालय, मुूंबई 8. रिभागीय आयुक्त, कोकण, पणेु, औिूंगाबाद ि नागपति 9. रजल्हारधकािी, ठाणे, पालघि, कोल्हापति, कहगोली, चूंिपति ि गडरचिोली 10. उपायुक्त (पिुिठा) कोकण, पणेु, औिूंगाबाद ि नागपति 11. रजल्हा पिुिठा अरधकािी ठाणे, पालघि, कोल्हापति, कहगोली, चूंिपति ि गडरचिोली 12. रित्तीय सल्लागाि ि उप सरचि, अन्न,नागिी पिुिठा ि ग्राहक सूंिक्षण रिभाग,मुूंबई 13. महालेखापाल (लेखा पिीक्षा), महािाष्ट्र-1,मुूंबई 14. महालेखापाल (लेखा ि अनुज्ञेयता), महािाष्ट्र-1,मुूंबई 15. महालेखापाल (लेखा पिीक्षा), महािाष्ट्र-2, नागपति 16. महालेखापाल (लेखा ि अनुज्ञेयता), महािाष्ट्र-2, नागपति 17. रनिासी लेखा पिीक्षा अरधकािी, नागिी पिुिठा, लेखा पिीक्षा मूंडळ द्वािा - रित्तीय सल्लागाि ि उप

सरचि, अन्न, नागिी पिुिठा ि ग्राहक सूंिक्षण रिभाग,मुूंबई 18. रित्त रिभाग, व्यय-4, मूंत्रालय,मुूंबई 19. उदयोग, उजा ि कामगाि रिभाग, उदयोग-4, मूंत्रालय, मुूंबई. 20. प्रधान सरचि, अन्न, नागिी पिुिठा ि ग्राहक सूंिक्षण रिभाग याूंच ेसिीय सहायक 21. सिग उप सरचि/ अिि सरचि/ कायासन अरधकािी, अन्न, नागिी पिुिठा ि ग्राहक सूंिक्षण रिभाग,मुूंबई 22. रनिड नसती (कायासन ना.प.ु16-अ).

Recommended